एक जिलबी पाडायचीच
सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच
आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच
कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात
आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच
आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं
कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच
अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते
एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच
होईल बहुदा पानिपत, उडेल बहुदा धुरळा
आग्रह करून तरीसुद्धा पानामध्ये वाढायचीच
विडंबनी धागा निघेल, हसण्यावारी जाईल ती
दु:ख कसले त्याचे जी गोष्ट आहे घडायचीच
उगीच शस्त्र काढणे नाही उगीच कुणा डिवचणे
झालीच तरी लढाई तर अपूर्व ती लढायचीच
- अपूर्व ओक (२७-३-१५)आग्रह करून तरीसुद्धा पानामध्ये वाढायचीचमधुमेह असलेल्याना वेगळी जिलेबी ?
In reply to ओके, कधीपासून होतयं असं? by स्पा
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं.या पहिल्या वाक्यालाच हशा, टाळ्या, शिट्ट्या आणि फेटे. =))
In reply to नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य by अन्या दातार
In reply to दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा. by वेल्लाभट
In reply to दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा. by अत्रुप्त आत्मा
तांब्या पास केलाय.चला. म्हणजे तांब्या अजून तुमच्याकडेच आहे हे मान्य केलेत शेवटी तर =))
In reply to तांब्या पास केलाय. by अन्या दातार
In reply to तांब्या पास केलाय. by अन्या दातार
In reply to तांब्या पास केलाय. by अन्या दातार
>>चला. म्हणजे तांब्या अजून तुमच्याकडेच आहे हे मान्य केलेत शेवटी तर=)))) एकच नंबर!!
In reply to तांब्या पास केलाय. by अन्या दातार
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to अगायायायायायायायायायायायायाया by बॅटमॅन
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
तांब्या माझाची आहे,कधी ठेवितो तयासी दूर
परि अंतर्मनी तो रुजला,काढितो कधी तो धूर In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to बाटलीवर बाटली प्रतिभा आटली.. by सस्नेह
In reply to बाटलीवर बाटली प्रतिभा आटली.. by सस्नेह
In reply to खेळता रोजरोज विटीदांडू by बॅटमॅन
In reply to गुर्जींच्या तांब्याचा फार by सूड
In reply to खेळता रोजरोज विटीदांडू by बॅटमॅन
In reply to बाटलीवर बाटली प्रतिभा आटली.. by सस्नेह
In reply to ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to ह्याच्यावर भारी उत्तर सुचलेलं by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मला पण व्यनी :) by टवाळ कार्टा
In reply to दोन थेंब या दिशेला पण टाका =) by जेपी
In reply to दो बूंद जिंदगीके =)) by टवाळ कार्टा
In reply to तांब्याविण गुर्जी म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to पाडा पाडा! by पैसा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..In reply to धाग्याच्या नावाप्रमाणे by अन्या दातार
In reply to पन्नाशी गाठली बुवा एकदाची! by सूड
गोड्डरस