एक जिलबी पाडायचीच
लेखनविषय:
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं...
आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं...
यमक जुळतं का बघावं म्हटलं...
तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी
सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच
आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच
कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात
आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच
आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं
कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच
अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते
एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच
होईल बहुदा पानिपत, उडेल बहुदा धुरळा
आग्रह करून तरीसुद्धा पानामध्ये वाढायचीच
विडंबनी धागा निघेल, हसण्यावारी जाईल ती
दु:ख कसले त्याचे जी गोष्ट आहे घडायचीच
उगीच शस्त्र काढणे नाही उगीच कुणा डिवचणे
झालीच तरी लढाई तर अपूर्व ती लढायचीच
- अपूर्व ओक (२७-३-१५)

वाचने
21937
वाचनखूण
प्रतिक्रिया
54
गोड्डरस
आग्रह करून तरीसुद्धा
ओके, कधीपासून होतयं असं?
In reply to ओके, कधीपासून होतयं असं? by स्पा
@ ओके, कधीपासून होतयं असं?>>
आमचीबी यक...
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य
In reply to नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य by अन्या दातार
+१००
त्या फोटोत
सुंदर
चविष्ट
जिलबी फक्क्डशान पडलीय पर
+१
In reply to +१ by नाखु
:)
In reply to +१ by नाखु
क्या बात!
जिलबी आवडली!
धन्यवाद सगळ्यांचे ! :)
एकदा नागपुरात जलेबी दह्या
रसदार.
जमलाय घाणा. आता मठ्ठा पण पाड.
दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा.
In reply to दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा. by वेल्लाभट
दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा.
In reply to दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा. by अत्रुप्त आत्मा
तांब्या पास केलाय.
In reply to तांब्या पास केलाय. by अन्या दातार
@हे मान्य केलेत शेवटी तर =))>
In reply to तांब्या पास केलाय. by अन्या दातार
ठ्ठो =))
In reply to तांब्या पास केलाय. by अन्या दातार
>>चला. म्हणजे तांब्या अजून
In reply to तांब्या पास केलाय. by अन्या दातार
तांब्याविण गुर्जी म्हणजे
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगायायायायायायायायायायायायाया
In reply to अगायायायायायायायायायायायायाया by बॅटमॅन
नाही रे. प्रथमधारेची फक्त आणि
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
@तांब्याविण गुर्जी म्हणजे
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
बाटलीवर बाटली प्रतिभा आटली..
In reply to बाटलीवर बाटली प्रतिभा आटली.. by सस्नेह
=)) खतरा
In reply to बाटलीवर बाटली प्रतिभा आटली.. by सस्नेह
खेळता रोजरोज विटीदांडू
In reply to खेळता रोजरोज विटीदांडू by बॅटमॅन
गुर्जींच्या तांब्याचा फार
In reply to गुर्जींच्या तांब्याचा फार by सूड
ताम्रयुग यू सी ;)
In reply to खेळता रोजरोज विटीदांडू by बॅटमॅन
हल कट शब्दछळू दू दू खाटुक
In reply to बाटलीवर बाटली प्रतिभा आटली.. by सस्नेह
ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं
In reply to ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला पण!! ;)
In reply to ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मलापण मलापण व्यनि!
In reply to ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं by कॅप्टन जॅक स्पॅरो
मला पण व्यनी :)
In reply to मला पण व्यनी :) by टवाळ कार्टा
दोन थेंब या दिशेला पण टाका =)
In reply to दोन थेंब या दिशेला पण टाका =) by जेपी
दो बूंद जिंदगीके =))
In reply to दो बूंद जिंदगीके =)) by टवाळ कार्टा
टाकलेत दोन शिंतोडे पाकाचे...
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))))
आमची ही जिलबी
पाडा पाडा!
In reply to पाडा पाडा! by पैसा
कोणत्या विषयावर ? तांब्या की
अद्भुत जिलबी ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..धाग्याच्या नावाप्रमाणे
In reply to धाग्याच्या नावाप्रमाणे by अन्या दातार
आपणही लावा जोर....एखादी
पन्नाशी गाठली बुवा एकदाची!
In reply to पन्नाशी गाठली बुवा एकदाची! by सूड
आपणा सर्वांचे लाडके
हाफशेंच्युरी निमीत्त श्री
जेप्या...