काय हो , तुम्ही कधी कुठल्या मुलीला "मागणी घातली " आहे का ? मागणी म्हणजे जी 'चहा-पोह्याच्या' ऑफेशियल कार्यक्रमात घालतात तसली नाही तर स्वताच काही तरी "टाका भिडवून" म्हणतो मी. कसा वाटला तो अनुभव ?
एकतर अगदी "आस्मान छू लिया" ची भावना झाली असेल किंवा चांगलाच "पोपट" झाला असेल....
तर मी काही आत्ता मी केलेला प्रपोज आणि मला मिळालेला नकार याची सुरस कथा [ तुमच्यासाठी हो , आमच्यासाठी कसली सुरस ?] सांगणार नाही .
तर "प्रपोज केल्यानंतर" मुलीकडून साधारणता "कोणती उत्तरे "मिळू शकतात त्याबद्दल काही....
[ मला आलेल्या एका विरोपाचे स्वैर भाषांतर ..... ]
१. नाही SSSSSSS
२. शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
३. मी तर तुला 'तसल्या नजरेने' पाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त मानते ...
४. मी "ऑलरेडी एंगेज" आहे.
५. प्लीज, माझा असल्या "फालतू गोष्टींवर" विश्वास नाही. माझ्यासाठी माझे 'शिक्षण, करियर व कुटुंबिय' महत्त्वाचे आहेत....
६. आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहे, तु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण नाहीस, मला वाटतं की हे कदाचित "आकर्षण" असावे ...
७. तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
८. मागच्या वर्षीच तर मी तुला "राखी" बांधली होती !!!!
९. माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारी' झाली नाही ....
१०. मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....
११. मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२. मला माहित आहे. बोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३. सॉरी ....
१४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
१५. मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६. होय, मला पण तू आवडतोस , पण तू माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?
१७. गाढवा, आधिच नाहीस का सांगायचं, आता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे कोणतेतरी चांगले "गाढव" सापडले ]
१८. तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ....
१९. नालायका , तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?" [ त्यानंतर कदाचित एक छानशी कानफाडीत ...]
२०. ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ...
तो : नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....]
ती : ७ जन्म .... [ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]
२१. नीच माणसा, मी तर एक "विवाहित स्त्री" आहे तरीपण ....
२२. सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे ....
२३. हा हा....हा हा हा.... हा हा हा हा
ही ही ... ही ही ही ... ही ही ही ही
२४. लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचार नाही....
२५. मातीत जा ... मला त्याची पर्वा नाही ....
२६. तु माझ्यासाठी काय करू शकसिल ?
२७. मी कितवी आहे? हा हा हा ....
२८. मी तुझ्याबद्दल "तसला विचार' कधी केलाच नाही ...
\२९. माझ्या भावाला भेट, तो तुला व्यवस्थित समजावून सांगेल....
३०. का ??? "स्वाती" नाही म्हणली का?
३१. पण तू तर "सपना च्या" मागे होतास , तिने काय थप्पड वगैरे मारली का ?
३२. किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?
३३. " जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाक, माझ्या मुलाची शाळेतून येण्याची वेळ झाली आहे..."
३४. कित्तीSSSS छान ....
३५. पुढच्या ४ महिन्यांची 'वेटिंग लिस्ट ' पन फुल्ल आहे ...
३६. क्काय SSSSS
३७. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ....
३८. मला वटतयं कदाचित मी "एंगेज" असेन ...
३९. मझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त चांगले "ऑप्शन" आहेत...
४०. मला ह्या गोष्टीबद्दल काहिएक बोलायची इच्छा नाही. त्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागते .....
४१. माझ्या "बॉयफ्रेंडला" कळले तर तुला त्रास होईल कारण तो खूप तापट आहे ...
४२. खरेतर माझ्या 'चुलत बहिणीला' तू खूप आवडतोस म्हणून मग .....
४३. माझ्या आईला तुझे वागणे, बोलणे, चालणे आवडणार नाही .........
४४. "काय पाहिलसं असं माझ्यात ?????"
४५. सन्नकन एक कानाखाली [ शब्दापेक्षा कृती अधिक बोलकी ...]
४६. हाहाहा ... मला वाटलं नव्हत की तू येवढा चलू निघशीलं .....
४७. नाईस जोक ....
४८. तुम्ही मुल दुसरा कुठला विचार करू शकत नाही का ? कुठली चांगली मुलगी दिसली की लगेच लागले मागे ....
४९. अछ्छा तु पन का ? मला वटले की फक्त राहूल, दिनेश , रवि ... माझ्या मागे आहेत ... असे म्हणून चालायला लागते ........
५०. गाढवा, तुला तर व्यवस्थि प्रपोज पण करता येत नाही... पहिल्यांदाच करतो आहेस कस ? ठिक आहे, चल मी तुल शिकवते कसे करायचे ते ....
आपल्या पैकी मधिल कुणाला जर "यापेक्षा वेगळे उत्तर भेटले" असल्यास "शेअर करायला" हरकत नाही ....
छोटा डॉन
आम्हाला इथे भेट द्या "http://www.chhota-don.blogspot.com/"
वाचने
55612
प्रतिक्रिया
130
मिसळपाव
प्रतिक्रिया
हीहीही ...
In reply to थॅक्यू पूजातै.. सजेशन्स देत by पिशी अबोली
" तुम्हि अम्हल प्रोपोस कर्नर
In reply to हीहीही ... by जेनी...
ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै
In reply to " तुम्हि अम्हल प्रोपोस कर्नर by कवितानागेश
शंका....
In reply to ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै by जेनी...
ठीक....
In reply to ए मौ लगिन झालेल्याना नसतं कै by जेनी...
@टांगुन ठेव च्यामारी ... >>>
In reply to स्शॉल्लिड्ड जुगलबंदी चालुये by जेनी...
पूजाचे सजेशन ?
In reply to @टांगुन ठेव च्यामारी ... >>> by अत्रुप्त आत्मा
शी बाबा
In reply to पूजाचे सजेशन ? by अभ्या..
@थोड्या दिवसानी आयडी बदलून
In reply to पूजाचे सजेशन ? by अभ्या..
वेडीपिशी
In reply to पूजाचे सजेशन ? by अभ्या..
अगायायाया
In reply to पूजाचे सजेशन ? by अभ्या..
सगळे दादा न तै भलतीच काळजी
In reply to पूजाचे सजेशन ? by अभ्या..
अवश्य
In reply to सगळे दादा न तै भलतीच काळजी by पिशी अबोली
मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या
In reply to काय हे? by पिशी अबोली
मुलांनीपण मुलींच्या नकार
In reply to मुलींनी मुलांच्या प्रपोजच्या by विश्वनाथ मेहेंदळे
वर जी लिस्ट आहे त्या नकार
In reply to मुलांनीपण मुलींच्या नकार by पिशी अबोली
@आपल्यात काय कमी आहे व नकार
In reply to मुलांनीपण मुलींच्या नकार by पिशी अबोली
मै हूं ना
In reply to @आपल्यात काय कमी आहे व नकार by अत्रुप्त आत्मा
मै हूं ना
In reply to @आपल्यात काय कमी आहे व नकार by अत्रुप्त आत्मा
@एकदम अक्सीर उपाय देतो.लै
In reply to मै हूं ना by अभ्या..
सगळ्यात उंच कणीस
In reply to काय हे? by पिशी अबोली
@ इसापनीतीने शिकवलेले
In reply to सगळ्यात उंच कणीस by अप्पा जोगळेकर
'लाईन देणे'= शब्द घुमवण्याचा
आमचे काही अनुभव
अनुभव ३)
In reply to आमचे काही अनुभव by प्रसाद गोडबोले
जाऊदे, नकोच त्या आठवणी
मित्राची बहीण, कॉलेजातली
मित्राची बहीण्?मित्राची बहीण
In reply to मित्राची बहीण, कॉलेजातली by अप्पा जोगळेकर
मित्राची बहीण ही मी स्वताची
In reply to मित्राची बहीण्?मित्राची बहीण by श्री गावसेना प्रमुख
माझ्या होणार्या मुलाची आई
माझ्या होणार्या मुलाची आई
In reply to माझ्या होणार्या मुलाची आई by पाषाणभेद
काय काय चाललय हे? ऑ?
स्त्रीपुरुष समानता
अहो नीट लॉजिकली मुद्दे मांडले
In reply to स्त्रीपुरुष समानता by सूड
(No subject)
In reply to अहो नीट लॉजिकली मुद्दे मांडले by बॅटमॅन
@बॅटमॅन >>> =))
In reply to अहो नीट लॉजिकली मुद्दे मांडले by बॅटमॅन
भेटच तू!
In reply to अहो नीट लॉजिकली मुद्दे मांडले by बॅटमॅन
तू पाशवी धाग्यावर चक्क लॉजिक
In reply to स्त्रीपुरुष समानता by सूड
नेहमीप्रमाणेच
In reply to तू पाशवी धाग्यावर चक्क लॉजिक by विश्वनाथ मेहेंदळे
अरे खरे तर चोख उत्तर सहज देत
In reply to नेहमीप्रमाणेच by बॅटमॅन
हा हा हा...होतं असं कधीकधी.
In reply to अरे खरे तर चोख उत्तर सहज देत by विश्वनाथ मेहेंदळे
कोन म्हणत पोरी प्रपोज करत नाही ?
In reply to स्त्रीपुरुष समानता by सूड
डान्राव
डान्याच्या लग्नाच्या आधी त्या
'पिशी' आहे
In reply to डान्याच्या लग्नाच्या आधी त्या by प्यारे१
पिशी अबोली म्हणजे काय हे
In reply to 'पिशी' आहे by सूड
वारलो ...
तिच्या गळ्यात मंगळसूत्र असते!
म्हणुनच
In reply to तिच्या गळ्यात मंगळसूत्र असते! by वामन देशमुख
.
In reply to म्हणुनच by प्रसाद गोडबोले
टचवुड!
In reply to तिच्या गळ्यात मंगळसूत्र असते! by वामन देशमुख
टचवुड
In reply to टचवुड! by प्यारे१
मला बी न्हाय कळ्लं.
In reply to टचवुड by सूड
गलती से मिष्टेक हो गया!
In reply to मला बी न्हाय कळ्लं. by अभ्या..
@पलिकडून मित्राचा मित्र 'ही
In reply to टचवुड! by प्यारे१
अरे गुर्जी तेव्हा आम्ही
In reply to @पलिकडून मित्राचा मित्र 'ही by अत्रुप्त आत्मा
काय पन लेख !!!!
Monday Blue
+१
In reply to Monday Blue by भाते
"प्रपोज करणे" आणि नकार पचवणे ....