Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 02/02/2019 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचने 544962
प्रतिक्रिया 783

प्रतिक्रिया

In reply to by अर्वाच्य

मोसाद सारखे ओप्रेशन करायला काय हरकत होती? आपल्या जवानांवर विश्वास नव्हता? आपली बालबुद्धी आहे कि आपल्याला खरंच हे सोपं आहे असं वाटतंय? एकदा श्री बोका ए आझम यांची मोसाद हि मालिका वाचून घ्या. https://www.history.com/this-day-in-history/hostage-rescue-mission-ends… https://en.wikipedia.org/wiki/2011_Afghanistan_Boeing_Chinook_shootdown इस्रायली राजकारणी आणि भारतीय राजकारणी यात किती फरक आहे ते एकदा वाचून पहा. https://www.dailyo.in/politics/morarji-desai-kargil-war-pervez-musharra… https://www.indiatvnews.com/news/india/know-how-morarji-desai-botched-u…

In reply to by अर्वाच्य

कंदाहारच्या वेळी भाजप सरकार आणि पंतप्रधान वाजपेयीच होते ना? कबूल करा त्यांच्यात हिंमत नव्हती. त्यांच्यात कुवत नव्हती.

In reply to by ट्रम्प

अरे हलकट माणसा, इथे यादी बघ. https://www.indiatoday.in/india/story/pulwama-terror-attack-complete-li… नाहीतर तिकडे काश्मीरमध्ये जा आणि सैनिकांच्या चड्ड्या काढून तपास. पण तुझी गटारगंगा किमान आज बंद ठेव.

In reply to by ट्रम्प

अरे सुशिक्षित अडाण्या, तुझ्यासारख्या ट्रोल्सनी मिपाची पार पातळी खाली आणून ठेवलीये. आता असल्या धाग्यावर यावंसं पण वाटत नाही. किती नीचपणा कराल, बॉलीवूड मधल्या बहुतेक जणांनी निषेध केला आहे हल्ल्याचा... याविषयावर तरी घाण करू नका! असले लोक तिकडे फेबुवर "प्रियांका गांधी शहिदांच्या मृत्युवरती हसली" अश्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. किती खाली जाल अजून? भडकून प्रतिक्रिया देऊन काही उपयोग होणार नाहीये. एक व्हिडीओ देत आहे सगळे मुद्दे पटतील/नाही पटतील पण निदान विचार तरी करा.

भारतिय सैन्यात सैनिकाना धर्म नसतो.हुतात्मा झालेल्या सैनिकांचा धर्म काढून कृपया चर्चा भलतीकडे वळवू नका.ही कळकळीची विनन्ती.

महत्वाची सूचना :

आपला देश सद्या एका कठीण भावनिक पर्वातून जात आहे. सर्वच भारतियांचा भावनावेग अनावर झालेला आहे. या परिक्षेच्या घडीला, सर्व मिपाकरानी, आपापल्या मत-मतांतरांना बाजूला ठेवून, भारताच्या शत्रूविरुद्धची आपली एकजूट डोळ्यासमोर ठेऊन, आपल्या लिखाणावर ताबा ठेवणेच योग्य होईल. आपल्या मत-मतांतरांवर आधारीत वादविवाद करण्याचा आपला लोकशाही हक्क गाजविण्यासाठी हा काळ योग्य नाही, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवणे जरूरीचे आहे.

अन्यथा, भारताच्या शत्रूंचा, भारतियांमध्ये फूट पाडण्याचा उद्येश, यशस्वी करण्यात हातभार लावल्यासारखे होईल.

राजकारण म्हणून नाही; पण बीजेपी समर्थकांची पातळी सगळ्यांनी पाहिली आहेच. शिवाय मुंबईत सनातनच्या कार्यकर्त्यांकडे व भाजपच्या नगरसेवकाकडे शस्त्रे सापडली आहेत. कृपया सर्वांनी काळजी घ्या. (संपादित) निवडणुका संपेपर्यंत कोणत्याही द्वेषजनक बातमीवर विश्वास ठेवू नये हे आपापल्या सामाजिक वर्तुळात जास्तीत जास्त लोकांना सांगायला हवे.

In reply to by नगरीनिरंजन

संपादक मंडळ च्या आवाहना नंतर सुद्धा ढुसकी मारलीच का ? !!!! हिंसाचार वरुन काँग्रेस समर्थकानी 1984 मध्ये केलेली सिखसेवा आठवली . सध्या इथेच अल्पविराम .

In reply to by ट्रम्प

आम्ही काँग्रेस समर्थक नाही. बीजेपी किंवा काँग्रेस, आमच्याबरोबर किंवा आमच्याविरुद्ध अशी बायनरी विचारसरणी आमची नाही.

In reply to by नगरीनिरंजन

(संपादित) कोणताही "ठोस" पुरावा नसताना
"या वेळेस"
असे विधान केल्याबद्दल आपला त्रिवार निषेध द्वेषामुळे आपली "वैचारिक पातळी" किती खाली घसरली आहे ते समजून येते आहे.

In reply to by सुबोध खरे

+1

In reply to by सुबोध खरे

विकास केल्याचाही कोणताही ठोस पुरावा नसताना शांघाय व कोलंबियाचे फोटो गुजरातचे म्हणून व्हॉट्सॅपवर पसरवून सत्ता मिळवली ना? २६/११ चा हल्ला सुरु असताना मुंबईत येऊन गोंधळ घातलाच ना? त्या शौर्याचाही काही ठोस पुरावा नाही. स्वतः नेतेमंडळी प्रचाराला लागलीसुद्धा आणि लोकांनी कशाला मौन बाळगायचे? पण सगळे भाजपातले महत्त्वाचे नेते सोडून अगदी गडकरी व यशवंत सिन्हांसारखे विद्वान व कार्यक्षम लोक सोडून लोक मोदी मोदी का करायला लागण्यामागे काय भावना आहे सगळ्यांना कळते आणि अशा गोष्टी कागदोपत्री कधी सिद्ध होत नसतात. आणि हो तुमच्या द्वेषाच्या राजकारणाला उत्तर द्यायला इतकी वैचारिक पातळी सोडून खाली यावेच लागते. इत्यलम्.

In reply to by नगरीनिरंजन

वैचारिक पातळी सोडून खाली यावेच लागते. हे बरोबर आपले वाक्य "संपादित" करावे लागले याचा अर्थ स्पष्ट आहे. पराकोटीचा द्वेष कसा असतो ते दाखवलेत. अन तुम्ही तुमची पातळी दाखवून दिलीत हे बरे केलेत.

In reply to by सुबोध खरे

पराकोटीचा द्वेष कोण करतंय ते दिसतंच आहे. परधर्मीयांनाच नव्हे तर ह्या फॅसिस्ट राजवटीला प्रश्न विचारणाऱया कोणालाही देशद्रोही ठरवणारे द्वेषाचे राजकारण करणारे नाकाने कांदे सोलत आहेत. ज्यावर कोणी सरकारी अधिकारी सही करायला तयार झाला नाही अशी खोटी माहिती न्यायालयाला पुरवणारे पुराव्याच्या गप्पा करताहेत. न्यायालयाच्या अवमानाबद्दल ज्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱयाला न्यायालायात शाळकरी पोरासारखं कोपऱयात बसावं लागलं व ज्यांच्या उद्योजक मित्राला चार आठवड्यात पैसे भरले नाही तर तुरुंगात टाकू अशी न्यायालायाची तंबी मिळाली ते तोंडावर पडले तरी टांग वर करून फिरताहेत. तुमच्याइतका द्वेष करणे खरंच शक्य नाही. हरलो मी.

In reply to by सुबोध खरे

स्वत:चा प्रतिसादसुद्धा संपादित झाला ते सोयीस्करपणे विसरून दुसऱयाला त्यावरून बोलण्याचा निगरगट्टपणा करणे फक्त तुम्हालाच शक्य आहे.

In reply to by नगरीनिरंजन

माझ्या प्रतिसादातील आपलेच वाक्य फक्त संपादित झालंय का आता संतापामुळे समोर असलेली गोष्ट पण दिसेनाशी झाली आहे? शान्त व्हा!

In reply to by सुबोध खरे

त्यात काहीही अर्वाच्य नव्हते. पण सद्यपरिस्थितीत सत्य बोलण्याची मुभा नसल्याने ते वगळले. त्यात पुराव्याचाही काही संबंध नव्ह्ता कारण कोणी ते केलं त्यावर काहीही भाष्य नव्हते. फक्त फायदा कोणाला झाला ते लिहीलं होतं. संपादकांनी ते का वगळले ते त्यांनाच माहित.

In reply to by नगरीनिरंजन

डॉक्टरांचा प्रतिसाद संपादित झाला तर त्यांना लाज वाटली पाहिजे पण ते वाक्य तुमचच होतं हे समोर आल्यावर संपादक मंडळाचा पक्षपातीपणा. जन्मतःच दुटप्पी आहात की काही कोर्स वगैरे केलाय?

In reply to by महेश हतोळकर

अति संतापामुळे स्वतःचा सर्वनाश कसा होतो याबद्दल एक पंचतंत्रातील गोष्ट आठवते. एकदा एका सापाच्या डोक्यावर गांधीलमाशी बसली. आपल्या डोक्यावर माशी बसली यामुळे सापाचा अहं दुखावला गेला आणि त्याने हरप्रकारे माशीला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. साप रागाने अगदी वेडापिसा झाला आणि रागाच्या भरात त्याने येणाऱ्या बैलगाडीच्या चाकाखाली आपले डोके घातले. माशी तर उडून गेली पण सापाच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. अति राग किंवा अतिद्वेष हा असा वाईट असतो.

In reply to by सुबोध खरे

=)) मस्त गोष्ट! स्वत:चा द्वेष उघडा पडतोय त्याचं काहीच नाही; पण दुसऱयाचं वाकून पाहायचं. द्वेष करणाऱया व द्वेष पसरवणार्‍या माणसाचा मी द्वेष करतो यात मला काही लाज नाही; उलट अभिमान आहे. तुमची तडफडही मी समजू शकतो.

In reply to by महेश हतोळकर

मराठी वाचता येतं ना? प्रतिसाद संपादित झाल्याबद्दल लाज वाटली पाहिजे हे मी कुठं लिहिलंय? डॉक्टरसाहेबांनी मला त्यावरुन टोमणा मारला म्हणजे ती गोष्ट वाईट आहे असं त्यांनाच वाटतंय बहुतेक. आणि माझे मत संपादकांच्या मताहून वेगळे आहे. त्यांनी का ते वाक्य वगळले ते त्यांनाच माहित असे म्हणणे म्हणजे पक्षपाताचा आरोप होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे नाक खुपसायचे कारण नाही. माझा प्रतिसाद संपादित होण्याची ही पहिली वेळ नाहीय. प्रतिसाद उअडवतील ह्या भीतीने खरं ते बोलणं टाळणार्‍यांतला मी नाही. जे केलं ते केलं असं छातीठोकपणे म्हणण्याची ज्यांची छाती होत नाही ते छप्पन्न इंची वेगळे. =))

In reply to by नगरीनिरंजन

निगरगट्टपणा आणि निर्लज्जपणा हे माझ्या अल्पज्ञानानुसार (मराठीच्या) समानार्थी शब्द आहेत. प्रतिसाद संपादित होऊनही डॉक्टरांनी निगरगट्टपणा म्हणजेच निर्लज्जपणा दाखवला. अर्थात त्यांना लाज वाटली नाही. संपादित वाक्य तुमचे होते. मग त्यांना का लाज वाटावी? दुसरं म्हणजे तुमचं वाक्य संपादित झाल्यावर "त्यांनी का ते वाक्य वगळले ते त्यांनाच माहित" ही आदळआपट केली पण डॉक्टरांचा प्रतिसाद झाल्यावर त्यांना उपदेशाचे डोस पाजताहात. यालाच दुटप्पीपणा म्हणतात (मराठीत).
माझा प्रतिसाद संपादित होण्याची ही पहिली वेळ नाहीय. प्रतिसाद उडवतील ह्या भीतीने खरं ते बोलणं टाळणार्‍यांतला मी नाही.
उगाच फालतू victim card खेळू नका. मी इथे १२ वर्षांपासून वावरतोय, कधीही कोणालाही सभ्य भाषेत कोणताही विचार मांडला म्हणून संपादक मंडळाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे नाक खुपसायचे कारण नाही.
हे सार्वजनिक संस्थळ आहे. मला वाटलं मी बोललो. तुम्हाला दुर्लक्ष करण्याचा अधिकार आहे. जसं तुम्ही अर्थव्यवस्थेवर पिंक टाकताना केलं.

In reply to by महेश हतोळकर

झाली का मग तुमची पिंक टाकून? कोणतं वाक्य संपादित झालं हे तुम्हाला माहित आहे का? ते वाक्य संपादित होण्याचे कोणतेही कारण दिले गेले नाही. त्यात ना कोणावर वैयक्तिक आरोप होते ना इथल्या कोणावर पातळी सोडून टिप्पणी होती. त्यात फक्त कोणत्यातरी गोष्टीचा कोणालातरी फायदा झाला इतकेच लिहीले होते. ते वाक्य संपादित करण्याची वेळ आली यावरुन या देशात कसे वातावरण आहे हेच सिद्ध होते. शिवाय नंतर वाचणार्‍यांना ते वाक्य दिसणार नाही या गोष्टीचा फायदा घेऊन डॉ. साहेबांनी त्यावरुन टोमणा मारला; म्हणजे जो कोणी नंतर ही चर्चा वाचेल त्याला वाटेल की मी शिविगाळ केली. म्हणूनच मी खुलासा व्हावा म्हणून नंतरचा प्रतिसाद लिहीला. तुम्हाला मिरच्या झोंबण्याचे कारण मला अजूनही कळले नाहीय. पण असो. तुम्हाला अधिकार आहेच इथे लिहायचा; पण मी आधीपासूनच दुटप्पी आहे का वगैरे मूर्खासारखे प्रश्न मला थेट विचारु नका. तुम्हाला काय समजायचंय ते समजा. माझ्या मते जळालेली प्रेतं घटनास्थळावरुन केवळ द्वेषाचे राजकारण करण्यासाठी आपल्या शहरात* वाहून नेणार्‍या व्यक्तीची बाजू घेऊन वर दुसर्‍याला द्वेष करतो असे म्हणणारे खरे दुटप्पी. दुसरं म्हणजे मी काही व्हिक्टीम नाही. सार्वजनिक रित्या रडण्या-गागण्याची नाटकं करायला मी काही कोणाचा प्रिय नेता नाही. शिवाय मिपावर कोणी चरितार्थासाठी लिहीत नाही त्यामुळे व्हिक्टीमकार्ड वापरण्याचा प्रश्नच येत नाही. उलट हे नुकसान सार्वजनिक आहे. (*पुरावा मागणार म्हणूनः:https://www.thehindu.com/news/national/decision-to-bring-godhra-victims-bodies-taken-at-top-level/article2876244.ece)

In reply to by नगरीनिरंजन

विकास केल्याचाही कोणताही ठोस पुरावा नसताना शांघाय व कोलंबियाचे फोटो गुजरातचे म्हणून व्हॉट्सॅपवर पसरवून सत्ता मिळवली ना? हे म्हणताय त्याचा काही पुरावा? तुम्ही स्वतः गुजराथला गेलात का? शांघाय आणि कोलंबियाचे फोटो कोणी व्हाट्सअप वर पसरवले? जर मोदींनी चांगले काम केले नव्हते तर गुजराथच्या लोकांनी त्यांना सलग ३ वेळा मुख्यमंत्री म्हणून कसं काय निवडून दिलं? २६/११ चा हल्ला सुरु असताना मुंबईत येऊन गोंधळ घातलाच ना? कोणी कसला गोंधळ घातला? जरा संदर्भ पुरावे आणि उदाहरणे देऊन आपले मत मांडावे. पण सगळे भाजपातले महत्त्वाचे नेते सोडून अगदी गडकरी व यशवंत सिन्हांसारखे विद्वान व कार्यक्षम लोक सोडून लोक मोदी मोदी का करायला लागण्यामागे काय भावना आहे सगळ्यांना कळते आणि अशा गोष्टी कागदोपत्री कधी सिद्ध होत नसतात. कोणाला किती महत्व द्यायचे हा भाजपचा अंतर्गत मामला आहे ना? २०१४ च्या निवडणूक सुद्धा मोदीना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करूनच लढल्या गेल्या. असे असूनही लोकांनी बहुमताने निवडून दिले. आता तुम्ही निवडणुकीवर आणि पर्यायाने लोकांच्या मतदानावरच प्रश्न उभा करताय. तरी बरं काँग्रेसमध्ये जसे गांधी आडनावामुळे पप्पुलाही पंप्र म्हणून प्रोजेक्ट केले जाते तसे भाजपात होत नाहीये. उद्या मोदी नाही चालले तर दुसऱ्या कोणाला उमेदवारी देतील. पण काँग्रेसमध्ये मात्र पप्पू नंतर आता प्रियांका आली. काय तर म्हणे तिचं नाक आजीसारखं आहे. बाकी द्वेष वगैरे म्हणताय तर मोदींचे मुसलमानांप्रती द्वेष जाहीर करणारे भाषण दाखवा बघू. ओवैसी जसे १५ मिनिटांसाठी पोलीस काढा आणि आम्ही सगळे हिंदू कापून काढू म्हणाला तसे किंवा काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद म्हणतात किंवा भारताच्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे असे डिस्क्रिमिनेशन करणारे वक्तव्य करतात तसे मोदींनी काय काय म्हणले आहे याची यादी इथेच या धाग्यावर पुराव्यांसहित द्या. स्वीकारताय हे आव्हान?

In reply to by ट्रेड मार्क

ते असं कोणतंही आव्हान स्वीकारणार नाहीत. त्यांचे बहुसंख्य प्रतिसाद हे मोदीद्वेष आणि हिंदुद्वेषातून आलेले आहेत त्यामुळे त्यांना पुरोगामी लोकांसारखे पुरावे देण्याची गरज पडत नाही.

In reply to by सुबोध खरे

त्यांना मुद्देसूद प्रतिसाद देता येत नाहीत हे माहित आहेच. पण प्रयत्न तरी करतात का हे बघू. आपण कितीही समजावून सांगितलं तरी किती कळेल हा पण अजून एक प्रश्न आहे. पण प्रतिसाद केवळ तेच वाचत नसून इतरही वाचतील म्हणून हा प्रतिसादप्रपंच करायचा.

In reply to by ट्रेड मार्क

काँग्रेसी जसे हिंदू दहशतवाद म्हणतात किंवा भारताच्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे असे डिस्क्रिमिनेशन करणारे वक्तव्य करतात {{ हे शब्द जसेच्या तसे म्हटले आहेत किंवा म्हणत आहेत त्याचा एखादा अधिकृत पुरावा देता येईल का?

In reply to by अर्वाच्य

हायला, जगझाईर आसल्येल्या गोश्टी आनी ममोसयेबांचं ग्र्येट बोलन्याबद्दल सुदीक लोकं पुरावे मांगून र्‍हायल्येत! आत्ता, ह्येला अडानीपन म्हनावं की येडपट चालाकी कर्न्याचा प्रेत्न्य ? ईनोदीपनात तुमी तुमच्या मालक राऊलला माग्ये टाकलंय म्हनावं की काय म्हनावं? हीहीही

In reply to by अर्वाच्य

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा भारताने आम्हाला द्यावा. आम्ही लगेच त्यावर कारवाई करतो असे काल पाकड्यांचा पंतप्रधान म्हणत होता. तुमचे म्हणणे देखिल तसेच आहे.

In reply to by महेश हतोळकर

वरच्या प्रतिसादात ठळक केलेल्या वाक्याबद्दल पुरावा विचारला आहे. हिंदू दहशतवाद बद्द्ल नाहि. - भारताच्या संपत्तीवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे

In reply to by अर्वाच्य

२० जानेवारी २०१३, स्थळ जयपूर, प्रसंग कॉंग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक. https://youtu.be/RqqcFsha6ZE देशाचे गृहमंत्री कॉंग्रेसचे वरिष्ठ(?) नेते समस्त कार्यकारिणी समोर जाहीर विधान करताहेत. हे वैयक्तिक मत असूच शकत नाही.

In reply to by अर्वाच्य

२० जानेवारी २०१३, स्थळ जयपूर, प्रसंग कॉंग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक. https://youtu.be/RqqcFsha6ZE देशाचे गृहमंत्री कॉंग्रेसचे वरिष्ठ(?) नेते समस्त कार्यकारिणी समोर जाहीर विधान करताहेत. हे वैयक्तिक मत असूच शकत नाही.

In reply to by अर्वाच्य

२० जानेवारी २०१३, स्थळ जयपूर, प्रसंग कॉंग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक. https://youtu.be/RqqcFsha6ZE देशाचे गृहमंत्री कॉंग्रेसचे वरिष्ठ(?) नेते समस्त कार्यकारिणी समोर जाहीर विधान करताहेत. हे वैयक्तिक मत असूच शकत नाही.

In reply to by अर्वाच्य

हे सुशीलकुमार शिंदेंचं भाषण, ही बातमी आणि नंतर ही सारवासारव माफी मागितली. मनमोहन सिंगांचं राष्ट्रीय संपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे हा व्हिडीओ तुम्हीच दिला आहे.

त्या शुर सैनिकांच्या मृत्यु बद्दल थोड़ेदिवस राजकारण करायचे नाही आमच्या सूजन मिपाकरांना समजतय , पण राष्ट्रवादी , स पा , आणि तृण मूल ने मृत्यु पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचे दुःख वाढव न्याचे काम सुरु केले आहे . सपा ( अखिलेश ) - हे मोदी सरकार चे अपयश आहे . राष्ट्रवादी कॉ ( अव्हाड़ ) - मुस्लिम समाजाच्या विरोधात भाजप सरकार काम करत आहे ,म्हणून हा हल्ला झाला . तृण मूल ( ममता ) - हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे . सुरजेवाला ने गरळ ओकुन घाण केली होती नंतर च्या प्रतिक्रिया मध्ये रागा ने ' सवाल पूछने का ये टाईम नही , हम दुःखद परिजनों के साथ है ' असे बोलून सुरजेवाला ची चूक सावरून वाढलेला प्रगल्भपणा दाखविला . महाराष्ट्रातील एक प्रमुख पक्ष रा कॉ चा उठवळ प्रवक्ता बेलगाम वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणतोय आणि हल्ल्या ला दोन दिवस झालेत तरी साहेबांच्या भावना अजुन बाहेर आल्या नाहीत . त्याच प्रमाणे मुलायमसिंह वर शाब्दिक कोटि करणाऱ्या ताई सुद्धा शांतच आहेत .

In reply to by ट्रम्प

तात्या हुंदका आवरा. आपल्या मोदिना कोणी कितीही जब विचारला तरी थोडीच ते बधणार आहेत. याच्यात पण ते कमळच फुलवण्यासाठी ते प्रयत्नशील राहणार. आज येणार आहेत 'खान'देशात उद्घाटनं करायला.

In reply to by ट्रम्प

तुमच्या पहिल्याच प्रतिसादात मी तुमचा हुंदका ओळखला होता. जवानांपेक्षा तुम्हाला तुमच्या अजेंडा आणि ज्यांची तुम्ही (अंध)भक्ती करता त्या आवताराची जास्त काळजी वाटत होती. म्हणून म्हटलं दुख आवरा.!! भारतीयांमधे सलोखा कसा राहील यासाठी प्रयत्नशील रहा.

In reply to by विशुमित

त्यांची ती अंध भक्ती, विचारपूर्वक समर्थन ते तुमचेच. एकदा निर्धार वगैरे पूर्वक लोकसभा लढवणार नाही हे सांगून..... तरीही देशाची "गरज" ओळखून यु टर्न या कल्पनेला लाज वाटावी एवढे महान कर्तृत्व असणाऱ्या. . . . . . . . त्यासाठी विरक्तीचा मोह त्याग करून पुन्हा एकदा निकालांपर्यंत विंगेत सर्वोच्च नेतृत्व बनण्याचे कष्ट उपासणाऱ्या महान नेत्याची तुलना दुसऱ्या कोणाशी होणे हा त्या व्यक्तिमत्वाचा किती मोठा अपमान आहे ! तुमच्या वशिला लावला तर IT Cell मनाची बाळगून माझी लायकी काढणार नाही हि अपेक्षा.

In reply to by lakhu risbud

लख्मिचंद साहेब, त्यांची अंधभक्ती आहे हे त्यानी अधीच डिक्लर केले आहे. तुम्ही का लुडबुड करताय?? बाकी नालायक लोकांना ना जनाची ना मनाची. काळवः काळवेळ न पाहता कुठे ही काशी करतात.

In reply to by lakhu risbud

लख्मिचंद साहेब, त्यांची अंधभक्ती आहे हे त्यानी अधीच डिक्लर केले आहे. तुम्ही का लुडबुड करताय?? बाकी नालायक लोकांना ना जनाची ना मनाची. काळवः काळवेळ न पाहता कुठे ही काशी करतात.

In reply to by विशुमित

पण आम्ही आजपर्यंत तुमच्या घराणेशाही, गुलामगिरि , चाटूगिरी , गुटखागिरी चा उल्लेख केला आहे का ? तर नाही केला !!! आम्हाला मिपाची काळजी आहे . पण तुमच्यासारखे संयम सोड़णारे मात्र या धाग्याचा दर्जा कोसळल्याचा आव आणतात .

In reply to by ट्रम्प

ग्रेट..!! तुम्ही गुलामगिरीची व्याख्या सांगणार होतात. काय झाले?? === आम्ही कुठे ही सयंम सोडला नाही. उलट संपादक मंडळाने आमच्या विनंतीला मान देऊन सलोखा राखायचं अवाहान केले. त्यानंतर ही मैत्रीच्या नात्याने तुम्हाला शांत करायचा प्रयत्न केला. तुमच्या भक्तीच्या मी कधी ही आड आलो नाही. तरी ही तुम्हाला तुमचा अजेंडा रेटायचा होता. आपल्या देवाला कोणी बोट दाखवले नाही पाहिजे. लगेच डीजस्टार मैनेजमेंट चालू केले. मिपाच्या बाहेर पडुन बघा लोक काय काय म्हणतात भक्तांबद्दल! === आणि लख्मीचंदने तर कडीच केली. त्याना जळी स्थळी पवारच दिसत आहेत. मागे इतके सांगून पण माझ्या प्रतिसादा खाली आलेच लुड्बुड करत. निर्लज्जपणा चा कळस आहे. === खेदाने सांगू पुन्हा सांगू इच्छितो की तुम्हाला काहीही सोयरे सुतक नाही फक्त आपला अजेंडा कसा रेटाला जाईल आणि आपला देव कसा शाबूत राहील, एवढंच हवे आहे. जाऊ ध्या. कोणाला सांगतोय मी हे सगळं!! सुधारणार थोडीच आहात!!!!

In reply to by विशुमित

आणि लख्मीचंदने तर कडीच केली. त्याना जळी स्थळी पवारच दिसत आहेत. मागे इतके सांगून पण माझ्या प्रतिसादा खाली आलेच लुड्बुड करत. निर्लज्जपणा चा कळस आहे. बा विशुमिता, हे पवारांना उद्देशून आहे हे तूच ओरडतोस म्हणून बरे आहे. निर्लज्जपणा मी करतो हा तुझा समज. याचा न्यायाने तुला कोणी गुलाम म्हणाले तर असहिष्णुता,परिस्थितीचे गांभीर्य वगैरे च्या नावाने शिमगा करायला तूच पुढे येणार. एवढेच लागते आहे तर, यू टर्न नाही आहे, आणि जे काही चालू आहे ते भल्यासाठीच आहे हे उलगडून सांगितले तर तुलाही गुलाम म्हणायची संधी न देता तोंड बंद करू शकतोस मित्रा ! कोणी निर्लज्जपणा करत आहे का नाही हे सांगण्याची एजेन्सी मिळाली असेल तर तसे जाहीर करावे.

In reply to by lakhu risbud

1.एवढेच लागते आहे तर, यू टर्न नाही आहे, आणि जे काही चालू आहे ते भल्यासाठीच आहे हे उलगडून सांगितले तर तुलाही गुलाम म्हणायची संधी न देता तोंड बंद करू शकतोस मित्रा ! ==)) मी का समजून सांगू. विषय काय तुमचं चाललय काय. 2. कोणी निर्लज्जपणा करत आहे का नाही हे सांगण्याची एजेन्सी मिळाली असेल तर तसे जाहीर करावे. ==)) दोन-तीन कस्टमरसाठी थोडीच कोणी एजन्सी खोलत असते वय! त्यांना ठोक देऊन दिले की झाले.

In reply to by विशुमित

फक्त आपला अजेंडा कसा रेटला जाईल आणि आपला देव कसा शाबूत राहील, एवढंच हवे आहे. तुमच्या दुखण्याचे कारण तुम्हीच सांगितले हे बरे केलेत. कधी मधी अशा प्रकारे मनातल्या भावना मोकळे पणाने व्यक्त केल्या तर तुमच्या शिरावर आंतरजालीय जबाबदारीचे जे ओझे आहे ते तरी कमी होईल. आम्हाला आनंद वाटेल त्यात. जाऊ ध्या. कोणाला सांगतोय मी हे सगळं!! सुधारणार थोडीच आहात!!!! असं कसं ? असं कसं ? तुमच्या प्रकृतीची काळजी आम्हाला सगळ्यांनाच आहे. सगळेच एकाच नावाचे प्रवासी आहोत.वरच्या सारखे मधून मधून मोकळे होत चला, शेवटी एक मिपाकरच दुसऱ्या मिपाकराच्या कामाला येणार ! ऐकायला कां आणि डोके टेकवायला खांदा......... सगळळं सगळळं इथे मिळेल. तुम्ही हक्काने व्यक्त होत चला.

In reply to by lakhu risbud

पुतन्यावर पूतना मावशी सारखे प्रेम कारण पुत्री चा राजमार्ग ब्लॉक झाला नाही पाहिजे !!!!! त्यामुळे गुलामा नां यक्षप्रश्न पडला आहे उत्तराधिकारी कोण ? आयुष्यभर कोलांटउडया मारणाऱ्याला पूजावे की उग्रट भाषा ज्ञानि ला ? सांगण्या सारखे काहीच नसल्या मुळे गुलाम नैराश्य ने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून इतरांचे मोजमाप घेत सुटले आहेत !!!!

In reply to by ट्रम्प

तुम्ही गुलामिची व्याख्या सांगणार होतात! लवकर सांगा,म्हणजे आम्ही त्यात फिट बसतोय का ते बघून घेतो. मग योग्य ती सुधारणा करयला, आम्ही मोकळे.

लाज वाटत आहे आज ह्या धाग्याची. आपल्या मिसळपाव ला किती खालच्या पातळीवर नेत आहेत हे अथी-महारथी. संदीप खरे यांची माफी मागून.... आज पुन्हा मेणबत्तीवाल्यांचा धंदा तेजीत येणार. २/४ फोटो आपणही शेयर करून देशप्रेम आहे हे दाखवून देणार. षंढासारखे आपण राजकारण्यांना शिव्या घालून ५/५० टाळ्या मिळवणार. म्हराटी/ दाक्षिणात्य/ उत्तर भारतीय माणूस शहीद झालेले सैनिक आमच्या प्रदेशातील होते सांगून कॉलर ताठ करणार. मग हिंदू-मुस्लीम तेढ कसे आणि किती वाढवता येईल याची गणिते बांधली जाणार. या गुंत्यात गरीब अजून पिचला जाणार, मध्यमवर्गीय आपण या गावचेच नाहीयोत असे समजून वागणार आणि श्रीमंत पुन्हा एकदा इथल्या व्यवस्थेला भिकार ठरवून परदेशातील सुट्ट्यांचे प्लानिंग करणार. आणि आपण ? आपण मात्र रात्री जेवताना बायकोवर आणि आईवर डाफरून त्याच त्याच रटाळ मालिके ऐवजी न्यूज च्यानेल वरची फुकाची चर्चा ऐकत बसणार. उपेक्षित...

https://m.maharashtratimes.com/gadget-news/mt-fact-check/fake-alert-rah… खरा फोटो शेअर करताना जे कॅप्शन लिहिलंय त्यानुसार, हा फोटो २८ जानेवारी २०१४ चा आहे. उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमधील हाजी वारिस अली शाह यांच्या दर्ग्यात काढलेला हा फोटो आहे. काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांच्या फोटोच्या चेहऱ्याला आत्मघाती हल्लेखोराचा फोटो लावण्यात आला आहे.

नवज्योत सिंग सिद्धुला कपिल शर्मा शो मधुन डच्चु दिलेला आहे !! पाकिस्तानचा " मोस्ट फेवर्ड नेशन " स्टेटस काढुन घेतलेला आहे !! आता पाकिस्तान मधुन येणार्या मालावर २०० % कस्टम ड्युटी पडेल ! पुलवामा झालेल्या दिवशी टाईम्स ऑफ ईंडिया च्या पेपर मध्ये मथळा होता "INDIA BLAMES PAK, LOCAL YOUTH RAMS CAR ON CRPF BUS !! " किती निरागस ? काश्मिर मधला लोकल युवकाने आपली गाडी CRPFच्या बस वर धडकवली ! आणी ह्यासाठी भारत सरकार पाकिस्तानला जवाबदार ठरवत आहे !! कमाल आहे !! महान काळ्या-मांजरी प्रमाणे ह्याला देश द्रोही प्रचार म्हणता येंणार नाही कारण ही तर एका मामुली पेपर मधली बातमी आहे , ती काय लोकांच्या नजरेत वैगेरे पडत नाही ! काँग्रेसच्या दृष्टीने प्रचार कश्याला म्हणायचा ? तर कोणी तरी मॉर्फ्ड फोटो बनवतो व वॉट्स अ‍ॅप वर पाठवतो !

In reply to by डँबिस००७

पाकिस्तानचा " मोस्ट फेवर्ड नेशन " स्टेटस काढुन घेतल्यामुळे आता पाकिस्तानबरोबर आयात निर्यात करणाऱ्या उद्योगधंद्यांना त्रास होणार. म्हणजे काही दिवसांनी या उद्योगधंद्यांची आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची कशी वाट लागलीये अश्या बातम्या येतील. याला मोदीच कसे जबाबदार आहेत यावर डिबेट्स होतील. एवढंच नव्हे तर मोदींनी निवडणुकांमध्ये फायदा मिळावा म्हणून हा हल्ला भाजप/ संघ व मोदींनी प्लॅन केला असे पण म्हणायला कमी करणार नाहीत. किंवा असेही म्हणतील आता या घटनेचा फायदा उठवून मोदी निवडणुकाच टाळतील. आत्ता पाकिस्तानवर हल्ला करा म्हणून म्हणणारे काही लोक युद्धजन्य परिस्थितीमुळे होणाऱ्या परिणामांना मोदींना जबाबदार ठरवतील. इंधन, धान्य ई च्या किमती वाढल्या म्हणून रस्त्यांवर उतरतील.