आज माझ्या आत्म्याला मुक्त मी केले जरी
बोलतो माझ्या सवे तो मुक्त तू केंव्हा तरी???
प्राण जातो ज्या कुडितून त्यास का मुक्ति म्हणा?
मरण येते परत जनना हाच त्याचा पाळणा.
मी विचारी हाय मृत्यो मुक्तिही मजला कुठे?
पानंगळं ही तव प्रवाही वाहते..!,सुटते कुठे???
तू न माझ्या अंतरिही मंदिरीही तूच तू.
शरिर मिळते त्या निसर्गी बदलता..तू ही ऋतू!
सांग मृत्यो खरी मुक्ती तू कधी देशिल का?
जर दिली तर तू कधिही..,मृत्यू तरं असशील का?
मृत्यू म्हणतो हाय आत्म्या सोडूनी जाऊ नको..
निसर्गाच्या परमं आत्मी तू तिथे राहू नको.
अरे तुम्हा तशी मुक्ति देण्यास का रे सांगता?
तुम्हा मुक्ति मिळे जेंव्हा होईल माझी-सांगता.
मी म्
गहन अर्थ
In reply to गहन अर्थ by ज्ञानोबाचे पैजार
गगनाहुनही गहन...
In reply to गहन अर्थ by ज्ञानोबाचे पैजार
..
In reply to .. by शब्दानुज
अजुन विशीपण नाय गाठली हो मी..
In reply to अजुन विशीपण नाय गाठली हो मी.. by ज्ञानोबाचे पैजार
अरेच्या..
In reply to अरेच्या.. by शब्दानुज
पण दाखला देवु नका हो , नाहितर
In reply to अजुन विशीपण नाय गाठली हो मी.. by ज्ञानोबाचे पैजार
मला तर अजुन मिसरुडही फुटलेले
हा पण एक वास
(No subject)