Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 02/02/2019 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचने 544964
प्रतिक्रिया 783

प्रतिक्रिया

In reply to by मोहन

सध्याच्या पंत प्रधानांनीच नितीन गडकरी याम्ना फ्री हँड देऊन त्यांना हे महत्वाचे पोर्ट फोलियो दिलेला आहे. सध्या पंत प्रधानाच्या खालोखाल सध्या तरी तीन चारच मंत्री विषेश कामगीरी बजावताना दिसत आहेत. त्यात नितीन गडकरी, सुशमा स्वराज, पियुश गोयल, धर्मेंद्र प्रधान ईत्यादीचा सामावेश होतो. बाकी बरीच मंत्री पद ही वेगवेगळे मंत्री भुषवत असली तरीही लोकांच्या डोळ्यात भरेल अस काम होताना दिसत नाही. त्यामुळे वेळोवेळी खाते बदल ही होत होते. रेल्वे , रस्ते विकास हा असा पोर्ट फोलियो आहे जिथे विकास समोर दिसु शकतो, मोजता येऊ शकतो. नितीनजीच्या पुर्वानुभवाच्या आधारे त्यांना हा महत्वाच काम देण्यात आलेल आहे आणी २०१९ च्या निवडणुकीत हक्काने व्होट माग ण्या करता याचा खुप उपयोग होणार आहे. मुळातच पंत प्रधान पद हे मॅनेजमेंट करणार्या कॅप्टनच पद आहे त्यांना सर्व खात्याच्या कामतली जुजबी माहीती असावी लागते पण त्यातल्या कोणत्याही खात्याचा एक्सपर्ट असण्याची गरज नसते. कारण त्या त्या खात्याला एक असा डेडीकेटेड मंत्री असतो जो त्या खात्याला सांभाळुन घेत असतो. सध्याचे पंत प्रधान, त्यांच्यावरचे आरोप, कामाच प्रेशर सहज स्वतःवर घेत असतात त्यामुळे ईतर मंत्र्ञांवर त्याचा लोड जात नाही. त्यामुळेच मंत्री आपले दिलेले काम यशस्वी पुर्ण करु शकतात. त्यामुळे नितीनजीनी पंत प्रधानपद स्विकारल तर मात्र ज्या डेडीकेशनने ते आताच्या खात्याच्या कामातुन विकास घडवत आहेत ते करु शकणार नाही.

In reply to by डँबिस००७

भक्त हे साधेसुधे भक्त नसून मतिमंद, अंधभक्त आहेत त्याचबरोबर नमोरुग्ण देखील आहेत.....

In reply to by व्ही. डी. सी.

भक्त हे साधेसुधे भक्त नसून मतिमंद, अंधभक्त आहेत त्याचबरोबर नमोरुग्ण देखील आहेत..... ६५ वर्षे कॉंग्रेसची जुलमी राजवट सहन करुन वर अजुन त्यांचीच सत्ता असावी अशी आशा करणारे ह्या सर्व विषेशणा पलिकडचे असावेत !! ६५ वर्षे गरीब जनतेला नाडणार्यांना आता जनता माफ करणार नाही ! जे सरकार जनतेच्या भल्यासाठी काम करेल ते सरकार जनता पुन्हा पुन्हा निवडणार !! २ रु चा रेशन वर चा तांदुळ व गावठी दारुची बाटली ह्या वर आता गरीब जनता भुलणार नाही ! ह्या सरकारने ५५ महिन्यात जे करुन दाखवलय ते कॉंग्रेस, जनता दल व कम्युनिस्ट पक्षाला ५५ वर्षांत जमल नाही . खरतर त्यांची ईच्छाच नव्हती जनते साठी काही करायची ! जनतेच्या उपक्रमासाठी आलेले प्रत्येक रु व $ चा अपहार ह्या पक्षांनी आपली तुंबडी भरण्यासाठी केला ! आज सोनिया गांधी जगातील सर्वाधीक श्रीमंत महिलांच्या यादीत सर्वात वर आहे ! छगन भुजबळां सारखे थोड्याच काळात आपल साम्राज्य उभे करणारे मग्रुर नेते तर आपल्या डोळ्या समोर आहेत ! त्याच्या विपरीत दर रोज १८-१९ तास जनतेसाठी न थकता काम करणारे, दर दिवाळी देशाच्या सिमेवर सैनिकांबरोबर साजरी करणारे जनतेचे लाडके नेते श्री मोदीजी !! अश्या ह्या आपल्या लाडक्या नेत्याला फॉलो करणार्या ९९% जनतेला तुम्ही अंध भक्त ठरवणारे तुम्ही कोण ??

In reply to by डँबिस००७

एन डी ए (मोदी सरकार) सरकारने पावणे पाच वर्षांमध्ये काय काय केले? १. गाईला आई म्हटले, बैल त्यांचा बाप झाला. लव्ह जिहाद, गोहत्या बंदी सारख्या संवेदनाशील विषयांना चिथावणी दिली. धार्मिक तेढ वाढवण्याचे काम केले. अनेक लोक 'मॉब लिंचिंग' चे बळी ठरले. भारतावर असहिष्णुतेचा ठपका बसला. अनेक विचारवंतांनी मिळालेले पुरस्कार परत केले. काहींना पाकिस्तानात जाण्याचा अविवेकी सल्ले देण्यात आले. विरोध करणाऱ्या लोकांवर देशद्रोही असल्याचा ठपका ठेवण्यात आला, मूर्खपणाचा कळस झाला. २. नोटाबंदीचा किंवा नोटा बदलीचा (५०० आणि १००० च्या नोटा) अर्थतज्ञ् व्यक्तींशी सल्ला न घेताच आततायीपणे निर्णय घेतला. निर्णय चुकीचा झाला तर चौकात फाशी द्या, असे सांगितले गेले. शब्दाला जागणे यांना मान्य नाही, हे सिद्ध झाले. १०० पेक्षा जास्त लोक बँकांच्या रांगेत राहून मरण पावले, त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेतली नाही, बँकांचे सुद्धा काही कर्मचारी दगावले गेले. काळा पैसा चलनात येणार अशी हमी दिली गेली मात्र प्रत्यक्षात 'डोंगर पोखरून उंदीर' सुद्धा मिळाला नाही. २००० ची नोट छापण्यामागचे कारण सांगण्यात अपयश आले. ५००० कोटी पेक्षा जास्त पैसा नव्या ५०० आणि २००० च्या नोटा छापण्यात व्यर्थ घालविले. देशवासियांना प्रचंड मानसिक त्रास झाला, ते वेगळेच. भारतीय अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली. अनेक लहान लहान उद्योग बंद पडले, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. चाय-पकोडे विका असे सल्ले देऊन बेरोजगार तरुणांच्या जखमेवरती मीठ चोळले गेले. देशवासीयांच्या मनातून कायमचे उतरले! चूक मान्य केली नाही, जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजतागायत चालू आहे.

In reply to by व्ही. डी. सी.

३. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही उदा. परदेशातला काळा पैसा ९० दिवसात भारतात परत आणणार, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करणार, दाऊद इब्राहिमला लगेच भारतात परत आणणार, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी आमलात आणणार, तरुणांना प्रत्येक वर्षी २ कॊटी नोकऱ्या देणार (पाच वर्षात १० कोटी नोकऱ्या), शेतकऱयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलणार, प्रत्यक्षात तो 'चुनावी जुमला' होता म्हणून निर्लज्जपणे मुलाखती दिल्या. ४. राम मंदिर बांधू म्हणून निवडणुकीपूर्वी हिंदू मतदारांना शब्द दिला, आता म्हणत आहेत कि सर्वोच्च न्यायालयाची वाट पाहणार, कायदा करून राम मंदिर बांधण्याचे सर्व प्रस्थाव फेटाळण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंदिर बांधले जाईल असे घोषणापत्रात कुठेच लिहिलेले नव्हते. राम मंदिर बांधण्यासाठी एक पाऊल सुद्धा पुढे टाकले नाही. अनेक कंगोरे काढून जनतेला फसविण्याचा काम अजूनही अव्याहतपणे चालू आहे.

In reply to by व्ही. डी. सी.

५. विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे अनेक लोक चौकीदाराच्या नाकावर टिच्चून बँकांचे हजारों कोटी रुपये घेऊन भारतातून फरार झाले. हे हातावर हात ठेऊन नुसते बघत बसले. बँका 'लो बॅलन्स ' च्या नावाखाली जनतेकडून त्याची भरपाई करण्याचा वेडगळ प्रयत्न करीत आहेत. 'ना खाऊंगा , ना खाणे दूंगा' हि वल्गना साफ खोटी ठरली. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे पुरते वाटोळे झाले. जी डी पी, बेरोजगारीची खोटी आकडेवारी जनतेसमोर ठेऊन जनतेला मूर्ख बनविले. ६. जी एस टी ची अंमल बजावणी करण्यात नोटबंदी प्रमाणेच प्रचंड अपयश आले. व्यवस्थित पूर्वतयारी न करताच जी एस टी सुरु करण्यात आली. वेगवेगळ्या पदार्थांवरील कर प्रणाली वारंवार बदलण्यात आली, ते अजूनही चालूच आहे. व्यापारी तसेच ग्राहक या दोघांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. व्यापारी वर्गाला मोठं-मोठे मोर्चे काढायला भाग पाडले. अनेक व्यापाऱ्याना व्यापार बंद करावे लागले, बहुतांश लोक व्यापारी व्यवसायातून बाहेर पडले. हे सर्व अनर्थ या सरकार मुळे झाले.

In reply to by व्ही. डी. सी.

७. देशात धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम या सरकारने (भाजपच्या मंत्री आणि नेत्यांनी) केले. परधर्मीय लोकांची हेटाळणी केली गेली. रामाला कोणी दलित, कोणी आदिवासी, कोणी ब्राह्मण, कोणी मुस्लिम होता अशी निरर्थक शेरेबाजी केली. गणपतीला 'प्लास्टिक सर्जरी' चे उदाहरण असल्याची कोल्हे-कुई केली. व्यर्थ अंधश्रद्धा पसरविण्याचे काम केले. घरात गाईचे मांस असल्याच्या संशयावरून मुस्लिम लोकांच्या हत्या घडवून आणल्या. स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात अक्षरशः हैदोस घातला. या सरकारने योग्य ती कारवाई न केल्याने ते चांगलेच मस्तवाल बनले. ८. बलात्काराच्या अनेक घटनांमध्ये भाजपचे नेते तसेच कार्यकर्ते सापडले मात्र तात्काळ कारवाई न करता सरकारने त्यांना पाठीशी घालण्याचे मूर्खपणाचे वर्तन केले. जनतेचा जास्त दबाव वाढल्यानंतरच कारवाईचे करण्याचा चुकीचा पायंडा पडला. कट्टर धार्मिक संघटना स्वतः च सत्तेस असल्यासारखे वागू लागले, आमचे सरकार आहे, आम्हाला कोणीही हात लावू शकणार नाही, अशा गुर्मीने बोलू लागले. स्वतः देशप्रेमी असल्याचे ढोंग करून इतर लोकांना देशद्रोही असल्याची प्रमाणपत्रे जाहीरपणे वाटू लागले. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या लोकांना देशद्रोही म्हणू लागले, एवढी यांची पातळी घसरली कि उठसूट कोणालाही पाकिस्थानात जाऊन राहण्याचे सल्ले निर्लज्जपणे देऊ लागले.

In reply to by व्ही. डी. सी.

९. 'स्मार्ट सिटी' च्या नावे दिंडोरा पिटण्यात आला, हजारों कोटी रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आले, आजतागायत संपूर्ण भारतात एक सुद्धा शहर 'स्मार्ट सिटी' म्हणून उदयास आलेले नाही. १०. 'स्वछ भारत' योजना चालू केली, हातात झाडू घेऊन छायाचित्रे काढून घेतली, प्रसार माध्यमात झळकले, नंतर हि योजना कुठे गायब झाली कोणालाच कळाले नाही. लोखों - कोटी (खोटे आकडे) संडास बांधल्याचे नाटक केले गेले, प्रत्यक्षात योजनेचे तीन-तेरा वाजले. गावेच्या गावे हागणदारी मुक्त केल्याचे जाहीर केले, मीडियाने त्या गावांना भेट दिल्यावर सरकारचे पितळ उघडे पडले. गंगा साफ करण्यासाठी केंद्रात स्वतंत्र खाते तयार करण्यात आले, कोटी-कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले मात्र गंगेची अवस्था 'जैसे थे' च राहिली.

In reply to by व्ही. डी. सी.

११. 'स्टार्ट अप' इंडिया, 'मेक इन इंडिया', 'स्किल इंडिया' या योजनांची पुरती वाट लागलेली आहे, त्या फक्त कागदोपत्रीच अस्तित्वात आहेत. एवढी गावांत वीज पोहोचली तेवढ्या गावांत वीज पोहोचली अशा आरोळ्या ऐकण्यात आल्या तथापि प्रत्यक्षात काहीच झाले नसल्याचे सिद्ध झाले. १२. लोकांना गॅस देण्याची योजना आणली ती सुद्धा फसली. गरिबी रेषेखालील (मासिक उत्पन्न १०२० रुपये) करोडो महिलांना गॅस दिल्याचे सांगण्यात आले, गॅस धारकांची संख्या फुगवून सांगितली गेली. तो नुसताच फार्स ठरला, सिलेंडर चे दर एवढे जास्त करून ठेवले की जवळपास ९०% लोकांनी दुसरा सिलेंडर विकत घेताच आला नाही. सिलेंडरचे दर ९२० रुपयांवर (मासिक उत्पन्न १०२० रुपये) पोहोचले होते. गॅस आल्यामुळे रॉकेल मिळणे सुद्धा बंद झाले आता ती कुटुंबे सरपणावर (लाकडे, पालापाचोळा) जेवण बनवीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by व्ही. डी. सी.

१३. कच्चा तेलाचे जागतिक बाजारपेठेत दर एकदम कमी असताना सुद्धा प्रचंड नफा कमवून (भरमसाठ कर लादून) या सरकारने देशातील जनतेला अक्षरशः लुटले. पेट्रोलियम पदार्थ [पेट्रोलियम पदार्थ (पेट्रोल, डिझेल, गॅस इ.)] जी एस टी च्या अंतर्गत आणता आले असते मात्र या सरकारने तसे न करता करांमध्ये खूप वाढ करून जनतेला लुबाडले. पेट्रोल तर काही ठिकाणी शंभरी पार झाले होते. निवडणूक (कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड) जवळ आल्या कि दर वाढवायचे नाहीत अन निवडणुका संपल्या कि पुन्हा लुबाडणे चालू, हे सामान्य जनतेने अनुभवलेले आहे. या सरकारने यातून प्रचंड माया जमा केलेली आहे. १४. स्वायत्त संस्था (सीबीआय, ईडी इ. ) या सरकारने आपल्या मुठीत ठेवल्या आहेत. त्यांची स्वायत्तता सरकारने धुळीस मिळविली आहे. त्या संस्थाचा वापर विरोधकांना वेगवेगळ्या चौकशांत अडकविण्यात करण्यात येत आहे. हा खूप मोठा दुरुपयोग आहे. जनता सर्व बघत आहे, ती जेवढ्या तत्परतेने डोक्यावर घेते त्याच्या कितीतरी पटीने जातात जमिनीवर आपटायला कमी करीत नसते.

In reply to by व्ही. डी. सी.

१५. या सरकारने राफेल डील संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे ती पूर्णतः चुकीची आहे. सरकार विरोधी पक्षासोबतच देशातील जनतेला सुद्धा फसवीत आहे. एवढी कमी विमाने का घेण्याचा करार झाला? शंभर पेक्षा जास्त विमान खरेदीचा करार का मोडीत काढला? एच ए एल ही सरकारच्या अंतर्गत येणारी कंपनी असताना कंत्राट अनिल अंबानीला देण्यासाठी एवढा आटापिटा का केला? एवढी जास्त तातडीची गरज होती तरी सुद्धा आजपर्यंत एकसुद्धा विमान भारतात का पोहोचू शकलेले नाही? सरकार चौकशीला सामोरे जाण्यास का घाबरत आहे? या प्रश्नांची समाधानकारक उत्तर अजूनही सरकार देऊ शकलेले नाही. होऊ द्या ना एकदा 'दूध का दूध और पानी का पानी' कर नाही त्याला डर कशाला? सरकारने स्वतः हुन जेसीपी तर्फे ताबडतोब संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापून चौकशी करून घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा मतदार जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात असू द्या!.................................

In reply to by व्ही. डी. सी.

तुम्ही संपूर्ण माहिती नसताना असे मेगाबायटी प्रतिसाद टाकण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचा १३९ पानी निकालपत्र मुळातूनच वाचा (रफालच्या धाग्यावर मी त्याचा दुवा दिलेला आहे) म्हणजे हि मोदीविरोधाची झापडं डोळ्यावर लावली आहेत ती गळून पडतील

In reply to by सुबोध खरे

राफेल मध्ये घोटाळा झाला कि नाही झाला हे समजण्यासाठी किमान जेसीपी द्वारे चौकशी तरी व्हायला नको का? या सरकारमधील खोटारड्या नेत्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतः च्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे नाही काय? चौकशीला सुद्धा विरोध म्हणजे हे अतीच झाले! 'अती शहाणा त्याचा बैल रिकामा' हि म्हण तुम्हाला अगदी चपलख लागू पडते. भाजप-संघ-मोदी प्रेमाचा चश्मा काढा, सुधरा, मानवद्रोही, देशद्रोही, अंधभक्त, अंधश्रध्द बनण्याचा प्रयत्न करणे सोडून द्या!

In reply to by व्ही. डी. सी.

मोदिंच्या कालच्या संसदेतील भाषणाचा इतका खोलवर परिणाम होइल असे वाटले नव्हते. ईथे तर लोकांनी द्वेषाच्या उलट्या करायला सुरूवात केली. आत्ता पर्यत 15 झाल्या आहेत.

In reply to by व्ही. डी. सी.

यातील बहुतांशी मुद्द्यांच्या रूपाने तुम्ही ज्या तऱ्हेने काल्पनिक गोष्टींचा विचार करुन "आभाळ कोसळतंय पळा पळा" हा खेळ खेळताय ना त्या लक्षणांना वैद्यकीय भाषेत काहीतरी वेगळे नाव आहे.

In reply to by व्ही. डी. सी.

नमोरुग्ण ? चालेल ! आहोत आम्ही नमोरुग्ण !!! बाकीची विशेषणे अंधभक्त आणि मतिमंद मात्र रागा ला व त्याच्या भक्तानां लागू होतात व हे जगजाहिर आहे . =) =)

अहो !!! मैड़म भाजप मधील कमजोर कडी शोधायचा प्रयत्न करत आहेत , पण गडकरी सुद्धा शेरास सव्वाशेर आहेत .

इतक्या सा-या चॅनेल फुकटची प्रसिद्धी मिळवण्यासाठी फालतू लोक कुठल्याही थराला जातात. पुतळ्याला गोळ्या ? आणि या आचरट चाळ्याला एवढी प्रसिद्धी ?

In reply to by झेन

हि वेळ मोदी वर सुद्धा येऊ शकते, सरदार पटेलांच्या पुतळ्यासाठी खर्च केलेले ३००० करोड रुपये परत तर करावेच लागणार आहेत!

In reply to by व्ही. डी. सी.

किती हा अंध द्वेष श्री मोदींनी 'स्वतः" च्या किंवा "कमळ" च्या मूर्ती बनवल्या नाहीत. तुलना करताना थोडा तरी सारासार विचार हवा होता.

In reply to by सुबोध खरे

अंधद्वेष नव्हे, सम्यक समीक्षा! मुर्त्या कशाच्या, कोणाच्या बनविल्या हा मुद्दाच नाही मुळी, जनतेचा पैसे व्यर्थ गेला, ही खरी शोकांतिका आहे!

In reply to by व्ही. डी. सी.

अंधद्वेष नव्हे, सम्यक समीक्षा! तुमचा द्वेष हा फक्त आंधळाच असुन ईतिहासातील उपलब्ध फॅक्टवर आधारीत नाही !! नेहरु गांधीजींच्या असंख्य मुर्तीं गेल्या ६५ वर्षांत भारतभरात बनवल्या गेल्या त्या सर्व मुर्तीवरचा खर्च कोण देणार ? का त्याला वेगळा न्याय ? एकुण देशा रस्त्यापासुन विमानतळापर्यंत सर्वांना फक्त नेहरु व गांधी परिवारातल्यांची नाव दिली आहेत ! "भारत रत्न" पुरस्कार हा पंत प्रधानांनी प्रस्तावित करायचा असतो. पहीला "भारत रत्न" पुरस्कार हा पं नेहरुनी स्वतः स्वतःला दिलेला होता !! त्यानंतर गांधी परीवारातल्या सगळ्यांना "भारत रत्न" पुरस्कार देण्यात आला पण देशाच स्वातंत्र्य चळवळीत महत्वाचे योगदान दिलेल्या सरदार पटेल यांच्या सारख्या दिग्गज नेत्यांना हाच "भारत रत्न" पुरस्कार द्यायला १९९५ साली भाजपाच सरकार याव लागल !

In reply to by डँबिस००७

अंधद्वेष नव्हे, सम्यक समीक्षा! काँगेसचे तुणतुणे माझ्यासमोर वाजवून काय उपयोग होणार आहे काय? एखाद्या काँगेसच्या माणसाला विचारून असल्या प्रश्नांची उत्तरे मिळावा!!!

सु कोर्टाने सुश्री मायावतीला लावली चपराक !! २००९ च्या केसवर सुनावणीच्या दरम्यान सु कोर्टाने मायावतीला आदेश दिला आहे की बहुजन समाज पार्टीने ज्या हत्तीच्या मायावतीच्या व ईतर मुर्तींवर केलेला खर्च लगेच परत करावा ! हा आकडा हजिरो कोटीच्या घरात आहे ! सु को ची पुढची सुनावणी एप्रिल महिन्यात आहे त्यापुर्वी ही रक्कम वापस करावी लागणार आहे !!

In reply to by डँबिस००७

हि वेळ मोदी वर सुद्धा येऊ शकते, सरदार पटेलांच्या पुतळ्यासाठी खर्च केलेले ३००० करोड रुपये परत तर करावेच लागणार आहेत!

In reply to by व्ही. डी. सी.

मोदी हुशार आहेतसरदार पटेल पुतळ्यासाठी सरकारने नाही तर सरकारी कम्पन्यानी खर्च केलाय आणी तो सुध्हा भेट देणार्या पर्यटका कडून वसूल केला जातोय. मोदी बेरकी आहेत.खूप हुशारी ने कांम करतात.मायावती,लालू,भुजबळ यानी ही हुशारी दाखवली नाही म्हणू न ते अडकले. लक्षात ठेवा,मोदी आणी जेटली निवडून आल्यावर बारामतीलापवार साहेबांना भेटायला गेले होते.प्रमोद महाजन,गड करी,फड न्वीसहे सर्व पवार साहेबान गुरु मानतात.सतत50वर्षे एक ही निवडणूक ना हरता ,एकाही कोर्ट केस ना होता राजकारणात रहानार्या द्रोण गुरु चे हे चेले आहेत.कारणते कट्टर "राष्ट्रवादी"आहेत!

In reply to by Chandu

15 वर्ष गुजरात चे मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाची पाच पैशाची सुद्धा वैयक्तिक प्रोपर्टी ( असेल तर ) काँग्रेस शोधू शकली नाही पण मोदिनीं मनात आणले तर दिल्ली ते गल्ली काँग्रेसजन बरबटलेले सापडतील !!! मग पुन्हा प्रतिशोध चे राजकारण मोदी खेळत आहेत अशा बोम्बा मारायला बहिण भावु मोकळे .

In reply to by ट्रम्प

१५ वर्षात प्रॉपरती करणारे सगळे चोर होते का ? ह्यांना बायको नाही , घर नाही , ह्याचे इतके का कौतुक म्हणे ? आणि काँग्रेसवाल्यांच्या कुणाच्या प्रॉपरट्या सापडलेत म्हणे ?

In reply to by व्ही. डी. सी.

गुलामगिरी पेक्क्षा अंधभक्ति कधीही श्रेष्ठ !!! भक्ति मध्ये श्रद्धा असते , आणि त्याच श्रध्ये मुळे सदर व्यक्तिचा आपण आदर करत असतो . तर गुलामगिरी मध्ये अपरिहार्यता असते आणि त्यात माणूस वर्षानूवर्षे पिचला जावून नैराश्यपूर्ण वागायला सुरवात करतो , असम्बद्ध बडबड करतो जे गुलामी वृत्ती मुळे समजणार नाही

In reply to by विशुमित

चर्चेचा विषय रागा च्या गुलामी आणि मोदींच्या अंधभक्ति ची आहे हो !!! मध्ये उतरण्या अगोदर तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ठ करावी लागेल , काका प्रती गुलामी किंवा अंधभक्ति एकच निर्णय घ्या !!!! अगोदर देव देव्हाऱ्यात की व्हराँड़यात ठेवणार हे आधी ठरवा !!!!! होतय क़ाय की , तुम्ही अक्रस्ताळेपणाने मिपाकरा नां रा कॉ च्या आय टी सेल बाबत गर्भित धमक्या देणे चालू करून रा कॉ ची मिपावर बदनामी करता . कारण टिका करण्या अगोदर सहन करायला शिका , शिवाय मिपाकरानां अशा उघड़ उघड़ धमक्या देणे आमच्या दादा नां नक्कीच आवडणाऱ नाही = ) = )

In reply to by ट्रम्प

तसा ह्या प्रतिसादाला मी जवळपास फाट्यावरच मारला होतो. पण म्हंटल चला TT बरोबर TP करुयात. त्यात5-6 दिवस झाले मी गोआ एन्जोय करत होतो अणि आपण एन्जोय करायच अणि दुसर्याचा बीपी वाढवायचा हे काही बरे नाही हे तुमच्या मागच्या प्रतिसादातून बोध घेवून सुधारणा केली. तुम्ही देखील मोठे ह्वावे ही मनीषा आहे. असो. मद्द्या कडे वळू. 1. चर्चेचा विषय रागा च्या गुलामी आणि मोदींच्या अंधभक्ति ची आहे हो !!! ==)) हायला कांग्रेसची गुलामी म्हणजे नेमका प्रकार काय आहे हे गेली 4-5 वर्ष समजून घ्यायचा प्रयत्न करतोय पण टोटल काही लागेना. गुलामीची व्याख्या जरा समजावून सांगता का?? आता तुमची गोदीवर अंधभक्ती आहे हे जवळ जवळ तुम्ही मान्य करताय. भक्ती श्रध्दा या विषयावर मिपावर किस पडला आहे. असो. 2. मध्ये उतरण्या अगोदर तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ठ करावी लागेल , काका प्रती गुलामी किंवा अंधभक्ति एकच निर्णय घ्या !!!! ==)) पहिले गुलामी म्हणजे काय हे स्पष्ट करा. अणि दुसरे म्हणजे भुमिका का म्हणून स्पष्ट करायची? 3. अगोदर देव देव्हाऱ्यात की व्हराँड़यात ठेवणार हे आधी ठरवा !!!!! ==))कोणाला देवाचा आवतार मानण्याची खोड आमच्या अंगी नाही. जे काही आहे ते स्वकष्टअर्जित. 4.होतय क़ाय की , तुम्ही अक्रस्ताळेपणाने मिपाकरा नां रा कॉ च्या आय टी सेल बाबत गर्भित धमक्या देणे चालू करून रा कॉ ची मिपावर बदनामी करता ==)) मिपावर लिहताना डोके अगदी थंड ठेवून लिहित असतो. रा का कार्यकर्त्यांची भितीमुळे एवढी फाटत असेल तर लांबून खडे कशाला टाकत असता? बाकी तो गर्भित इशारा वगेरे काही नव्हता हे अधीच स्पष्ट केले आहे. रा का च्या बदनामीची तुम्हाला एवढी काळजी का म्हणून? 5. कारण टिका करण्या अगोदर सहन करायला शिका , ==)) आम्ही स्वयंभू आहोत. भक्त नहोत. 6. शिवाय मिपाकरानां अशा उघड़ उघड़ धमक्या देणे आमच्या दादा नां नक्कीच आवडणाऱ नाही = ) ==)) तुमचे दादा?? कधी पासून??

In reply to by ट्रम्प

नमोरुग्ण हे फक्त अंध, मतिमंद, गतिमंद, गुलाम, विकृत, अंधश्रद्धच नव्हे तर पक्के मनोरुग्ण देखील आहेत. मे महिन्यात यांची रवानगी वेड्याच्या इस्पितळात झाली तर नवल वाटायला नको!

In reply to by व्ही. डी. सी.

पुन्हा तेच !!!! अहो !! गूगल ला सुद्धा पप्पू बद्दल विचारले की तो तुमच्या राफेल गांधी चे नाव सांगतो ! आता तुमचे नेते मतिमंद , गतिमंद , विकृत , मनोरुग्न असला पाहिजे कारण जैसा राजा तैसी प्रजा !!! प्रतिसाद देताना तुमचे स्वतःवरील नियंत्रण सूटतय , त्यामुळे तुम्ही उल्लेखलेले सगळे आजार तुम्हालाच लागू पड़त आहेत . देव तुम्हाला वेड्याच्या दवाखान्यात न पाठवो !!!

In reply to by ट्रम्प

कोण पप्पू? कोण फेकू? कोणीही असेल, त्याचा इथे काय संबंघ? त्या नरेंद्र मोदीचे आणि राहुल गांधीचे अजिबात कौतुक नको! दोन्ही माणसांचा आणि त्या दोन्ही पक्षाचा सर्वांना वीट आलेला आहे! वर मी लिहिलेल्या उपमा तुम्हाला तंतोतंत लागू पडत आहेत, यात मुळीच शंका नाही! स्वतःचा तोल सांभाळा, इतरांची चिंता नको! देव तुम्हालाच वेड्याच्या दवाखान्यात पाठविल्याखेरीज राहणार नाही!

In reply to by व्ही. डी. सी.

हे देवा व्ही सि डी ला माफ कर !!! ते क़ाय बोलत आहेत त्यांना कळत नाही , देवा त्यांचे मानसिक आरोग्य चांगले सुदृढ़ कर ! ' दुसऱ्या चें वाईट व्हावे ' असले त्यांच्या मनातील घृण विचार काढून टाक !!

In reply to by ट्रम्प

स्वतः ला अतिशहाणे समजने बंद करा! अमेरिकेत जाऊन गुण उधळा, भारताच्या राजकारणात उगाच नाक खुपसू नका! डोके ताळ्यावर ठेऊन लिहीत चला! भाजप सत्तेत आहे म्हणून हुरळून जाऊ नका, मतदार जनता चांगलेच लक्ष ठेऊन असते, जितक्या तत्परतेने ती डोक्यावर घेते त्याच्या अनेक पटींनी ती सत्ताधाऱयांना जमिनीवर आपटायला कमी करीत नाही, हे लक्षात असू द्या!

In reply to by व्ही. डी. सी.

व्ही सी डी !!!! क़ाय राव !! म्या म्हणतो , पप्पू तुमचा न्हाय तर यव्हढा भाजपद्वेष कशा पाई ? ऑ ? कॉर्टर भेटली की कुणाच्या बी वरातीत नाचायाची ती सवय न्हाय गेली का ? न्हाय म्हंजी माझ डॉक ताळ्यावर न्हाय आस तुम्ही म्हणताय म्हणून ईचारल !! बाकी क़ाय न्हाय . राहिला प्रश्न भाजप आपाटन्याचा , तर तुमच्या इच्छ प्रमाण जरी भाजप आपाटली तरी खान्ग्रेस ( 100 वरशाची आणि पायलीचे पन्नास मुख्यमंत्री , पंतप्रधान देणारी पार्टी ) सारखी वाइट व्हनार ह्ये बी तेव्हढच खर हाये .

In reply to by ट्रम्प

या डोके फिरलेल्या नमोरुग्णावर इलाज होणे खूपच अवघड आहे, काय ही भाषा? तुमच्यासारखे आम्ही दारू सुद्धा पित नाही आणि नाचत सुद्धा नाही, हि तर तुमची घाणेरडी संस्कृती, आमची नाही!

In reply to by व्ही. डी. सी.

मतदार जनता चांगलेच लक्ष ठेऊन असते, जितक्या तत्परतेने ती डोक्यावर घेते त्याच्या अनेक पटींनी ती सत्ताधाऱयांना जमिनीवर आपटायला कमी करीत नाही, हे लक्षात असू द्या! हा प्रतिसाद २०१९ च्या निकालानंतर मिरवण्यासाठी मार्क करून ठेवावा असा आहे. या प्रतिसादाचा दुसरा अर्थ २०१९ ला मोदी परत सत्तेत आले तर हे सगळे मुद्दे चुकीचे आहेत असा निघतो

In reply to by व्ही. डी. सी.

याच न्यायाने मग आजपर्यंत चौकाचौकात गल्ली बोळात जनतेच्या पैश्याने उभारलेले "गांधी " घराण्याची पुतळे आणि स्मारके यांचा देखील हिशोब व्हावा.. ते पैसे कोण देणार,??? हि किंमत काढली तर पायाखालची जमीन सरकेल..

जे कॉंग्रेस ५५ वर्षांत करु शकली नाही ते आम्ही ५५ महीन्यात करुन दाखवल आहे !! श्री नरेंद्रजी मोदी यांनी संसदेत आपल्या भाषणात काल NDA सरकारने केलेल्या कामाचा आढावा सादर करत असताना म्हणाले !! ५५ महिन्यातल्या Achievments ची यादी वाचताना NDA चे खासदार टाळ्या वाजवत होते तर विरोधी पक्षाचे तोंडात बोट घालुन बसले होते ! विरोधी पक्ष नेता श्री मल्लिकार्जुन खर्गेंच्या तोंडातुन एक शब्द आला नाही !! https://youtu.be/Is7T6FBbz6Q

In reply to by डँबिस००७

जेवढी ५५ वर्षात काँगेसने किंवा इतर पक्षांनी देशाची वाट लावली नसेल त्यापेक्षा कितीतरी जास्त वाट मोदीने ५५ महिन्यात लावली आहे, हे विसरून चालणार नाही!

In reply to by व्ही. डी. सी.

मोदींनी सरकार च्या अचिवमेंट्स आकड्यांसह सांगितल्या. तुम्ही पण तुमच्या विधानाच्या पुष्ट्यर्थ काही पुरावे देणार का? की हवेत फुस्कुल्या सोडणार? आणि देशाच्या पंतप्रधानांविषयी एकेरीत बोलायला ते तुमच्या घरी वारावर जेवले होते का?

In reply to by mayu4u

कोर्टानेही असेच विचारले - बापूजी गोडसेच्या घरी वारावर जेवले होते का ? आणि गोडश्याला ओम फट स्वाहा केले.

In reply to by mayu4u

सध्या त्या खोटारड्या माणसावर अंध, मतिमंद, नमोरुग्ण सोडले तर कोणीच विश्वास ठेवत नाही! (संपादित)

In reply to by व्ही. डी. सी.

पण जनमत अजुन सुद्धा मोदींच्या बाजूनेच आहे ! विरोधकांत माजलेल्या दुफळी मुळे भाजपच विजयी होईल आणि व्हायलाच पाहिजे . एकमेकांच्या चड्डी ची नाड़ी ओढणारे आता सत्तारूपी लोन्याचा गोळा खान्या साठी एकत्र आले आहेत , हे त्यांचे नाटक जनता जनार्दन ओळखून असल्यामुळे बाजारबुणगे विरोधक जिंकुच शकत नाही . शिवाय राज्यावाइज आघाड़य !!! यूपी मध्ये ब स पा आणि स पा ने काँग्रेस चा जगज़ाहिर अपमान करून परस्परआघाडी केली . दिल्लीत शिला दिक्षित व वड्रा वर ढिगभर आरोप करून सत्तेत आलेला आप भाजप विरोधा साठी काँग्रेस कडे प्रेमभाव नजरेने पहात आहे , पण केजरी ने केलेल्या जखमा अजुन ओल्या असल्या मुळे काँग्रेस आप ला भाव देत नाही . पश्चिम बंगाल मधील शारदा चिट ग़ैरव्यवहार मध्ये काँग्रेस ने 2012 साली तृणमूल ची लक्तरे वेशीवर टांगली होती , अहमद हसन इमरान या तृणमूल च्या आमदाराचे बांग्लादेश मधील अतेरिक्या बरोबर सबंध असल्याचे पुरावे काँग्रेस सरकार च्या वेळी सचिन पायलट यांनी लोकसभेत दाखवले होते , पण आता त्याच आप , तृण मूल , बसपा , सपा बरोबर काँग्रेस ने गळ्यात गळे घालून कोलकत्त्यात अनैतिक आघाडी चे प्रदर्शन घडविले . काँग्रेस च्या असल्या अनैतिक आघाड़या मतदारानां कळत नाहीत का ? खर म्हणजे काँग्रेस पक्षाने असंगा शी संग करून स्वतःची अवस्था बाजारू केली आहे . बर !!! तरी सुद्धा काँग्रेस ला सपोर्ट करणारे रागा चा बावळट व पांचटपणा पाहुन पुनर्विचार करतील .

In reply to by व्ही. डी. सी.

२०१९ च्या निकालानंतर बद्धकोष्ठ, मूळव्याध,भगंदर असल्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या आहे त्या पेक्षाही कितीतरी पटीने वाढणार आहे. तुम्ही त्यात नसावे हि सदिच्छा.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

काश्मीर बद्दल इतरां पेक्षा तुम्ही व्यवस्थित सांगू शकता अशी मला खात्री आहे !!! महाराष्ट्रात मात्र भाजप आणि सेना 5 वर्ष भांडण करून निवडणूकित एकत्र येवून खान्ग्रेस व इतर मित्र पक्ष्यानां चितपट करण्याची शक्यता वाटते तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील स्वयंभू विचारवंत आहात , अचूक अंदाज माझ्या पेक्षा तुम्ही चांगला देवू शकता .

In reply to by व्ही. डी. सी.

बहुतांशी मुद्द्यांच्या रूपाने तुम्ही ज्या तऱ्हेने काल्पनिक गोष्टींचा विचार करुन "आभाळ कोसळतंय पळा पळा" हा खेळ खेळताय ना त्या लक्षणांना वैद्यकीय भाषेत काहीतरी वेगळे नाव आहे.

गेल्या 70वर्षात काहीच कां झाले नाही हे जसे पूर्ण पणे बरोबर नाही तसेच मोदीजीं नी जितके दाखवतात तितके काम केले हे ही पूर्ण बरोबर नाही. असे लक्षात येत आहे की या निवडणूक प्रचार मोहीमेत 2004च्या feel good factor ची सुधारित आवृती भाजापा कडून केली जात आहे. माझा सारखा सामान्य माणसाला आवती भोवती तिच माणसे रंग बदलून ,टोपी फिरवू न राजकारनात दिसतात.4वर्शापूर्वीपर्यंत कॉंग्रेस्स/राष्ट्रवादी मधील नेते आता bjp त दिसतात. दिल्लीत कोणीही असो,गल्लीत तेच चेहरे आणी तीच मानासे आहेत. बाकी गेल्या 4वर्षात गून्डा गर्दी कमी झालीय,बर्याच गोष्टींसाठी लाईन लावावी लागत नाही, मोबाईल वर कामे होतात.,पैट्रोल थोडे महाग आहे पण ठीक आहे. अम्हाला काय कोणीही आले तरी फार फरक पडत नाही.जो निवडून येइल तो पै से खानारच. थोड्कयात कोल गेट काय आणी दं त कांती काय.ज्याची जाहिरात जास्त त्याचा माल जास्त खपणार.

जेवढी ५५ वर्षात काँगेसने किंवा इतर पक्षांनी देशाची वाट लावली त्याचा हिशोब द्यायची वेळ श्री मोदीजींनी त्यांच्यावर आणलेली आहे ! त्या साठीच एका ब्रिटीश नागरिकाला दुबईतुन पकडुन भारतात आणलय !! युनियन कार्बाईडच्या (भोपळ गँस कांड) मालकांना कॉंग्रेसच्या नेत्यांनी अगदी विमानतळावर नाहीतर चक्क विमानात सुखरुप बसवुन अमेरिकेत रवाना केले होते त्याच्या पार्श्वभुमीवर हे बघीतल पाहीजे ! अंध विरोधक हा टॅग तुम्हाला सुट होतो ! NDA च सरकार नको म्हणुन चक्क ठगबंधन सरकारला मान्यता तुम्ही देताय या वरुन लक्षात येताय !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

विमान अपहरण घटने मध्ये अतेरिकयाना विमानात बसवून सोडल्या बद्दल तुमचे काँग्रेस चे नेते सुद्धा प्रसंग गांभीर्य दाखवतात हो !!!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अतिरेकी तुमच्याच धर्माचे व लाडक्या पाकिस्तानातुन आलेले होते. जी कॉंग्रेस ब्रिटीशांना भारत सोडुन जायला आम्हीच मजबुर केल अश्या गमजा करत होत त्यांना ६५ वर्षांमध्ये पाकिस्तानला संपवता आल नाही , हे म्हणे अहिंसेचे पुजारी !! संधी मिळेल तिथे तोंड मारणारे भ्रष्ट बाजारु !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अकलेचा, एका विशिष्ट परिस्थितित वाजपेयी सरकारने विमान पुरवले होते. सुप्रीम कोर्टाने दिलेली फाशी जो अतिरेकी सिद्ध झाला होता त्यासाठी रात्रि कोर्ट उघडायची क़ाय अगतिकता होती .

In reply to by भंकस बाबा

बरे झाले की , कोर्टाचा निकाल अर्धी रात्र लवकर लागला. कोर्ट दोन तीन महिने बसून सुट्टी घेते , एक रात्र केले काम , तर तितकेच 12 तास लवकर निकाल लागला, अन त्या वाचलेल्या बारा तासात अजून एखादी केस जरा पुढे सरकली असेल, काय वाईट झाले ? तुमचे ते हे , 70 तास काम करतात म्हणे.

NDA चे खासदार टाळ्या वाजवत होते तर विरोधी पक्षाचे तोंडात बोट घालुन बसले होते ! विरोधी पक्ष नेता श्री मल्लिकार्जुन खर्गेंच्या तोंडातुन एक शब्द आला नाही !! देशाच्या संसदेत विरोधी पक्षाला सरकार विरुद्ध बोलायला तोंड उरलेल नाही. ज्यांना, ना काही माहिती, ना अधिकार, ते लोक सरकारने वाट लावली असा आरोप करत आहेत, कोणत्या आधारावर ? तुम्हाला वाटत म्हणुन ? मग विरोधी पक्ष काय करत आहे ? ह्यांच्या तोंडाला कोण आवरणार ?

In reply to by डँबिस००७

ज्यांना, ना काही माहिती, ना अधिकार, ते लोक सरकारने वाट लावली असा आरोप करत आहेत, कोणत्या आधारावर ? तुम्हाला वाटत म्हणुन ?
आमच्या हापिसात देखील काही व्यक्ती नेहमी हेच रडगाणे गात असतो कि सरकार चांगले नही.. वाट लावली . फालतू धंदे करत आहेत सरकारमधले लोक.. GST ने देशाची वाट लावली.. इ इ. एके दिवशी विचारले त्याला कि बाबा मग काँग्रेस चांगली का?? समजा पप्पू जी यांना पंप्र केले तर चालेल का? तर हो म्हणाला. पण पप्पू आल्यानंतर नेमके काय बदल अपेक्षित आहेत ते मात्र नाही सांगितले.. त्या व्यक्ती शांतता प्रिय धर्माचे पाईक आहेत. असे लोक माझ्या मते एकतर एका घराण्याचे मानसिक गुलाम आहेत किंवा काँग्रेस सत्तेत असल्यावर त्यांना एक प्रकारचा धार्मिक मॉरल सुपोर्ट मिळत असावा किंवा तसा भास होत असावा..!