Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 02/02/2019 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचने 544962
प्रतिक्रिया 783

प्रतिक्रिया

In reply to by डँबिस००७

काळीमाऊ बरोबर बोलतीय. २००९ साली आपण २०० टन सोन विकत घेतल. तेव्हा डाॅलर सर्वात स्वस्त झाला होता. ₹४०च्या खाली भाव गेला होता. त्यानंतर अंदाजे १० वर्षांनी म्हणजे मागच्या वर्षी ८.५ टन सोन घेतल. पण त्याच बरोबर हेही लक्षात ठेवल पाहिजे की चलनफुगवटा व त्याचे दुष्परीणाम टाळण्यासाठी मनमोहन सरकारने इराण कडून घेतलेले ३ लाख कोटींचे कर्ज मोदी सरकारने डाॅलरमधे फेडले आहे. असो.

In reply to by शाम भागवत

काळी माऊ, तिप्पट नव्हे पाचपट. माझ्या दृष्टीने ती अभिमानाची गोष्ट असल्याने मी तो अभिमान कोणाला कमी करू देणार नाही. हा विनोद होता बरका. :)

In reply to by शाम भागवत

तीन लाख कोटींचे नव्हे ४२००० कोटींची फेड केली आहे. हे कर्ज नसून सॅंक्शन्समुळे राहिलेली बाकी होती व त्यासाठी तरतूद आधीच केलेली होती. ऑईल बॉंड्सचेसुद्धा फक्त ३५०० कोटी द्यावे लागले आहेत सरकारला. https://thelogicalindian.com/fact-check/fact-check-are-unpaid-dues-to-iran-upa-era-subsidies-and-npas-responsible-for-the-petroldiesel-price-rise2/

In reply to by शाम भागवत

तीन लाख कोटींचे नव्हे ४३००० कोटींची फेड केली आहे (६.४ बिलियन डॉलर्स). हे कर्ज नसून सॅंक्शन्समुळे राहिलेली बाकी होती व त्यासाठी तरतूद आधीच केलेली होती. ऑईल बॉंड्सचेसुद्धा फक्त ३५०० कोटी द्यावे लागले आहेत सरकारला. https://thelogicalindian.com/fact-check/fact-check-are-unpaid-dues-to-iran-upa-era-subsidies-and-npas-responsible-for-the-petroldiesel-price-rise2/

In reply to by नगरीनिरंजन

हे प्रकरण इतके जुने झाले आहे तरी देखील रेटून न्यायच चालले आहे. तेच तेच समजून सांगायचा कंटाळा येतो

In reply to by नगरीनिरंजन

आपण दिलेली लिंक वाचली. आणखीही थोडे वाचन केले. तुमचे म्हणणे पटण्यासारखे आहे. ३ लाख कोटी चुकीची रक्कम आहे. धन्यवाद. _/\_

गांधी परिवाराने, पहिल्यांदा भारतीय अर्थव्यवस्थेची पार वाट लावली मग नरसिंव्हा राव यांनी प्रयत्न करुन अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणली तर त्यांच्या नंतर ह्याच्या जागतीक स्तरावर फेमस असलेल्या अर्थतज्ञाने तिप्पट सोन विकत घेतल !! दहा वर्षांपासुन वायुदल चांगल्या विमांनांसाठी वाट बघत होत त्यांना सागीतल विमान घ्यायला पैसे नाहीत ! सैनिकांसाठी बुलेट प्रुफ जॅकेट साठी ह्यांच्याकडे पैसे नव्हते कारण सोन घ्यायला पैसे वापरले !!

अनिल अंबानी ह्यांची कोर्टात बाजू कपिल सिब्बल मांडणार! https://www.news18.com/news/india/anil-ambani-to-appear-in-supreme-cour… राजकीय नेते दिवसा त्यांच्या कार्यकर्त्यांना दाणे टाकून झुंजवतात व रात्री एकत्र प्यायला बसतात ह्या ह्यांच्या मतावर शिक्कामोर्तब झाले.

आता CAG ने ही सांगितले राफेल सौद्यात भारताचा फायदाच झाला आहे. स्रोत: NDTV Twitter handle.

In reply to by ट्रम्प

प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी सांगितले तरी त्यांना पटणार नाही. अग्नीपरीक्षेने पावित्र्य सिद्ध झालेल्या सीतेच्या चारित्र्यावर संशय घेणारा यांचा स्वभाव, हे कसले गप्प बसतायत? ३:३० वाजता पत्रकार परिषद घेणार होते, काय झाले कोणास ठाऊक!

In reply to by महेश हतोळकर

हो पण जेपिसी च्या चौकशी ला का टाळतात होवू दे ना दूध का दुध .... त्यानंतर ठेबेवाडी बुद्रुक च्या कमिटीची चौकशी झाली पाहिजे

In reply to by झेन

झेन्या, अरे जे.पी.सीत राजकारणीच असणार आहेत ना? मग त्यांचे मत माहित आहेच.. खरगे/पवार/सिब्बल भविष्यात "राफेलमध्ये घोटाळा झाला नाही. आम्ही आरोप करत होतो हेच चुकले" असे म्हणतील?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई त्यासाठीचतर ढेबेवाडी बुद्रूकच्या कमिटीची पण चौकशी बसवली पाहिजे

In reply to by झेन

माईंना मॅगसेसे द्यावे म्हणजे पूढे लोकपाल बनवले की सगळे प्रश्न सुटतीलच एवढे बोलून खाली बसतो

भारतविरोधी घोषणाबाजी दिल्याच्या आरोपाखाली अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) १४ विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एएमयूमध्ये तणावाचे वातावरण असल्याने इथली इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. एएमयूतील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त ...... एएमयूच्या १४ विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा

In reply to by चौथा कोनाडा

अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) विद्यापीठातील वातावरण बिघडवण्याचे काम करणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढले जाणार आहे. या ५६ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यासाठी एएमयू प्रशासनाला पत्रही लिहिण्यात आले आहे. ह्या विद्यार्थ्यांना नुसतच विद्यापीठातून काढून टाकण्याने काही होणार नाही ! त्याम्ना माफी मागीतल्या शिवाय कुठेही अ‍ॅडमिशन किंवा नोकरी मिळु नये.

In reply to by डँबिस००७

त्याम्ना माफी मागीतल्या शिवाय कुठेही अ‍ॅडमिशन किंवा नोकरी मिळु नये. मला दरवेळेस हे समजत नाही की कोणी खोटे आरोप केले की त्याच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करतात त्याने माफी मागितली की सोडतात, मग ते बेणं परत नंतर उठुन आरोप करायला मोकळं ह्यांचा प्रकरण तडीस न्यायला काय हरकत असावी म्हण्जे हे आणी ह्यांची फॉलोअर जनता १० वेळा विचार करेल असलं काही करायला. जसं की.. १. खोटे आरोप लावले आणी ते खोटे होते सिद्ध झाले कि अब्रुनुकसानीचा दावा करुन पैसे वसुल करुनच सोडायचे. माफी घ्यायचीच नाही. २. हे वरचे देशद्रोहाचे आरोप सिद्ध झाले की आजीवन शिक्षण, नोकरी साठी बंदी आणी पुढील आयुष्यात सरकारी योजनांतुन कवडीचाही लाभ मिळणार नाही. ३. लाच घेतली की सगळी संपत्ती जप्त करुन त्याला आजन्म कारावास, ४. भ्रष्टाचार झाला की सगळी संपत्ती जप्त करुन त्याला आजन्म कारावास आणी असे बरेच थोडा तरी लगाम लागेल असल्या हलकट, पाचकळ, फाजील, मेल्या, वसाड्या, शिपुरड्यांना.

In reply to by इरसाल

ईरसाल पुर्णपणे सहमत !! म्हणुनच मॅग्नेटीक रीडर असलेली पावरफुल आयडी कार्डची गरज असते , टेक्नॉलॉजी कोणती ही का असेना, अश्या आयडी कार्ड मध्ये प्रत्येक गोष्ट नोंदली जावी व प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची सक्ती असावी. विदेशात अश्या प्रकारचे कार्ड वापरले जाते. पासपोर्ट नसताना ह्या कार्ड वर तुम्हाला देशा बाहेर जाता येते पण जर तुमच्या नावाने कोण ता ही गुन्हा दाखल झालेला असेल तर देशा बाहेर जाणे शक्य होत नाही. आपल्या देशात एका पावरफुल आयडी कार्डची पुर्ण पणे वाट लावली आहे.

In reply to by चौथा कोनाडा

काय उगाच त्या विद्यार्जन करणार्‍या अभ्यासु विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत. आपण नाही का कधी कधी आपल्या आईवडिलांना त्रागा करुन असहकार पुकारतो (थोडक्यात काय तर त्यांच्याविरोधात मानसिक घोषणा (मनातल्या मनात) देतो) तसचं काही असावं निष्पाप लेकरांच. डायरेक्ट देशद्रोह......ह्यो अन्याव हाय जज्साब ह्यो अन्याव हाय,,,,,,, महेश ठाकुर खुनी नाय जज्साब, माजा करियर खराब करु नका जज्साब......

In reply to by इरसाल

आपण नाही का कधी कधी आपल्या आईवडिलांना त्रागा करुन असहकार पुकारतो (थोडक्यात काय तर त्यांच्याविरोधात मानसिक घोषणा (मनातल्या मनात) देतो) तसचं काही असावं निष्पाप लेकरांच. आपल्या आईवडीलां विरुद्द असहकार पुकारतो , त्यांच्याविरोधात मानसिक घोषणाही देतो पण देशाचे तुकडे म्हणजे मरणाची ईच्छा व्यक्त करणे !! सभ्य मुल अस काही करत नाहीत !!

राज्यसभेत बोलताना, स पा चे मुख्य मुलायमसींग यादव यांनी संसदेत मा श्री मोदीजींच परत भारताचे पंत प्रधान व्हावेत अशी शुभेच्छा व्यक्त केली . मुलायमसींग यादव याम्च्या ह्या वक्तव्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

In reply to by डँबिस००७

चित्र- 1 मुलायम यादवाच्या त्या वक्तव्या नंतर अपेक्षे प्रमाणे आझम खान ला दुःख झाले " हे त्यांचे वाक्य नाही , त्यांच्या तोंडी कोणीतरी टाकले असेल " राबड़ी देवी - " मुलायम सिंग आता म्हातारे झाले आहेत , त्यांच्या लक्षात राहत नाही ते क़ाय बोलतात " सु ताई - " 2014 मध्ये सुद्धा ममो ला मु सिंग ने असेच म्हणाले होते पण परिणाम उलटा झाला व मोदी निवडून आले " थोडक्यात ताईनां पुण्याचा गुण नाही पण पुण्याचा वाण मात्र लवकर लागला . मुलायमसिंह च्या वक्तव्या मुळे मोदिनां फायदा न होवू देण्यासाठी विरोधी पक्षा मध्ये शर्यत लवकर लागली . चित्र -2 आंध्रप्रदेश ला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे सतत कोलांटउडया मारणाऱ्या नायडू नीं दिल्ली मध्ये 1 दिवसाचे उपोषण केले . त्या उपोषणा मध्ये सुद्धा बरेचसे विरोधक एकी दाखवन्या साठी एकत्र आले होते . पण दोन दिवसांत विरोधकांची दुफळी लोकसभेच्या शेवटच्या दिवशी दिसून आली , चिट फंड गैर व्यवहार वरुन काँग्रेस व डाव्यानी तृण मूल च्या खासदारानां ' चोर मचाये शोर ' टोमणे मारून हैराण केले . त्यानंतर लोकसभेच्या बाहेर गांधी पूतळ्या जवळ ममता आणि गांधी म्याडम समोरासमोर आल्या असता ममता ने मैड़म ला " तुमचे खासदार तुमच्या देखत आमच्या पक्षावर टिका करत होते आणि तुम्ही त्यांना रोखले नाही " अशी रागाने तक्रार केली . मैड़म ने ममताच्या खांद्यावर हात ठेवून " दो वुई एक्युज ईच आदर , वी स्टील आर टुगेदर " असे सांगण्याचा प्रयत्न केला असता ममता ने हात झिड़कारुन तरा तरा निघून गेल्या . हे इतर कुठे नाही तर साहेबाच्या आजच्या सकाळ मध्ये आले आहे . प्रश्न असा उपस्थित होतो की 2019 मध्ये भाजप सरकार नाही बनवू शकली तर कायम एकमेकांच्या विरोधात असलेले विरोधक 2019 मध्ये स्थिर सरकार देवू शकतील का ? हे असले प्रश्न सामान्य मतदारानां पडत नाही का ?

https://www.loksatta.com/desh-videsh-news/ncp-mp-surpiya-sule-speaks-on… समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर आपले मत नोंदवले असून २०१४ मध्येही मुलायम सिंह यांनी अशीच इच्छा व्यक्त केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. मुलायम सिंह यांचे विधान मी ऐकले. ते २०१४ मध्येही असेच म्हणाले होते. त्यावेळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते,’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली. मुलायम सिंह यांनी २०१४ मध्ये मनमोहन सिंग यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत मनमोहन सिंग यांचे सरकार पडले होते.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ही अंधश्रद्धा आहे. === यादव यांनी असे म्हणताच साहेबांनी हसून हात जोडले वाटते. कदाचित मनात म्हणाले असतील "पगले रूलाएगा क्या?" आपल्या मायमराठीत " काय राव चेष्टा करताय!"

रोशडेल ग्रूमिंग केस कदाचित तुम्हाला माहित असेल. नसेल तर थोडक्यात सांगतो... इंग्लंडमधील रोशडेल प्रांतात एक मोठे रॅकेट उघडकीला आलं ज्यात काही पाकिस्तानी लोक शाळेतल्या मुलींना फूस लावून जाळ्यात ओढायचे आणि मग त्यांना सेक्स स्लेव्ह म्हणून वापरायचे. असं म्हणतात कि त्या प्रांतातल्या वय वर्षे १० ते ४०-४५ मधील एकही "गोरी" मुलगी/ स्त्री यातून वाचली नाही. बऱ्याच मुलिंना ड्रग्सचे व्यसन लावून दिले होते. हा प्रकार बरीच वर्षे चालू होता आणि स्थानिक पोलिसांनी पण फारसे लक्ष दिले नाही. अधिक माहिती इथे वाचा. अशीच अजून एक केस रोथेरहॅम मध्ये पण झाली होती, ज्यात १५०० मुली तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आल्या होत्या. हे सर्व करणारे मुस्लिम लोक होते पण बऱ्याच वृत्तपत्रात "साऊथ एशियन" असा मोघम उल्लेख झाला. ही डॉक्युमेंटरी बघा. या केस मध्ये तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले कारण महत्वाच्या सरकारी स्थानांवर शांतताप्रिय धर्माचे लोक होते. तर या केसमध्ये जे लोक पकडले होते त्यांना इंग्लंडमधून हाकलून लावण्याचे प्रयत्न चालले होते. त्याला "तोंड देता यावे" म्हणून या अपराध्यांना १ मिलिअन पौंडाची लीगल मदत मिळाली. दुसरीकडे स्त्री पोलिसांना बुरखा घालायची परवानगी देण्याचा विचार आहे असे ब्रिटिश पोलीस खात्याने सांगितले आहे. तश्या जुन्याच बातम्या आहेत, पण अश्या बातम्यांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही. युरोपचे, विशेषतः इंग्लंडचे भवितव्य फारसे चांगले वाटत नाही कारण फुकाच्या सेक्युलॅरिझम दाखवण्याच्या नादात आता तिथली शांतताप्रिय धर्मीयांची लोकसंख्या स्थानिकांच्या तुलनेत बरीच वाढलीये. पुढच्या १०-१२ वर्षात ब्रिटन ऑफिशियली शांतताप्रिय धर्माच्या अधिपत्याखाली येईल. इतर देशांना हे जितक्या लवकर समजेल तेवढे चांगले अथवा.... आपल्या सर्वांना एक ठाम बाजू घ्यायची वेळ आली आहे, किंबहुना उशीर झाला नसावा अशी आशा करतो. पण बहुतेक पाश्चिमात्य देशात शांतताप्रिय धर्मियांची संख्या जाणवण्याइतकी इतकी वाढली आहे. भारतात तर वाढलेली आहेच आणि सेक्युलॅरिझमच्या नावाखाली "हिंदू" असलेले लोक पण त्यांना पाठिंबा देतात हे भयावह आहे. भारतातही लव्ह जिहाद अस्तित्वात नाही असे म्हणणारे लोक परीराज्यात आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

In reply to by ट्रेड मार्क

रोशडेल कांडांतील एका पीडितेने Please, Let me go नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यातील एक वाक्य तर खरंच भीतीदायक आहे - She said: 'These men find it OK to rape non-Muslim girls. या मुलीचे आईवडील दोघेही नोकरी करायचे. साधारण १४ वर्षाची असताना सहज काहीतरी वेगळे करायचे म्हणून तिने वर्तमानपत्रातल्या "मॉडेल्स पाहिजेत" अश्या जाहिरातीला उत्तर म्हणून दिलेल्या नंबरवर कॉल केला. समोरील व्यक्तीने तिला आश्वस्त करत तिच्या घरी येऊन फोटो काढू असे सांगितले. जगाची माहिती नसलेल्या १४ वर्षाच्या मुलीने तयारी दाखवल्यावर दुसऱ्याच दिवशी एक माणूस घरी आला. बोलता बोलता त्याने मॉडेलिंग ला कपडे काढून पण फोटो काढावे लागतात असे तिला पटवले आणि तसे फोटो पण काढले. दुसऱ्या दिवशीपासून ब्लॅकमेल चालू झाले. आईवडिलांना कळू नये म्हणून ती बिचारी हे लोक सांगतील तसे करत गेली आणि त्यांची शिकार बनली. तिच्या कथनाप्रमाणे सुरुवातील एक दोन लोक यायचे नंतर तर लोक लाईन लावून खोलीबाहेर उभे असायचे. अश्या हजारो लोकांनी तिच्यावर अत्याचार केले. आईवडिलांना जेव्हा समजले तेव्हा पोलीस कम्प्लेंट केली पण पोलिसांनी ती वेश्या आहे म्हणून तिच्यावरच आरोप ठेवला. नाईलाजाने आईवडिलांनी पण लहान भावंडांवर परिणाम होऊ नये म्हणून तिला दूर केले. अमली पदार्थ आणि असंख्य अबॉर्शन्स यातून सावरून पुढे कशीबशी ती ऑस्ट्रेलियाला तिच्या चुलत बहिणीकडे पळून गेली आणि मग तिने धैर्य दाखवून हा प्रकार उघडकीस आणला.

In reply to by ट्रेड मार्क

मस्त बदनामी आणि फियर मॉंगरिंग करताय. सरसकट सगळे मुसलमान वाईट आहेत हे यावरून सिद्ध होत असेल; तर बिहार व उत्तरप्रदेशातल्या अनाथ बालिकागृहात मुलींवर अत्याचार करणाऱया ब्राह्मण-क्षत्रिय हिंदूंमुळे सगळेच हिंदू वाईट ठरतील ना?

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही प्रकरण काय आहे हे वाचलेलं दिसत नाहीये. या लोकांनी त्या संपूर्ण काउंटीमधील एकही वय १० ते ४०-४५ मधील एकही "गोरी" मुलगी/ स्त्री सोडली नाही. लहान लहान मुलींना नादी लावून त्यांच्यावर वर्षानुवर्षे हजारो लोकांनी अत्याचार केले. त्या मुलींना ड्रग्सचे व्यसन लावून दिले. मी जे पुस्तक सांगितले आहे त्या मुलीने सगळं सविस्तर कथन केलंय. मला सांगतानाही कसं तरी होतंय.... १५ वर्षाची असताना तिच्या खोलीबाहेर लाईन लावून लोक उभे होते अशी आठवण तिने सांगितली आहे. एका दिवसात २५-३० लोकांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. अनाथाश्रमात असले प्रकार होतात हे मान्य आहेच पण तो त्या मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याचा प्रकार जास्त आहे. हे घृणास्पद तर आहेच, पण वरील प्रकार म्हणजे केवळ "गोऱ्या" मुलींना लक्ष्य करणे हे कुठल्या प्रकारात मोडते? त्यापुढे जाऊन आपल्या इथे अनाथाश्रमात जे प्रकार होतात त्या अपराध्यांना शिक्षा तरी होते. रोशडेल प्रकरणात आधी तर पोलिसांनी दुर्लक्षच केले होते नंतर दबाव आल्यावर केस लढण्यासाठी म्हणून १ मिलियन पाउंड दिले? बोको हराम ने केलेले अत्याचार तुम्ही विसरलात काय? स्वतःच्या बायकापोरींना अगदी नखशिखांत काळ्या कपड्यात ठेवायचे. इतर धर्माच्या कोणी त्यांच्याकडे बघितलं तरी कत्तल करतात. मग दुसऱ्या धर्माच्या मुलींची तेवढीच इज्जत का करत नाहीत? भारतात फक्त हिंदू मुलींना लक्ष्य करण्यासाठी ग्रूमिंग कोण करत आहे हे जरा डोळे, कान, बुद्धी उघडी ठेवलीत तर कळेल. सरसकट सगळे मुसलमान वाईट आहेत हे यावरून सिद्ध होत असेल मी सरसकट सगळे मुसलमान असे आहेत असे कुठे म्हणले? पण हे प्रकार करणारे सर्व मुसलमानच होते हे कोर्टात सिद्ध झालेलं आहे. तुम्हाला फरक समजला तर ठीक नाही तर सोडून द्या.

In reply to by ट्रेड मार्क

फारच गँभीर प्रकरण दिसते आहे, तुम्ही प्रकरण काय आहे हे वाचलेलं दिसत नाहीये. या लोकांनी त्या संपूर्ण काउंटीमधील एकही वय १० ते ४०-४५ मधील एकही "गोरी" मुलगी/ स्त्री सोडली नाही. काही घरात दोन पुरुष असतात , बाप व मुलगा , त्यांना घरातील स्त्री वाम मार्गावर आहे, हे समजले नाही ? काही घरात दोन स्त्रिया असतात , आई व मुलगी , तिथे एका स्त्रीला , आपल्यानन्तर दुसरीही शिकार होणार , हे थांबवता आले नाही ? भारतातही लव जिहादच्या तक्रारी असतात, मुळात इतर धर्माच्या इतक्या स्त्रिया या पुरुषांना भुलतात तरी कशा ? आधुनिक नरकासुरच हे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सुरुवात अगदी निरुपद्रवी वाटेल अश्या पद्धतीने होते. पौगंडावस्थेतल्या मुलींना फूस लावणे तसे सोपे असते. एकदा मुलगी जाळ्यात सापडली की मग धाक दाखवून, ब्लॅकमेल करून मुलीला वाटेल तसे वागवता येते. अश्या परिस्थितीत फसलेल्या मुली एकतर लाजेखातर वा भीतीमुळे आईवडिलांना लवकर सांगत नाहीत. जेव्हा सांगतात तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असू शकते. ब्लॅकमेल काय फक्त मुलींनाच करतात असं थोडीच आहे, आईवडिलांना पण करत असतीलच. ते पुस्तक लिहिलेल्या मुलीची परिस्थिती अशीच होती. आईवडील दोघेही कामानिमित्त बाहेर राहत असल्याने शाळेतून आल्यावर काहीतरी करावे म्हणून पेपर मध्ये आलेल्या एका जाहिरातीला उत्तर दिले आणि तिच्या आयुष्याची वाट लागली. नुसते बलात्कार, ड्रग्सच नव्हे तर या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी तिला तब्बल २० पेक्षा जास्त वर्षे लागली. मधल्या काळात आईवडिलांना कळले त्यांनी पोलीस कम्प्लेंट केली पण पोलिसांनी त्या मुलीलाच वेश्या ठरवले. या ग्रूमिंग गॅंगला हे समजल्यावर त्यांनी ब्लॅकमेल पासून सगळी दबावतंत्र वापरली. हे लोक एवढे धीट झाले की ते मनाला येईल तेव्हा त्या मुलीच्या घरी येऊ लागले. नाईलाजाने त्या मुलीच्या भावंडांवर परिणाम होऊ नये आईवडिलांनी तिला घरापासून लांब एक रूम घेऊन दिली. इतकी दुर्दशा होण्याचे कारण म्हणजे पोलीस किंवा इतर सरकारी आस्थापने त्यांना मदत करत नव्हती. कारण तिथे सगळीकडे या अपराध्यांचेच धर्मबंधू बसले होते. मुळात इतर धर्माच्या इतक्या स्त्रिया या पुरुषांना भुलतात तरी कशा ? भारतात अगदी शिकलेल्या मुली, नट्या याच्या बळी आहेत. तसेच ग्रूमिंग गँग्स भारतातही जोरात आहेत. या मध्ये जरा बऱ्या दिसणाऱ्या मुलांना इंग्लिश नीट बोलायला शिकवले जाते, सॉफ्ट स्किल्सचे शिक्षण दिले जाते, चांगले कपडे, गाड्या, महागडे मोबाईल्स वगैरे पुरवले जातात. एरियातल्या हिंदू मुलींची लिस्ट त्यांच्या स्वभाव, आवडीनिवडी ई सकट तयार असते. कोणत्या मुलीला कोणी टारगेट करायचे हे पण ठरवले जाते. मग या मुलांना हिंदू वाटेल असे नाव दिले जाते, त्या नावाने त्यांची सोशल मेडिया अकाउंट्स उघडली जातात. एकदा मुलीने मैत्री केली की मग सहज म्हणून एकत्र फोटो काढले जातात. थोडेफार फोटोशॉप करून मग त्याचा वापर ब्लॅकमेल साठी करता येतो. सेक्युलॅरिझम हा सगळ्यात मोठा दोषी आहे. काही वेळा जरी मुलगा मुस्लिम आहे हे समजले तरी आम्ही धर्म, जातपात मानत नाही हे दाखवण्यासाठी मुली नातं पुढे नेतात. ती मुले सुद्धा आम्ही किती पुढारलेल्या विचारांचे आहोत हे दाखवण्यासाठी मुलीने धर्म बदलायची गरज नाही वगैरे सांगतात. एकदा मुलगी जाळ्यात अडकली की मग त्यांचे खरे स्वरूप दाखवतात. टीप: १००% मुसलमान असे आहेत किंवा हे असे करतात असे मला म्हणायचे नाहीये. पण हे असले प्रकार करणारे १००% लोक मुसलमान आहेत.

In reply to by ट्रेड मार्क

शिवाय मुसलमानांना शिव्या देताना आपला हिंदू कर्मठ इतिहास सोयीस्करपणे विसरला जातो. समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले. आताही भारताची घटना जाळण्याची हिंमत केली जाते. मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत. ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्‍या कल्पनेविरुद्ध बोलतात.

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही कशाची कशाशी तुलना करताय हे पण तुम्हाला कळत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या इथे शतकभरापूर्वी गावांमध्ये जातिभेदांमुळे होत असलेल्या अत्याचारांची तुलना आत्ता एकविसाव्या शतकात इंग्लंडसाख्या देशात होत असलेल्या गुन्ह्यांशी करताय. समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले. हे चुकीचंच होतं, पण ही परिस्थिती कधी होती? आता त्यात सुधारणा झाली आहे ना? त्यासाठी कायदे केले गेले आहेत आणि ते पाळले सुद्धा जात आहेत. मी सांगतोय त्या केस मध्ये या लोकांनी ठरवून "गोऱ्या" मुली/ स्त्रियांना टारगेट केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्या देशात निर्वासित म्हणून अथवा त्यांच्या देशात चांगली परिस्थिती नाही म्हणून चांगलं आयुष्य बनावं म्हणून त्या देशात स्थलांतरित झाले. तिथल्या सर्व सेवासुविधांचा लाभ घेतला आणि दुसरीकडे ज्या लोकांनी त्यांना समान वागणूक दिली त्यांच्यावरच अत्याचार केले. तुम्हाला फरक समजेल अशी आशा आहे, नाही समजला तर सोडून द्या. मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत. चुकीची समजूत आहे. हिंदू धर्मांधांनी इतर कुठल्या धर्माच्या लोकांच्या कत्तली केल्या आहेत? पुन्हा सांगतो, काही शतकांपूर्वी काय झालं ते सांगू नका. सध्याच्या काळात काय चालू आहेत ते सांगा. कुठल्या हिंदू "धर्मांधाने" इतर धर्मांच्या लोकांची कत्तल केली? कुठल्या हिंदू धर्मांधाने दुसऱ्या देशात स्थलांतरित होऊन तेथील मुलींना असे सामूहिकरित्या टारगेट केलं? उदाहरणासहित सांगा. ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्‍या कल्पनेविरुद्ध बोलतात. इंग्लंडवासियांनी असेच मानवतेच्या कल्पनेला भुलून या लोकांना आपल्या देशात आणि समाजात स्थान दिले. पुढे काय झालं आणि होतंय हे डोळे उघडे ठेवलेत तर दिसेल.

In reply to by नगरीनिरंजन

तुम्ही कशाची कशाशी तुलना करताय हे पण तुम्हाला कळत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या इथे शतकभरापूर्वी गावांमध्ये जातिभेदांमुळे होत असलेल्या अत्याचारांची तुलना आत्ता एकविसाव्या शतकात इंग्लंडसाख्या देशात होत असलेल्या गुन्ह्यांशी करताय. समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले. हे चुकीचंच होतं, पण ही परिस्थिती कधी होती? आता त्यात सुधारणा झाली आहे ना? त्यासाठी कायदे केले गेले आहेत आणि ते पाळले सुद्धा जात आहेत. मी सांगतोय त्या केस मध्ये या लोकांनी ठरवून "गोऱ्या" मुली/ स्त्रियांना टारगेट केलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते त्या देशात निर्वासित म्हणून अथवा त्यांच्या देशात चांगली परिस्थिती नाही म्हणून चांगलं आयुष्य बनावं म्हणून त्या देशात स्थलांतरित झाले. तिथल्या सर्व सेवासुविधांचा लाभ घेतला आणि दुसरीकडे ज्या लोकांनी त्यांना समान वागणूक दिली त्यांच्यावरच अत्याचार केले. तुम्हाला फरक समजेल अशी आशा आहे, नाही समजला तर सोडून द्या. मुसलमान धर्मांधांइतकेच हिंदू धर्मांधही वाईट आहेत. चुकीची समजूत आहे. हिंदू धर्मांधांनी इतर कुठल्या धर्माच्या लोकांच्या कत्तली केल्या आहेत? पुन्हा सांगतो, काही शतकांपूर्वी काय झालं ते सांगू नका. सध्याच्या काळात काय चालू आहेत ते सांगा. कुठल्या हिंदू "धर्मांधाने" इतर धर्मांच्या लोकांची कत्तल केली? कुठल्या हिंदू धर्मांधाने दुसऱ्या देशात स्थलांतरित होऊन तेथील मुलींना असे सामूहिकरित्या टारगेट केलं? उदाहरणासहित सांगा. ज्यांना खरोखर देश वगैरे कल्पनेची चाड असेल ते मानवतेबद्दल बोलतात. माणसांना वाईट ठरवण्यापेक्षा धर्म या मानवतेचे प्रचंड नुकसान करणार्‍या कल्पनेविरुद्ध बोलतात. इंग्लंडवासियांनी असेच मानवतेच्या कल्पनेला भुलून या लोकांना आपल्या देशात आणि समाजात स्थान दिले. पुढे काय झालं आणि होतंय हे डोळे उघडे ठेवलेत तर दिसेल.

In reply to by ट्रेड मार्क

परत तेच. हिंदू, ख्रिश्चॅनिटी व इतर धर्मांतही इतका धर्मांधळेपणा होताच; पण कालांतराने त्यात प्रगती झाली. तशीच शिक्षणाने मुस्लिमांचीही होईल. लगेच हे लोक हे लोक म्हणून स्टिरियोटाईप करायची गरज नाही इतकाच मुद्दा आहे. इंग्लंडचं मला माहित नाही; पण भारतात इंग्लंडपेक्षा जास्त संख्येने मुसलमान अनेक शतकांपासून आहेत व स्वातंत्र्यानंतर अगदी केंद्रीय मंत्री व राष्ट्रपती वगैरे मुसलमान होऊनही काही देशाचा नाश झालेला नाही.

In reply to by नगरीनिरंजन

तशीच शिक्षणाने मुस्लिमांचीही होईल. भारतातील कुठल्या शाळेत/ कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही? पण हे लोक मुलांना मदरश्यात पाठवतात. वर मदरश्यांमध्ये गणित आणि शास्त्र शिकवायच्या प्रस्तावाला मुसलमानच विरोध करत आहेत. मदरश्यांमध्ये सुद्धा आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून फडणवीस सरकारने प्रयत्न केले तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून काय सांगितले बघा. "It is ill-designed and ill-timed, I don't know why they are doing it," said Kamal Farooqui of the All India Muslim Personal Law Board. अजूनही जर मुलांना फक्त एकच धर्म खरा आहे आणि इतर धर्म मानणारे लोक मारून टाकले पाहिजे असे शिकवले जात असेल तर या लोकांसमोर काय हात जोडून उभे राहणार? शांततेसाठी किती चर्चेच्या फेऱ्या झाल्या, किती प्रयत्न झाले? पण काय उपयोग झाला? जर तुम्ही सगळे मुसलमान आतंकवादी नाही असं म्हणताय तर आतंकवाद्यांना विरोध किती "चांगले" मुसलमान करतात? जे मुसलमान खरंच इतर धर्मांच्या लोकांना आदराने वागवतात त्यांना किती हिंदू त्रास देतात? स्वातंत्र्यानंतर अगदी केंद्रीय मंत्री व राष्ट्रपती वगैरे मुसलमान होऊनही काही देशाचा नाश झालेला नाही. म्हणजेच हे सिद्ध झालंय की हिंदुबहुल असलेल्या भारताने मुसलमानांना पण सामान संधी देऊ केल्या होत्या/ आहेत. पण उपराष्ट्रपती हमीद अन्सारी जाताजाता काय म्हणले हे आठवत असेलच. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम हे भारताचे सगळ्यात लाडके राष्ट्रपती आहेत. त्यांचा करिष्मा अजूनही लोकांच्या मनात कायम आहे. यांना किंवा हमीद अन्सारींना ही पदे देऊ नयेत म्हणून कुठल्या "कट्टर" हिंदूने काही केले का? कलाम साहेब राष्ट्रपती असताना पण जे अतिरेकी हल्ले झाले त्याबद्दल कोणी कलाम साहेबांचा धर्म काढून दूषणे दिली का? मुद्दा हा आहे की सामान्य मुसलमान जो पर्यंत स्वतःला या अतिरेक्यांपासून वेगळं का करत नाही? जर १००% अतिरेकी मुसलमान आहेत तर कुठला मुसलमान अतिरेकी आहे का नाही हे कसे कळणार? अगदी शिकलेले, सुस्थापित, चांगली सांपत्तिक स्थिती असणारे, मोठ्या शहरांमध्ये राहणारे मुसलमान जर कुठले तरी पुस्तक वाचून व व्हिडिओ बघून अतिरेकी बनत असतील तर मग फरक करणार कसा? जोपर्यंत चांगला मुसलमान योग्य बाजू घेत नाही तोपर्यंत ओल्याबरोबर सुके ही जळणार. माझ्या शेजारी बसून माझ्याबरोबर काम करणारी व्यक्ती जर अचानक लांडी पॅन्ट, स्कल कॅप घालू लागला, दिवसातून ५ वेळा अगदी मीटिंग अर्धवट सोडून नमाजाला जायला लागला, इस्लामच कसा चांगला यावर बोलू लागला तर मनात नक्कीच कुठेतरी संशयाची पाल चुकचुकेल.

In reply to by नगरीनिरंजन

नगरीनिरंजन साहेब, आपण मिपाचे जुने सदस्य आहात. धर्म आणि जात ह्यावर भरपूर चर्चा अनेक धाग्यांवर झालेली आहे. सध्याची चर्चा ही आत्ताच्या काळात घडणाऱ्या घटनांवर आहे, त्यामुळे जुने आणि ह्या विषयाशी संबंधित नसलेले विचार कृपया मांडले नाहीत तर ते योग्य राहील. हिंदू धर्म कर्मठ होता आणि थोडाफार अजूनही आहे, पण हा कर्मठपणा सक्तीचा नाही. कितीतरी मुसलमान इस्लामच्या कर्मठपणाला कंटाळलेले असू शकतील, पण हे बोलून दाखवण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे का आणि ते स्वातंत्र्य त्यांनी उपभोगले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे आपणाला माहित असेल अशी खात्री आहे.
समाजातल्या मोठ्या वर्गाला शिक्षण, धनार्जन व प्रगतीच्या सगळ्या संधी नाकारून, खालच्या जातीतल्या स्त्रियांचे हवे तसे शोषण करुन अगदी त्यांना लज्जारक्षणापुरतीही वस्त्रे नाकारुन शेकडो वर्षे दाबून ठेवले गेले.
हे अगदी खरे आहे. पण जेव्हा हे चुकीचे आहे हे कळले तेव्हा कायदा करून समाजातल्या सर्व लोकांना संधी मिळतील हे पाहिले गेले,आणि नावापुरते का होईना तो कायदा पाळला जातो.(खऱ्या शोषितांना,वंचितांना डावलून बाकीचेच लोक आरक्षणाचा उपभोग घेतात हे त्यातले कटू सत्य आहे. जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याच्या बातम्या अनेकदा वृत्तपत्रात येत असतात.). समाजातला मोठा वर्ग म्हणजे बहुजन समाज तुम्ही म्हणताय त्याला आता शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत.काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर अन्याय झाला हे खरे. पण सवर्ण म्हणजे नक्की कोण?कुठल्याही एका जातीला इथे जबाबदार ठरवता येत नाही.समाजातल्या सगळ्या अन्यायाला ब्राह्मण जबाबदार आहेत हा प्रोपोगांडा ब्रिगेडने पसरवला आहे.शिक्षण हे आजच्या काळातले नसून त्या काळातले विचारात घ्या. ब्राह्मण सोडून इतरांना अध्ययनाचा अधिकार नव्हता. पण तेव्हा कारकुनी स्वरूपाच्या नोकऱ्या किती होत्या? लोहार लोहारकाम, चांभार चपला-चामड्याच्या वस्तू, न्हावी केस कापणे,शिंपी वस्त्रे विणणे, कुंभार मातीची भांडी घडवणे असे वंशंपरंपरागत व्यवसाय करत होतेच की.बलुतेदारी हीच होती ना.गावात प्रत्येक जातीतल्या, व्यवसायातल्या लोकांना एकमेकांची गरज तेव्हाही होती आणि आत्ताही काही प्रमाणात आहे.गावाचे पाटील, चौगुला, देशमुख ह्यातले किती ब्राह्मण होते?शेतीची कामे करायला कुळे असत, ती काय फक्त ब्राह्मणांकडेच का?खालची जात आपण म्हणताय पण पूर्वीच्या काळी कोठली जात कोणाला कसे वागवत असे ह्याबद्दल अजून माहिती मिळवा.रोटी बेटी व्यवहार कुठकुठल्या जातींमध्ये होत? शिंपी जात वस्त्रे विणत असे. आता जर खालच्या जातींना वस्त्रे नाकारली होती मग ती कोणी? ब्राह्मणांनी का मराठ्यांनी का शिंप्यांनी ,कोणी? प्रत्येक जात त्यांचे वंशपरंपरेने आलेले काम करत होती.न्हाव्याच्या मुलाला लोहारकाम किंवा सुताराला चपला बनवायला कुठले लिखित कायदे अडवत होते. मुस्लिम ब्रदरहूड ह्या संज्ञेअंतर्गत सगळे मुस्लिम समान आहेत आणि इस्लाम मध्ये भेदाभेद नाहीत असे म्हटले जाते. खरेच तसे आहे का?उदाहरणार्थ मुस्लिमांमधील लेबबाई ही जात मागास आहे आणि तिला घटनात्मकदृष्ट्या आरक्षण आहे.ऐकीव अनुभवानुसार देशोदेशीच्या मुसलमानांमध्ये फरक केला जातो. अरब हे स्वतःला मूळ मुसलमान मानतात तर पठाण आपण विशुद्ध मुसलमान असल्याचे म्हणतात. भेदाभेद तिकडेही आहेच.शिया काय सुन्नी काय अहमदिया, बोहरा काय भेद आहेतच की. आपण कृपया माझ्या प्रतिसादातील शिक्षण आणि त्या अनुषंगाने लिहिलेला भाग नजरेखालून घालावा हि विनंती.. http://www.misalpav.com/comment/977484#comment-977484

In reply to by ट्रेड मार्क

धर्मांध लोक अतिशय क्रूर आणि हलकट असतात आणि मुसलमानांमध्ये ते प्रमाण जास्त आहे हे मान्य आहे. युरोपमध्ये रिफ्युजी म्हणून गेलेले लोक मुसलमानबहुल देशातले असतात आणि तिथे त्यांचे पूर्ण ब्रेनवॉशिंग झालेले असते. बोको हरामसुद्धा कट्टर धर्मांध आहे. परंतू त्या लोकांना आणि भारतातल्या मुसलमानांना एकजिनसी मानून तिकजच्या लोकांच्या कृत्याबद्दल हिंदूबहुल देशात अवाजवी भीती पसरवून द्वेषाचे वातावरण निर्माण करून काहीही होणार नाहीय. राजकारणी लोक सत्तेसाठी करतात. सामान्य माणसाने करायचे काय कारण? उलट भारतातले मुस्लिम बरेच गरीब आणि निरक्षर आहेत शिक्षण आणि रोजगारीतूनच लोकसंख्येवर नियंत्रण आणले जाऊ शकते. असा द्वेष पसरवून आणि जिनोसाईड करुन पूर्ण देशाचे नुकसान होते. अडाणी व स्वार्थांध नेत्यांना हे समजून घ्यायची गरज वाटत नाही; पण शिकलेल्या जनतेला तरी कळायला हवे.

In reply to by ट्रेड मार्क

एकंदर सगळाच प्रकार भयानक आहे !! आपण पाहुने आहोत हे माहित असताना देखील पाकिस्तानी मुस्लिम ब्रिटन मधील महिला / मुलींना वेशाव्यववसाया मध्ये ढकलन्याचे धाडस कसे क़ाय करु शकतात ? इंग्लैंड मध्ये ' त्या' धर्मियांची वाढती संख्या पाहता फ़्रांस प्रमाणे इंग्लैड मध्ये ही दहशत वादी हल्ल्यांचे प्रमाण वाढू शकते . माझ्या माहिती प्रमाणे इंग्लैंड मध्ये त्यांच्या वस्तीवर आणि धार्मिक स्थळावर सतत 24 तास नजर ठेवली जाते . भारतातही लव्ह जिहाद अस्तित्वात नाही असे म्हणणारे तथाकथित , ढोंगी , पुरोगामी शांततप्रिय लोक मिपावर सुद्धा आहे बर का !!! आणि हेच ढोंगी पुरोगामी लोक विषयानुसार सतत मिपावरिल इतर लोकांना खिजवत असतात . याचा अर्थ एकच आहे की ते स्वतः ' जगभरातील बदनाम शांततप्रिय धर्मीय आहेत ' किंवा त्यांचे गुलाम आहेत .

In reply to by ट्रम्प

ईंग्लडची राज्यव्यवस्था पुर्णपणे कोलमडायच्या स्थितीत आलेली आहे. एकेकाळी जगावर राज्य करणार्या ह्या देशावर आज ३०% पाकिस्तानातले मुस्लिम लोक निवडुन गेलेले आहेत व आता राज्य करत आहेत. थोड्याच दिवसात तिथे शरीया लागु केला तर आश्चर्य वाटु नये. लॉ ऑफ कर्मा !!

राफेल प्रकरण काही शांत होत नाही. कॅगचा रिपोर्ट तर आला पण त्यात आकडेवारी नाही. ह्या आधी जेव्हा नेव्ही/वायुदलकडून अशी मोठी खरेदी होत होती तेव्हा कॅगने रेपोर्ट मध्ये आकडेवारी दिली होती. ! https://www.youtube.com/watch?v=8RABu0FH23I&t=306s मोदी फ्रांसला जातात त्याआधी अनिल अंबानीही पॅरिसला पोचतो व काही बोलणी करतो.. योगायोग मानायचा?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, तुम्ही असे प्रश्न विचारला तर आम्ही तसे प्रश्न विचारु ! जसे की डोकलाम मध्ये न भारत विरुद्ध चीन लष्कर समोरासमोर असताना , राहुल गांधी व टिम चीन राजदुताला गुपचुप भेटायला जाते ! या भेटीच प्रयोजन विचारल तर भेटलेच नाही म्हणुन खोटच सांगतो ! पुरावे दाखवल्यावर भेट झाली अस पण भेटीच्या वेळेला काय चर्चील गे ल ते आज पर्यंत सांगीतल नाही !!






जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात ३० जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट केला. यात सीआरपीएफचे अनेक जवान जखमी झाले आहेत. या वर्षातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. -- https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/terrorists-have-atta…

In reply to by प्रसाद_१९८२

आजूनेक २६/११ झालं तर बलुचिस्तान वेगळा होईल अशा अर्थाचं वक्तव्यं अजित दोभाल यांनी केल्याचं ऐकून होतो. म्हणून जालावर शोध घेतला. तर ते सापडलं : https://youtu.be/N7ESR5RU3X4?t=150 पण इथे तर ते जरतरच्या भाषेत बोलतांना दिसतात. जवानांचं बलिदान व्यर्थ न जावो, इतकंच! :-( -गा.पै.

In reply to by प्रसाद_१९८२

अवघड आहे !! खूपच वाइट घटना घडली आहे , अतेरिकी च्या भेकड हल्ल्यात मरण यावे हे सैनिकांसाठी दुर्दैवी असते . सुरजेवाला ने यात सुद्धा राजकारण सुरु केले आहे . " या दुर्दैवी क्षणी काँग्रेस पक्ष सैनिकां बरोबर , भाजप च्या पाठी उभा आहे असे " जर म्हणाले असते तर काँग्रेस ची उंची नक्कीच वाढली असती .

In reply to by प्रसाद_१९८२

खूप दुःखद घटना. सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली. हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद नावाच्या शांतता प्रेमी लोकांच्या संघटनेने घेतली आहे.

खूप दुःखद घटना. सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली Terrorism has no religion हे परत एकदा सिद्ध झाले !! कॉंग्रेसच्या प्रवक्त्याने दिलेली प्रतिक्रिया त्यांची सडलेली मानसिकता दाखवते !! पाकिस्तान टिव्ही वर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी अश्या घटनेची पुनरावृृृत्ती व्हावी अशी कामना करताना आढळले !!

In reply to by डँबिस००७

Terrorism has no religion हे परत एकदा सिद्ध झाले !! हे वाक्य जोपर्यंत भुतलावर आहे आणि यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत तोवर असेच हल्ले होत राहणार. बाकी चालुद्या... !!

In reply to by बाप्पू

एक काम करायला पाहिजे ... जेव्हडे आतंकवादी मरतात ना , मेलेल्यास डुकराबरोबर गाडायला पाहिजे ... मग समजेल Terrorism has no religion हे किती खरा ते

पुलवामाच्या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया देताना नवज्योतसींग सुद्धुने आपली पाक धार्जिणी विचारसरणी पुढे केलेली आहे ! पाकिस्तान बरोबर चर्चा केल्याशिवाय हा प्रॉब्लेम सुटु शकणार नाही, असे हल्ले होतच रहाणार अस तो म्हणाला !!

पुलवामाच्या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया देताना नवज्योतसींग सुद्धुने आपली पाक धार्जिणी विचारसरणी पुढे केलेली आहे ! पाकिस्तान बरोबर चर्चा केल्याशिवाय हा प्रॉब्लेम सुटु शकणार नाही, असे हल्ले होतच रहाणार अस तो म्हणाला !!

या सैनिकां ऐवजी 40 दगड फेकणारे मारले गेले असते तर अवार्ड वापसी , वामपंथी , पुरोगामी , मानवाधिकार , नासिररूद्दीन , आमिर खान असेच गप्प बसले असते का ? ट्विटर वर मृत्यु पावलेल्या सैनिकांची लिस्ट पाहुन पाकिस्तानी मुस्लिम नां उकळ्या फुटल्या आहेत , कारण त्यात एक ही मुस्लिम नाहीये !!!!!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मृत्यु पावलेल्या सैनिकां बद्दल सांत्वनापर दोन शब्द लिहले असते तर तुझी बोटे झिजली असती का रे ? !!! मी पाकिस्तानी नां आनंद झाला असे म्हणालो तर त्या डूक्कर पाकिस्तान बद्दल तू का प्रेम व्यक्त करतोस ? त्यांच्याशी तुझे काही नाते संबध आहेत का ? काल तो सुरजेवाला पत्रकार परिषदेत दुःख व्यक्त करायचे सोडून भाजप वर हल्ला करत होता त्या सुरजेवाला च्या गैंग मध्ये आहेस का तू ? त्याची आणि तुझी वैचारिक पातळी सारखी च वाटतेय रे !!!!! कालच्या हल्ल्याने झालेला आनंद तू लपवू न शकल्या मुळे मिपावरिल एका देशद्रोही ची खात्री पटली !!! सर्व जातिधर्मातील नागरिक भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ एकत्र आलेले असतना आज अलीगढ़ यूनिवर्सिटी मधील एका देशद्रोही ने अज़हर मसूद चे अभिनंदन केले . त्याच प्रमाणे तू फक्त मिपावर अजहर मसूद चे अभिनंदन करून दाखव !!!!!

In reply to by ट्रम्प

तात्या शांत व्हा! शांत व्हा! भावनांना आवर घाला. सगळेच जवानांच्या परिवाराच्या दुखामधे सामील आहेत. देशभक्ती हा फक्त भाजपचाच ट्रेड मार्क नाही आहे. === अफवा अणि जातीय तेढ निर्माण होईन असे काही करायच टाळा. स्वत बरोबर संपादक मंडळी अणि मिपाला देखील गोत्यात आणाल. पोलीस आंतरिक सलोखा राखावा/ रहावा म्हणून प्रयत्नशील आहेत. कृपया त्यांना सहकार्य करा. आवरा स्वतला. डोळे पुसा. रडायचं नाही आता आपल्याला लढायच आहे. === संपादक मंडळ आम्ही तर करत आहोतच कृपया तुम्ही देखील ट्रंप यांचे सांत्वन करा.

In reply to by विशुमित

कशाला उगिचच संपादकनां तरास देताय !! त्ये कुठल्या बी इशयावर तिर्कच बॉलतय , म्हणून जरा डॉस्क तापल व्हत . त्ये तेवढ पुलिसांच बघा बरका , रागाच्या भरात बोलून ग्येलो म्या बी पण आता जरा कन्ट्रोल करिन . आम्ही क़ाय तुमच्या शब्दाबाहेर न्हाय , न्हाय तर काय व्हायच की तुमचे आयटी सेल वाले लागायचे माग !!!!!

In reply to by ट्रम्प

त्या अझर मसूदला बाजपेयीं , अडवाणी अन डोवालने सोडले ना ? आणि अभिनन्दन मला करायला सांगतोस ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

त्या गतकाळातील अजहर ला सोडलेल्या घटने बद्दल आज पर्यंत काँग्रेस ने वाजपेयीनां दोषी धरलेले नाही !!! मग तू का तुझी अक्कल पाजळत आहेस ? पुलवामा च्या घटने चे गांभीर्य जांणवण्या इतपत सुद्धा संवेदनशीलता नाही का तुझ्याकडे ? पुलवामा च्या दुर्दैवी घटनेत सवेंदनशीलता न दाखवणारेच आत गेले आहेत आणि या दुर्दैवी घटने च्या वेळी सुद्धा तुझे विखारी विचार मांडत आहे म्हणून ' अजहर चे समर्थन करून दाखव ' बोललो होतो . पुलवामा घटनेवरुन खालच्या पातळीवर येवून विचार व्यक्त करणाऱ्या तुझ्या सारख्या उलटया कलिजा चा निषेध करण्याचे सोडून '' मिपा संपादका नां त्रास होईल ना !!! संपादक तुम्हीच यांना समजवा " असे बोलणारे महाभाग इथे आहेत याचे आश्चर्य वाटते .

In reply to by ट्रम्प

अहो मोदी, संरक्षण मंत्री ( कोण आहेत आता??), दोवल, रॉ अणि संबंधित सरकारी एजेन्सीज़ची बेजबाबदारी कशी झाकता येईल फक्त यासाठीच तुमचा आटापिटा चालू आहे, हे आता लपता लपवू शकत नाही आहात. घटना कशी रोखू शकली गेली असती याबाबत चर्चा अपेक्षित होती. === बाकी संपादक मंडळाने योग्य वेळी तुमचे कान टोचले आहेत. पण आपण थोडीच सुधारणार आहात. असो...!!

In reply to by विशुमित

ठिक आहे !! बर झाले विषय तुम्हीच काढला आहे !!! तर कसाब टीम ने मुंबई त केलेल्या हल्ल्यात सामान्य माणूस देशोधड़ीला लागला असताना बाईट देण्या साठी सतत कपड़े बदलण्याचे गांभीर्य पाळणारे गृहमंत्री आणि ' ऐसी छोटी ! छोटी ! बातें होती रहती है ' वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री च्या कार्यकर्त्या ने जबाबदारी निश्चिती ची अटापीटा बेजबाबदार काळ्यामावु च्या बरोबर करावा ? हे म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार. ' पुढील हल्ले कसे रोखता येतील ' या विषयावर तुम्ही तुमचे अगाध विचार तुमच्या नेत्यांसामोर का नाही मांडले ? काँग्रेस च्या काळात इतके दहशतवादी हल्ले झाले नसते ! ======================= बाकी संपादकानीं तुमचे कान कित्तेक वेळा कातरले पण तुमच्या वागण्यात सुधारना झालेली नाही .

In reply to by ट्रम्प

1.ठिक आहे !! ==)) धन्यवाद कोणासाठी एवढा आटापिटा चालू आहे मान्य तरी केले. 2. ऐसी छोटी ! छोटी ! बातें होती रहती है ' वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्री च्या कार्यकर्त्या ने ==)) हिंदीभाषा बोलण्याची सवय नसल्या कारणाने ती 'Slip of the tongue ' होती, हे कोणीही सुज्ञ माणूस सांगू शकेल. कार्यकर्ता?? आम्ही भक्त ही नाही अन् कार्यकर्ते ही नाही आहोत. आमचा प्रपंच चांगला चालू आहे. 3. हे म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जाव‌ई उदार. ==)) वाक्य रचनेचे प्रयोजन नाही समजले. 4. पुढील हल्ले कसे रोखता येतील ' या विषयावर तुम्ही तुमचे अगाध विचार तुमच्या नेत्यांसामोर का नाही मांडले ? ==)) हे काम माझे नाही ना. ज्यांचे आहे ते राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी सर्वपक्षीय बैठक सोडून उद्घाटनं करायला झोला घेऊन फिरत आहेत. 5. बाकी संपादकानीं तुमचे कान कित्तेक वेळा कातरले पण तुमच्या वागण्यात सुधारना झालेली नाही ==)) त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतली आहे. सुधारणा ही continuous process आहे. असो...!!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मोगा खान अर्धवट माहिती प्रसारित करून दिशाभूल करणे हि सवय सोडून द्या आता १८७ लोकांच्या (१७३ प्रवासी अधिक १५ विमान कर्मचारी-- त्यापैकी एका प्रवाश्याला त्यांनी विमानातच ठार मारले तो सोडून) जीवाचा प्रश्न होता. त्या प्रवाश्यात जर "आपले नातेवाईक" असते तर जर मसूदला सोडूच नका असे आपण म्हणाला असता का? अपहरणात सामील असलेले १० पैकी ७ लोक पळून गेले परंतु तीन लोकांना पकडून जन्मठेप दिलेली आहे हे आपल्यास माहिती आहे का? जिथे तिथे पच पच करण्याची सवय सोडून द्या.