"प्रपोज करणे" आणि नकार पचवणे ....
काय हो , तुम्ही कधी कुठल्या मुलीला "मागणी घातली " आहे का ? मागणी म्हणजे जी 'चहा-पोह्याच्या' ऑफेशियल कार्यक्रमात घालतात तसली नाही तर स्वताच काही तरी "टाका भिडवून" म्हणतो मी. कसा वाटला तो अनुभव ?
एकतर अगदी "आस्मान छू लिया" ची भावना झाली असेल किंवा चांगलाच "पोपट" झाला असेल....
तर मी काही आत्ता मी केलेला प्रपोज आणि मला मिळालेला नकार याची सुरस कथा [ तुमच्यासाठी हो , आमच्यासाठी कसली सुरस ?] सांगणार नाही .
तर "प्रपोज केल्यानंतर" मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे "मिळू शकतात त्याबद्दल काही....
[ मला आलेल्या एका विरोपाचे स्वैर भाषांतर ..... ]
१. नाही SSSSSSS
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.
५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....
६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ...
७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....
११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६. होय, मला पण तू आवडतोस , पण तू माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?
१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे कोणतेतरी चांगले "गाढव" सापडले ]
१८. तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ....
१९. नालायका , तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?" [ त्यानंतर कदाचित एक छानशी कानफाडीत ...]
२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ...
तो : नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....]
ती : ७ जन्म .... [ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]
२१. नीच माणसा, मी तर एक "विवाहित स्त्री" आहे तरीपण ....
२२. सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे ....
२३. हा हा....हा हा हा.... हा हा हा हा
ही ही ... ही ही ही ... ही ही ही ही
२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचार नाही....
२५. मातीत जा ... मला त्याची पर्वा नाही ....
२६. तु माझ्यासाठी काय करू शकसिल ?
२७. मी कितवी आहे? हा हा हा ....
२८. मी तुझ्याबद्दल "तसला विचार' कधी केलाच नाही ...
\२९. माझ्या भावाला भेट, तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल....
३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का?
३१. पण तू तर "सपना च्या" मागे होतास , तिने काय थप्पड वगैरे मारली का ?
३२. किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?
३३. " जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाक, माझ्या मुलाची शाळेतून येण्याची वेळ झाली आहे..."
३४. कित्तीSSSS छान ....
३५. पुढच्या ४ महिन्यांची 'वेटिंग लिस्ट ' पन फुल्ल आहे ...
३६. क्काय SSSSS
३७. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ....
३८. मला वटतयं कदाचित मी "एंगेज" असेन ...
३९. मझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त चांगले "ऑप्शन" आहेत...
४०. मला ह्या गोष्टीबद्दल काहिएक बोलायची इच्छा नाही. त्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते .....
४१. माझ्या "बॉयफ्रेंडला" कळले तर तुला त्रास होईल कारण तो खूप तापट आहे ...
४२. खरेतर माझ्या 'चुलत बहिणीला' तू खूप आवडतोस म्हणून मग .....
४३. माझ्या आईला तुझे वागणे, बोलणे, चालणे आवडणार नाही .........
४४. "काय पाहिलसं असं माझ्यात ?????"
४५. सन्नकन एक कानाखाली [ शब्दापेक्षा कृती अधिक बोलकी ...]
४६. हाहाहा ... मला वाटलं नव्हत की तू येवढा चलू निघशीलं .....
४७. नाईस जोक ....
४८. तुम्ही मुल दुसरा कुठला विचार करू शकत नाही का ? कुठली चांगली मुलगी दिसली की लगेच लागले मागे ....
४९. अछ्छा तु पन का ? मला वटले की फक्त राहूल, दिनेश , रवि ... माझ्या मागे आहेत ... असे म्हणून चालायला लागते ........
५०. गाढवा, तुला तर व्यवस्थि प्रपोज पण करता येत नाही... पहिल्यांदाच करतो आहेस कस ? ठिक आहे, चल मी तुल शिकवते कसे करायचे ते ....
आपल्या पैकी मधिल कुणाला जर "यापेक्षा वेगळे उत्तर भेटले" असल्यास "शेअर करायला" हरकत नाही ....
छोटा डॉन
आम्हाला इथे भेट द्या "http://www.chhota-don.blogspot.com/"
वाचने
55539
वाचनखूण
प्रतिक्रिया
130
"आईला
वजन
आणखी एक कारण
अम्म्म्.....
In reply to अम्म्म्..... by ब्रिटिश टिंग्या
हा हा हा..
In reply to हा हा हा.. by केशवसुमार
माझा दांडगा (???) अनुभव ....
पैज??
हा! हा!! हा!!! :)))
प्रपोझ
In reply to प्रपोझ by पान्डू हवालदार
एक वेलांटी
हे सही आहे..
धमाल..
In reply to धमाल.. by विसोबा खेचर
अरे वा
काय दांडगा अनुभव आहे डॉन
माझा अनुभव...
In reply to माझा अनुभव... by प्रभाकर पेठकर
वाह !
हु हु हु हु हु हु........
नमस्ते डॉन साहेब ....
सगळे
जबरदस्त! एकदम भारी!
:)
हं
In reply to हं by श्रावण मोडक
हा प्रश्न तुम्हाला पडला?
In reply to हा प्रश्न तुम्हाला पडला? by नाना चेंगट
असं होय!
हा धागा योग्य व्यक्तीला
In reply to हा धागा योग्य व्यक्तीला by रेवती
रेवती मावशी हे तु करच. तुला
In reply to रेवती मावशी हे तु करच. तुला by प्रीत-मोहर
अशी लालूच दाखवल्यावर हे काम
In reply to हा धागा योग्य व्यक्तीला by रेवती
रेवती .........
In reply to रेवती ......... by चिंतामणी
येस्स! चिंतुकाकांशी सहमत. पण
आमच अगदी वेगळे होते... त्यानी
In reply to आमच अगदी वेगळे होते... त्यानी by Mrunalini
काय चालु आहे?
In reply to काय चालु आहे? by नाना चेंगट
आहो... लग्न होउन आता ५ वर्ष
'अच्छा हुआ पूंछा, क्योंकी मै
जुन्या जाणत्या मिपाकरांचे
अरेच्चा!
मज्जा आली ....
मज्जा आली ....
In reply to मज्जा आली .... by जेनी...
मस्तच पुजा... अशा बर्याच
मॅरी मी ऑर लीव्ह द बोट
मुलं पण काही कमी नमुने नसतात.
In reply to मुलं पण काही कमी नमुने नसतात. by पिशी अबोली
ए पिशी अबोली, आपल्याला लाईन
In reply to मुलं पण काही कमी नमुने नसतात. by पिशी अबोली
मेहेंदळेंना नेक्स्ट असं उत्तर
In reply to मेहेंदळेंना नेक्स्ट असं उत्तर by अप्पा जोगळेकर
तुम्हाला नारळ मिळाल्यास
In reply to तुम्हाला नारळ मिळाल्यास by बॅटमॅन
ए गपा रे जरा. पिशी बाईंचा तास
In reply to ए गपा रे जरा. पिशी बाईंचा तास by विश्वनाथ मेहेंदळे
ऑ.. मी इतकी सपशेल माघार
In reply to ऑ.. मी इतकी सपशेल माघार by पिशी अबोली
बाकी ठीक आहे पण
In reply to बाकी ठीक आहे पण by बॅटमॅन
बॅटमॅन-
In reply to बॅटमॅन- by पिशी अबोली
आयला!
In reply to आयला! by बॅटमॅन
प्रॅग्मॅटिक्स
In reply to प्रॅग्मॅटिक्स by पिशी अबोली
सेमँटिकली पाहता व्हॅक्युअसलि
In reply to सेमँटिकली पाहता व्हॅक्युअसलि by बॅटमॅन
न-नाट्य..हा हा हा ..
In reply to मुलं पण काही कमी नमुने नसतात. by पिशी अबोली
गम्मत
समोर येऊन विचारा..सांगेन
In reply to समोर येऊन विचारा..सांगेन by पिशी अबोली
पत्ता व्यनि करा. थेट ते
In reply to पत्ता व्यनि करा. थेट ते by विश्वनाथ मेहेंदळे
काय हे?
In reply to काय हे? by पिशी अबोली
दुसरी स्टाइल दुसर्या मुलीवर
In reply to दुसरी स्टाइल दुसर्या मुलीवर by टवाळ कार्टा
सगळ्या मुलींना एकच स्टाईल
In reply to सगळ्या मुलींना एकच स्टाईल by पिशी अबोली
(No subject)
In reply to सगळ्या मुलींना एकच स्टाईल by पिशी अबोली
"वेगवेगळ्या मुलींना
In reply to "वेगवेगळ्या मुलींना by टवाळ कार्टा
ती सेल्फ-स्टडी आहे..
In reply to ती सेल्फ-स्टडी आहे.. by पिशी अबोली
म्हणजे शेवटी
In reply to म्हणजे शेवटी by टवाळ कार्टा
सपशेल माघार लोकहो..
In reply to सपशेल माघार लोकहो.. by पिशी अबोली
१ उदाहरण द्यायची तरी ताकद
In reply to १ उदाहरण द्यायची तरी ताकद by टवाळ कार्टा
कर्तृत्ववान आणि सुस्वभावी
In reply to सगळ्या मुलींना एकच स्टाईल by पिशी अबोली
point to be noted:
In reply to point to be noted: by कवितानागेश
दादा वगरे बोलुन्/लिहुन जास्त
In reply to दादा वगरे बोलुन्/लिहुन जास्त by टवाळ कार्टा
दादा
In reply to दादा by प्रसाद गोडबोले
अहो, इथे नुसत्या एका
In reply to अहो, इथे नुसत्या एका by पिशी अबोली
स्शॉल्लिड्ड जुगलबंदी चालुये
In reply to स्शॉल्लिड्ड जुगलबंदी चालुये by जेनी...
थॅक्यू पूजातै.. सजेशन्स देत
In reply to थॅक्यू पूजातै.. सजेशन्स देत by पिशी अबोली
हीहीही ...
In reply to हीहीही ... by जेनी...
" तुम्हि अम्हल प्रोपोस कर्नर
In reply to " तुम्हि अम्हल प्रोपोस कर्नर by कवितानागेश
ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै
In reply to ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै by जेनी...
शंका....
In reply to ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै by जेनी...
ठीक....
In reply to स्शॉल्लिड्ड जुगलबंदी चालुये by जेनी...
@टांगुन ठेव च्यामारी ... >>>
In reply to @टांगुन ठेव च्यामारी ... >>> by अत्रुप्त आत्मा
पूजाचे सजेशन ?
In reply to पूजाचे सजेशन ? by अभ्या..
शी बाबा
In reply to पूजाचे सजेशन ? by अभ्या..
@थोड्या दिवसानी आयडी बदलून
In reply to पूजाचे सजेशन ? by अभ्या..
वेडीपिशी
In reply to पूजाचे सजेशन ? by अभ्या..
अगायायाया
In reply to पूजाचे सजेशन ? by अभ्या..
सगळे दादा न तै भलतीच काळजी
In reply to सगळे दादा न तै भलतीच काळजी by पिशी अबोली
अवश्य
In reply to काय हे? by पिशी अबोली
मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या
In reply to मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या by विश्वनाथ मेहेंदळे
मुलांनीपण मुलींच्या नकार
In reply to मुलांनीपण मुलींच्या नकार by पिशी अबोली
वर जी लिस्ट आहे त्या नकार
In reply to मुलांनीपण मुलींच्या नकार by पिशी अबोली
@आपल्यात काय कमी आहे व नकार
In reply to @आपल्यात काय कमी आहे व नकार by अत्रुप्त आत्मा
मै हूं ना
In reply to @आपल्यात काय कमी आहे व नकार by अत्रुप्त आत्मा
मै हूं ना
In reply to मै हूं ना by अभ्या..
@एकदम अक्सीर उपाय देतो.लै