लोकहो,
काश्मिरातल्या पुलवामा जिल्ह्यात अवंतीपूर जवळ गोरीपोरा येथे राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर हल्ला झाला. त्यासंबंधी काही प्रश्न उद्भवले आहेत.
१. हे सैनिक नसून निमलष्करी दलाचे जवान होते. सेनेची माणसं नेआण करायची काटेकोर चाकोरी (routine) असते. अशी काही पद्धती या दलाची होती का?
२. एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे नक्षल्यांनी ७६ निमलष्करी जवान हल्ला करून ठार मारले. त्यापासनं काही धडे घेतले गेले होते का? ते विसरले गेले का?
३. आदिल अहमद दर या आतंकवाद्याने स्फोटकांनी (IED) भरलेली जीप जवानांच्या बसवर आदळली. हा अतिरेकी स्फोटतत्ज्ञ समजला जातो (बातमी कुठे वाचली ते आठवंत नाही). मात्र खरा स्फोटतत्ज्ञ असा मरंत नसतो. तो पुढच्या स्फोटांच्या तयारीस लागतो. तर या आदिल अहमद दरचा आगापिछा काय? स्फोटके खरोखरीची IED होती का? तशी असल्यास आख्खी जीप आदळवण्याची गरज बहुधा नसावी. जीप आदळतांना दिशा निश्चित नसू शकते. IED स्फोटकांची दिशा बदलली तर परिणामकारकता कमी होते.
४. बसवर गोळीबाराच्या खुणा दिसताहेत. स्फोटासोबत गोळीबारही झाला काय? म्हणजे दहशतवाद्यांचा पूर्ण चमूच सक्रीय होता काय?
५. राजकीय परिणाम : मोदी म्हणाले की जवानांचं बलिदान वाया जाणार नाही. समजा जर भारताने बदला घेतला तर तो अधिकृतपणे जाहीर होईल काय?
झाल्यास त्याचे राजकीय परिणाम काय होतील?
६. नुकतंच काही दिवसांपूर्वी अजित दोभाल यांनी एक वक्तव्य केलं : https://youtu.be/N7ESR5RU3X4?t=147
यांत ते म्हणतात की ३ पातळ्यांवर संरक्षणकार्य चालतं.
क. निव्वळ बचाव : यांत शत्रू आक्रमक असतो व आपण फक्त बचाव करतो.
च. आक्रमक बचाव : यांत भारत आक्रमणाचं मूळ सक्रीयपणे नष्ट करतो. पण आक्रमकांचं मूळ तसंच राहतं.
ट. उघड आक्रमण : यांत भारत आक्रमकांवर प्रत्याक्रमण करून त्यांना नष्ट करतो.
या तीन पातळ्यांपैकी कोणत्या पातळीवर कृती केली जाईल?
असो.
जाणकारांनी कृपया उत्तरे सुचवावीत. तसेच अधिक प्रश्न जरूर विचारावेत.
धन्यवाद!
आपला नम्र,
-गामा पैलवान
वाचने
186048
प्रतिक्रिया
193
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाणकार उत्तर देतीलच...
या हल्ल्यामुळे सर्व
@ गामा पैलवान
In reply to या हल्ल्यामुळे सर्व by डॉ सुहास म्हात्रे
यामधले दोन गर्भित संदेश जाणून
In reply to @ गामा पैलवान by डॉ सुहास म्हात्रे
पुलवामा हल्ला
पुलवामा वरून काही मत
ज्या हायवे ज्या चेक पोष्ट
In reply to पुलवामा वरून काही मत by Rajesh188
ज्या हायवे ज्या चेक पोष्ट होत्या त्या काही कारणाने local सरकारनी हटवल्या होत्या आस मी वाचलं आहे .हे मुख्य दुखणे आहे, जे हितसंबंधी माध्यमे जनतेसमोर आणत नाही. काही काळापूर्वी, जम्मू-कश्मिरमध्ये, बॅरिकेड उभारण्यासाठी कडक नियमावली होती. त्या वेळेस स्वतःला महत्वाचा समजणारी एक व्यक्ती (आता नाव आठवत नाही) बॅरिकेडवर थांबणे म्हणजे अपमान समजली आणि तिने दोन बॅरीकेड्सना धडक देऊन गाडी पुढे काढली. तिसर्या बॅरिकेडला तो धडक मारत असताना तेथे असलेल्या सुरक्षासैनिकाने, अर्थातच, त्याच्यावर गोळीबार केला. त्यात ती व्यक्ती मरण पावली. या घटनेवर, त्याकाळी मुख्यमंत्री असलेल्या मेहबुबा मुफ्ती आणि (अर्थातच) मानवतेच्या तथाकथित पाठीराख्यांनी, गदारोळ केला. त्या सुरक्षासैनिकावर खटला भरला गेला आणि त्याला शिक्षा होऊन तो आता (बहुदा तिहार) तुरुंगात खितपत पडला आहे. त्यानंतर, Confidence building च्या नावाखाली सुरक्षादलांच्या बॅरिकेड्स उभारण्याच्या कृतीवर लक्षणीय बंधणे घालण्यात आली. इतर कारणांबरोबरच या कारणामुळे, पुलवामा येथे, अतिरेक्याला कॉन्व्हॉयच्या जवळ जाणे शक्य झाले. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता बॅरिकेड्सचे नियम परत कडक केले जात आहेत, अश्या बातम्या आहेत.ह्या संपूर्ण घटनेचे अधिकृत
In reply to ज्या हायवे ज्या चेक पोष्ट by डॉ सुहास म्हात्रे
खोटी ?
In reply to ह्या संपूर्ण घटनेचे अधिकृत by अर्वाच्य
काळीमाऊ, तुम्ही दिलेल्या
In reply to खोटी ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
(No subject)
In reply to ह्या संपूर्ण घटनेचे अधिकृत by अर्वाच्य
https://goo.gl/uP1CcQ
In reply to (No subject) by डॉ सुहास म्हात्रे
मोदी सरकार पुलवामाच्या घटनेला
In reply to (No subject) by डॉ सुहास म्हात्रे
आंधळा विरोध
In reply to मोदी सरकार पुलवामाच्या घटनेला by शब्दबम्बाळ
आपले खोटे कारनामे पकडले गेले
In reply to आंधळा विरोध by सॅगी
शिक्षण
In reply to आपले खोटे कारनामे पकडले गेले by अर्वाच्य
Fake news पसरवूनसुद्धा उलट्या
In reply to मोदी सरकार पुलवामाच्या घटनेला by शब्दबम्बाळ
'वरच्या व्हिडिओमध्ये
In reply to मोदी सरकार पुलवामाच्या घटनेला by शब्दबम्बाळ
गेल्या
कोणाचे काय व कोणाचे काय
अभिव्यक्ती स्वतंत्र
In reply to कोणाचे काय व कोणाचे काय by चौकटराजा
ह्या बातमीची लिंक मिळेल का?
In reply to कोणाचे काय व कोणाचे काय by चौकटराजा
मी काय करू शकतो ....
हम्म
In reply to मी काय करू शकतो .... by गामा पैलवान
असले अडचणीचे प्रश्न विचारयचे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्म्म्म्म
In reply to असले अडचणीचे प्रश्न विचारयचे by विशुमित
असले अडचणीचे प्रश्न विचारयचे
In reply to असले अडचणीचे प्रश्न विचारयचे by विशुमित
१)डिसेंबर पासून हल्ले होत
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
अगदी सहमत
In reply to १)डिसेंबर पासून हल्ले होत by सुबोध खरे
निम लस्क्री लोकांचे पगार 2012
In reply to अगदी सहमत by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to निम लस्क्री लोकांचे पगार 2012 by डँबिस००७
....
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
तुम्ही आपली बुद्धी बाजूला
In reply to .... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हे सिद्ध करून दाखवा हे तुम्हाला आव्हान आहे.
नाही तर अशा धादांत खोट्या प्रतिसादाबद्दल माफी मागाहे सिद्ध करून दाखवा हे
In reply to तुम्ही आपली बुद्धी बाजूला by सुबोध खरे
छान
In reply to तुम्ही आपली बुद्धी बाजूला by सुबोध खरे
तोंडाला येईल ते बोलू नका.
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
मोगा खान
In reply to तोंडाला येईल ते बोलू नका. by सुबोध खरे
/join-indian-army-as-a-doctor
In reply to मोगा खान by सुबोध खरे
/join-indian-army-as-a-doctor-army-medical-corps
https://www.ssbcrack.com/2018/03/join-indian-army-as-a-doctor-army-medi…छान
In reply to तोंडाला येईल ते बोलू नका. by सुबोध खरे
कशाला कुठल्या तरी
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
....
In reply to कशाला कुठल्या तरी by सुबोध खरे
कुंभमेळासाठी आहेत.
In reply to .... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
प्राय्वेट उत्सवाला आर्मीचे
In reply to कुंभमेळासाठी आहेत. by अर्वाच्य
हे असावं!The Centre must
In reply to प्राय्वेट उत्सवाला आर्मीचे by सुबोध खरे
मुलांना ऑक्सिजन सिलेंडरला
In reply to .... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
मिपाचा विजय असो
In reply to मुलांना ऑक्सिजन सिलेंडरला by सुबोध खरे
आणि वर त्यात वैदू करून उपचार करून घेणारे डॉक्टर
In reply to .... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
संपादक मंडळ असल्या खोटारड्या
In reply to कशाला कुठल्या तरी by सुबोध खरे
ह्म्म्म्म
In reply to म्हात्रेसाहेब खोट्या बातम्या by अर्वाच्य
तसंच वाटतंय
In reply to ह्म्म्म्म by इरसाल
मोगा खान,तुमच्या आवाक्यातला
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
एक लक्षात ठेवा जेन्व्हा एक
In reply to १)डिसेंबर पासून हल्ले होत by सुबोध खरे
राहुल गांधी राजकारणी आहेत पण
In reply to एक लक्षात ठेवा जेन्व्हा एक by अर्वाच्य
माझ्या मते आपण घटनेतलं ३७०
In reply to मी काय करू शकतो .... by गामा पैलवान
370 कलम रद्द करण्याचा अधिकार सरकारला आहे का
खरे आहे
In reply to 370 कलम रद्द करण्याचा अधिकार सरकारला आहे का by Rajesh188
@माईसाहेब
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
अनुच्छेद ३७० रद्द करणेविषयी
धन्यवाद
In reply to अनुच्छेद ३७० रद्द करणेविषयी by गामा पैलवान
सन्या नाही हो, जकाउन्या आहे ते
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
माईजि
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
हा हा हा
In reply to माईजि by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
शिवराज पाटलांनी चार दिवसात राजिनामा दिला होता.
In reply to हा हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
Blackcat ,
In reply to माईजि by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
....
In reply to Blackcat , by डँबिस००७
370 हटवल्यावर तुमचे हे तिथे
In reply to माईजि by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
बघा प्लॉट घ्यायचा असेल तर
In reply to 370 हटवल्यावर तुमचे हे तिथे by सुबोध खरे
छान
In reply to 370 हटवल्यावर तुमचे हे तिथे by सुबोध खरे
तिकडे चारी बाजूनी मशिदी आणि
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
आणि डोंगराळ भागात भरपूर वैदू
In reply to तिकडे चारी बाजूनी मशिदी आणि by सुबोध खरे