.
२०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.
अर्थसंकल्पातील काही ठळक योजना:
महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद
क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद
असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन
उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार
या सुखांनो या!
.
एक प्रकट स्वगत:
मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला.
म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण
वाचने
544962
प्रतिक्रिया
783
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा भारतात चींता
In reply to वा बाप्पू वा! by नगरीनिरंजन
मुस्लिमद्वेष्टे हा शब्द
In reply to द्वेषाचं राजकारण .... ? by गामा पैलवान
इतकेच जर मोदी वाईट आहेत तर
In reply to मुस्लिमद्वेष्टे हा शब्द by नगरीनिरंजन
मुस्लिमद्वेष्टे हा शब्द
In reply to मुस्लिमद्वेष्टे हा शब्द by नगरीनिरंजन
नेहमी प्रमाणे तुम्हाला श्री
In reply to मुस्लिमद्वेष्टे हा शब्द by डँबिस००७
डॉक्टर साहेब
In reply to नेहमी प्रमाणे तुम्हाला श्री by सुबोध खरे
पुरोगामी, बुद्धीवादी,
In reply to नेहमी प्रमाणे तुम्हाला श्री by सुबोध खरे
पुरोगामी, बुद्धीवादी, सेक्युलर हे धर्म कधीपासून झाले?
In reply to पुरोगामी, बुद्धीवादी, by नगरीनिरंजन
पुरोगामी, बुद्धीवादी,
In reply to पुरोगामी, बुद्धीवादी, by नगरीनिरंजन
म्हणवणारे
हे केवळ एकांगीच बोलत असतात आणि दुटप्पी वागत असतात. तीन तलाक, समान नागरी कायदा ( फौजदारी कायदा समान आहे हे ते सोयीस्करपणे विसरतात) याबद्दल कायम यांचे तोंड शिवलेले असते. जे खरे सेक्युलर आहेत ते स्वच्छ पणे म्हणतील कि भारतीय असलेल्या सर्वाना एकच कायदा, एकच न्याय. साधे --सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे सांगून तीन तलाक बद्दल कायदा नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार आणि भारतीय घटनेनुसार बनवावा हे सांगितले असून अजूनही सगळेच्या सगळे पुरोगामी बुद्धिवादी सेक्युलर म्हणवणारे त्यात खोड घालून राज्यसभेत कायदा पास होऊ देत नाहीत त्याबद्दल एक अवाक्षर नाही आणि एवढे असून आम्ही धर्मांध? इतका दांभिकपणा फक्त आपल्यासारख्या लोकांकडूनच अपेक्षित आहे.कोणाचा द्वेष ?
In reply to मुस्लिमद्वेष्टे हा शब्द by नगरीनिरंजन
मोदींची बदनामी
संपूर्णपणे सहमत.
In reply to मोदींची बदनामी by गामा पैलवान
मार्केटिंग