मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुक्त विभाग - मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१

साहित्य संपादक · · स्पर्धा
मिपा छायाचित्रणकला स्पर्धा २०२१ ला दिलेल्या भरघोस प्रतिसादा करता मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. मुक्त विभागातल्या प्रवेशिका या धाग्यात प्रकाशित केल्या आहेत. छायाचित्रावर टिचकी मारली की ते मोठे होइल मोठ्या छायाचित्रावर टिचकी मारली की धागा पूर्ववत दिसायला लागेल मिपाकरांना यातल्या आपल्या पसंतीच्या ३ प्रवेशिका निवडून त्यांना १ २ ३ असे क्रमांक द्यायचे आहेत. - कृपया एका क्रमांकावर एकच छायाचित्र निवडा, विभागून क्रमांक देउ नये - तसेच मत देताना ते नविन प्रतिसादात द्यावे, उपप्रतिसादात मत देउ नये (असे केल्याने मते मोजताना होणारा गोंधळ टाळता येईल) मिपाकरांनी दिलेल्या या गुणांची सरासरी काढून त्यातली पहिली ३ छायाचित्रे विजेती म्हणून घोषित करण्यात येतील. धागा प्रकाशित करायला झालेला उशिर लक्षात घेउन मतदानाची अंतिम तारीख दि २० जुलै २०२१ पर्यंत वाढवली आहे

प्रवेशिका क्र १

प्रवेशिका क्र २

×

प्रवेशिका क्र ३


प्रवेशिका क्र ४

प्रवेशिका क्र ५

×

प्रवेशिका क्र ६

प्रवेशिका क्र ७

×

प्रवेशिका क्र ८

प्रवेशिका क्र ९

×

प्रवेशिका क्र १०

प्रवेशिका क्र ११

×

वाचने 20204 वाचनखूण प्रतिक्रिया 32

स्मिता. Fri, 07/09/2021 - 14:20
११, २, ६ (विनंती: स्पर्धेतील छायाचित्रे आकाराने लहान असल्याने त्यांचा नीट आस्वाद घेता येत नाही. चित्रे मोठी करून एका खाली एक दिलेत तर जास्त छान दिसतील.)

सौंदाळा Fri, 07/09/2021 - 14:45
२ ११ ९

मदनबाण Fri, 07/09/2021 - 17:36
११ १ ४

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama

१ - ११ २ - ९ ३ - ३ छायाचित्र क्र १ चटकन डोळ्यात भरते विशेषतः त्यातल्या प्रकाश योजनेमुळे ते आकर्षक वाटते. हे चित्र कसे कुठे केव्हा काढले हे जाणुन घ्यायला आवडेल छायाचित्र क्र ९ मधला डोळे वटारुन बघणारा खेकडा आवडला. हे ही छायाचित्र कसे कुठे केव्हा काढले हे जाणुन घ्यायला आवडेल. छायाचित्र क्र ३ मधल्या गणपती बप्पाच्या चेहर्‍यावरचे खोडकर भाव खुपच आवडले या शिवाय घरट्यातल्या लिंबांचा फोटो पण उल्लेखनिय आहे पैजारबुवा,