लोकहो,
काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर जवळ गोरीपोरा येथे राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. त्यासंबंधी काही प्रश्न उद्भवले आहेत.
१. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का?
२. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का?
३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते.
४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय?
५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय?
झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील?
६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं : https://youtu.be/N7ESR5RU3X4?t=147
यांत ते म्हणतात की ३ पातळ्यांवर संरक्षणकार्य चालतं.
क. निव्वळ बचाव : यांत शत्रू आक्रमक असतो व आपण फक्त बचाव करतो.
च. आक्रमक बचाव : यांत भारत आक्रमणाचं मूळ सक्रीयपणे नष्ट करतो. पण आक्रमकांचं मूळ तसंच राहतं.
ट. उघड आक्रमण : यांत भारत आक्रमकांवर प्रत्याक्रमण करून त्यांना नष्ट करतो.
या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल?
असो.
जाणकारांनी कृपया उत्तरे सुचवावीत. तसेच अधिक प्रश्न जरूर विचारावेत.
धन्यवाद!
आपला नम्र,
-गामा पैलवान
वाचने
186048
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
370 रद्द करणे हा मार्ग घातक आहे
सखोल अभ्यास करून प्रश्न सोडवणे दोन्ही देशाच्या हिताचे
१९८९ पर्यंत भारतातील
१९८९-९० मध्ये तेथे दहशतवाद
In reply to १९८९ पर्यंत भारतातील by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
बरेच विसरभोळे आहात तुम्ही
In reply to १९८९ पर्यंत भारतातील by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हो का ?
In reply to बरेच विसरभोळे आहात तुम्ही by डँबिस००७
९०,००० सैनिक युद्धबंदी होते
In reply to हो का ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
९०,००० सैनिक युद्धबंदी होते आणि पाकिस्तानी लष्करशहा हात बांधून शरण आलेले असताना काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधींनी घालवली.
त्याबद्दल तुमची पचपच करणारी विचारसरणी काय म्हणते आहे?...
In reply to ९०,००० सैनिक युद्धबंदी होते by सुबोध खरे
त्यांना (९००० लोकांना) एक वेळ
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
तेच तर
In reply to त्यांना (९००० लोकांना) एक वेळ by सुबोध खरे
इतिहास वाचलेलाच दिसत नाही.
In reply to तेच तर by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
त्या "ओलिस सैनिकांच्या" बदल्यात आणि शरण आलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या बदल्यात काश्मीर प्रश्न सोडवण्याची सुवर्णसंधी श्रीमती इंदिरा गांधी यांनी घालवली.
त्या धनगराकडे मेंदू विकारावर औषध आहे का विचारुन पहा. कायम नुसती जळजळ आणि मेंदूत जळमटं झाली आहेत. कोणताही विषय अजिबात न वाचता किंवा अजिबात विचार न करता नुसती आचरटपणाची पचपच करण्याची सवय सोडून द्या जाता जाता -- मला कोणतेही निवृत्ती वेतन नाही. तेंव्हा तुम्हाला जळजळ होण्याचे कारण नाही.नो नो नो... Blackcat
In reply to १९८९ पर्यंत भारतातील by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
१९८९ पर्यंत भारतातील
क़ाय पण काळी माउ !
In reply to १९८९ पर्यंत भारतातील by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
व्यावसाईक आणि वैयक्तिक
In reply to १९८९ पर्यंत भारतातील by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
@ Blackcat
In reply to व्यावसाईक आणि वैयक्तिक by lakhu risbud
सुबोध खरे-"उचलली बोटे आणि
माईसाहेब ,
In reply to सुबोध खरे-"उचलली बोटे आणि by माईसाहेब कुरसूंदीकर
छान
In reply to माईसाहेब , by डँबिस००७
सुंदर
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to सुंदर by सॅगी
| माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to सुबोध खरे-"उचलली बोटे आणि by माईसाहेब कुरसूंदीकर
हम्म
In reply to | माईसाहेब कुरसूंदीकर by सुबोध खरे
परत तेच
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
छान
In reply to परत तेच by सुबोध खरे
छान..!
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
साहेबांनी केलेला विमानाचा उपयोग
In reply to छान..! by विशुमित
होय का??
In reply to साहेबांनी केलेला विमानाचा उपयोग by रानरेडा
हो
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हम्म
In reply to परत तेच by सुबोध खरे
कोणत्यातरी बोकड
In reply to | माईसाहेब कुरसूंदीकर by सुबोध खरे
पुलवामा हल्ल्याचा काश्मिरियतशी कसलाही संबंध नाही
काश्मिरी तियेशी संबंध नाही हे खरं आसेल तर डिफेन्स सुधा बदलावा ला
अलबत
In reply to काश्मिरी तियेशी संबंध नाही हे खरं आसेल तर डिफेन्स सुधा बदलावा ला by Rajesh188
https://en.wikipedia.org/wiki
एक व्हिडिओ
एक व्हिडिओ
In reply to एक व्हिडिओ by धर्मराजमुटके
व्हिडिओhttps://www.youtube
दोन प्रश्नांची उत्तरे देतो -
खुलाशाबद्दल धन्यवाद!
In reply to दोन प्रश्नांची उत्तरे देतो - by मनो
१. हे सैनिक नसून निमलष्करी
In reply to दोन प्रश्नांची उत्तरे देतो - by मनो
धन्यवाद!
In reply to १. हे सैनिक नसून निमलष्करी by राघव
आपल्याला पाकिस्तानवर
will not submit any evidence to Pakistan
on the role of Jaish-e-Mohammad in the Pulwama terror strike, and instead give all such facts to friendly nations to unmask the role of elements based in the neighbouring country in the attack, a senior government official said. The official was sharing the views within the government, which is not at all in favour of giving any evidence to Pakistan considering the past experience when despite giving multiple dossiers on the involvement of Pakistan-based elements in the 26/11 Mumbai terror attacks and terror strike in Pathankot airbase, Islamabad did nothing to punish the perpetrators. https://www.business-standard.com/article/pti-stories/india-won-t-give-… तपासाचा मूळ हेतू हा आहे कि गुन्हा कसा घडला त्याची पार्श्वभूमी त्याची पद्धत(MODUS OPERANDI) त्यात हातभार लावणारे घरभेदी कोण आहेत त्यांचा छडा लावणे हा आहे. पाकिस्तानला कितीही पुरावा दिला तरी ते ग्राह्य धरणार आहेत का? अजमल कसाबला जिवंत पकडल्यावर(प्रत्यक्ष पुरावा असताना) तो पाकिस्तानी नागरिक नाहीच म्हणून सांगितले मग परिस्थितीजन्य पुराव्याचा काय उपयोग?सहमत आहे, आपले घरभेदी कोण ते
In reply to आपल्याला पाकिस्तानवर by सुबोध खरे
घरभेदी कोण
In reply to सहमत आहे, आपले घरभेदी कोण ते by मनो
Kashmir प्रश्र्नाशी खलिस्तान प्रश्र्नाशी तुलना केली तर
म्हात्रेंनी खोटी बातमी इथे
तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही
In reply to म्हात्रेंनी खोटी बातमी इथे by अर्वाच्य
बा अर्वाच्च्या
In reply to म्हात्रेंनी खोटी बातमी इथे by अर्वाच्य
लखमीचंद ..!!
In reply to बा अर्वाच्च्या by lakhu risbud
इथले काका त्यांचे ते बघण्यास
In reply to लखमीचंद ..!! by विशुमित
लखमिचंद..
In reply to इथले काका त्यांचे ते बघण्यास by lakhu risbud
जिथे तिथे व्यक्तिपूजाच
In reply to बा अर्वाच्च्या by lakhu risbud
द्वेषातुन प्रतिसाद देण्याची
In reply to यही होता रहा है और यही होता by अर्वाच्य
अर्वाच्य हा आयडी इतक्यात बॅन
In reply to द्वेषातुन प्रतिसाद देण्याची by शब्दबम्बाळ
म्हणून गपगुमान बस्तो.
In reply to अर्वाच्य हा आयडी इतक्यात बॅन by शब्दबम्बाळ
राम्राम.. काय विशेष..? आज
In reply to म्हणून गपगुमान बस्तो. by यशवंत पाटील
बुडाखाली आग लागली असेल...
In reply to राम्राम.. काय विशेष..? आज by मोदक
संपादक मंडळ- आय डी बॅन बाबत
In reply to अर्वाच्य हा आयडी इतक्यात बॅन by शब्दबम्बाळ
अहो संपादक मंडळाला विनंती
In reply to संपादक मंडळ- आय डी बॅन बाबत by विशुमित
IT सेल कडे दाद माघा कि.
In reply to संपादक मंडळ- आय डी बॅन बाबत by विशुमित
लखमिचंद..
In reply to IT सेल कडे दाद माघा कि. by lakhu risbud
असे हिसके मारू नका हो !
In reply to लखमिचंद.. by विशुमित
ल(राॅ)की ...
In reply to असे हिसके मारू नका हो ! by lakhu risbud
प्रत्यक्षात ही अशी बांडगुळं,
In reply to असे हिसके मारू नका हो ! by lakhu risbud
जिएसटी च्या धाग्यावर त्यांनी
In reply to जिथे तिथे व्यक्तिपूजाच by शब्दबम्बाळ
एक बरळप्रहरी धागा.
भयानक
सर्कारचे अभिनंद्न
मिस्ळ्पावचे तज्ञ तोण्डघशी
In reply to सर्कारचे अभिनंद्न by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)