लाल सिंग चढ्ढा
In reply to महात्मा अमीर खान by गामा पैलवान
आजचा महात्मा अमीर त्याच इस्तंबूलात जाऊन तीच भारतद्रोही कृत्ये करीत नाही हे कशावरून?मग त्याकरिता भारताच्या गुप्तहेर खात्याने आमिर खान वर नजर ठेवायला हवी होती, किंवा अजूनही गुप्त्तपणे अशी काही कृत्ये त्याने केलीत किंवा कसे त्याचा कसून छडा लावायला हवा. केली असल्यास त्याच्या मुसक्या आवळण्यात याव्यात...भारतद्रोही कृत्ये केली असल्यास त्याला कठोरात कठोर शासनही व्हायलाच हवे. नुसतंच लालसिंग चढ्ढा च्या बॉयकॉटचे नारे लावून भारद्रोही कृत्ये कशी थोपवणार ? देशविरोधी शक्तींच्या विरोधात नुसताच देशभक्तीचा टिळा लावणार की काही करणार सुद्धा ?
In reply to बॉयकॉट अस्त्राने देशविरोधी कृत्यांचा सामना ? by तर्कवादी
नुसतंच लालसिंग चढ्ढा च्या बॉयकॉटचे नारे लावून भारद्रोही कृत्ये कशी थोपवणार ?अमीरखानाचं मतपरिवर्तन करून. प्रस्तुत बहिष्कार हे मतपरिवर्तनाचं साधन आहे. आता भारतद्रोही पावलं उचलायच्या आधी अमीर हजारदा विचार करेल. आ.न., -गा.पै.
In reply to मतपरिवर्तन by गामा पैलवान
अमीरखानाचं मतपरिवर्तन करून. प्रस्तुत बहिष्कार हे मतपरिवर्तनाचं साधन आहे. आता भारतद्रोही पावलं उचलायच्या आधी अमीर हजारदा विचार करेल.ही एक फेबु पोस्ट - मेरे प्रिय देशवासियों! वैसे हमीद अंसारी को भारत का उपराष्ट्रपति बनाया.... क्या उसके विचार बदले..? शाहरुख आमिर नसीरुद्दीन शाह को अपार प्रेम देकर फिल्म स्टार बनाया.... क्या उसके विचार बदले...? मुनव्वर राणा के शेर शायरी को सुन तव्वजो देकर उसे शायर बनाया... क्या उसके विचार बदले...? जावेद अख्तर ,सैफ अली खान, शबाना आजमी को सम्मान देकर पदम श्री जेसे और अन्य अवार्ड दिए गए.... क्या उनके विचार बदले..? यू तो मोहम्मद गौरी को पृथ्वीराज चौहान ने 17 बार माफ किया... क्या उसके विचार बदले..? एक बार सोचे जरूर...
In reply to मतपरिवर्तन by गामा पैलवान
अमीरखानाचं मतपरिवर्तन करूनवा वा क्या बात है !! मानलं गांधीवाद अजूनही जिवंत आहे. अगदी असहकार चळवळीची आठवण झाली.
In reply to बॉयकॉट अस्त्राने देशविरोधी कृत्यांचा सामना ? by तर्कवादी
मग त्याकरिता भारताच्या गुप्तहेर खात्याने आमिर खान वर नजर ठेवायला हवी होती, किंवा अजूनही गुप्त्तपणे अशी काही कृत्ये त्याने केलीत किंवा कसे त्याचा कसून छडा लावायला हवा. केली असल्यास त्याच्या मुसक्या आवळण्यात याव्यात...भारतद्रोही कृत्ये केली असल्यास त्याला कठोरात कठोर शासनही व्हायलाच हवे.अंशतः सहमती. लोकांना बहिष्कार करायचा / बहिष्काराचे आवाहन करायचा अधिकार आहे. पण जर कुणी देशद्रोही कृत्य / देशद्रोहसदृश्य कृत्य करत असेल / आधीही केलेले असेल तर त्यांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?
In reply to मिपा की मोदी? by वामन देशमुख
लोकांना बहिष्कार करायचा / बहिष्काराचे आवाहन करायचा अधिकार आहे. पण जर कुणी देशद्रोही कृत्य / देशद्रोहसदृश्य कृत्य करत असेल / आधीही केलेले असेल तर त्यांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?अर्थातच कायद्यानुसार कारवाई करण्याची सगळी जबाबदारी सरकारची किंवा सरकारी यंत्रणांची (मोदी म्हणण्यापेक्षा - सरकारी यंत्रणा म्हणणे अधिक योग्य नाही का ? - सरकारला एक चेहरा - एक नाव नसावे. एक विचारप्रवाह/वैचारिक बैठक असू शकते. असो) मिपाची काहीच जबाबदारी नाहीये. पण सरकारी यंत्रणांनी ज्याच्यावर कोणताही ठपका ठेवला नाहीये अशा व्यक्तीवर जबाबदार मिपाकरांनी अधिक देशद्रोहाचा आरोप अधिक विचारपुर्वक करणे उचित (appropriate) होईल.
लोकांना बहिष्कार करायचा / बहिष्काराचे आवाहन करायचा अधिकार आहेयाबद्दल मी साशंक आहे. "बहिष्काराचे आवाहन करणे" हा मुलभूत अधिकार असू शकेल काय याचा कायदेशीर दृष्ट्या उहापोह व्हायला हवा. एखाद्याने एखादा चित्रपट न बघणे ही ज्याची त्याची निवड तसेच चित्रपटाची समी़क्षा करणे , त्यातील दोष दाखवणे हे पण भाषणस्वातंत्र्याचा एक भागच. तसेच एखाद्या व्यक्तिवर वस्तुस्थितीच्या आधारे उचित टीका करणे हे पण स्वातंत्र्य आहेच. पण एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या उद्योगावर, चरितार्थाशी संबंधित साधनावर/ उपक्रमांवर सार्वजनिक बहिष्कार करण्याचे आवाहन करणे, त्यातही त्याकरिता लोकांच्या धार्मिक अस्मितांना चुचकारणे हे घटनेने दिलेल्या मुलभूत स्वातंत्र्याचा भाग होवू शकेल काय याबद्दल मी साशंक आहे. कारण यामध्ये सदर व्यक्तीच्या(ज्याच्या उपक्रमावर / व्यवसायावर बहिष्काराचे आवाहन केले गेले आहे) "स्वातंत्र्याच्या मुलभूत हक्कावर" (राईट टू फ्रीडम) गदा येते कारण यात "व्यवसाय स्वातंत्र्य" आहे. अर्थात मी काही कायदेतज्ञ नाही. पण मिपावर कुणी कायदेतज्ञ असतील तर त्यांनी याबाबत अधिक खुलासा करावा.
In reply to बॉयकॉट अस्त्राने देशविरोधी कृत्यांचा सामना ? by तर्कवादी
In reply to नुसतंच लालसिंग चढ्ढा च्या by डँबिस००७
महात्मा गांधीनी आपल्या असहकार चळवळीने (पक्षी बॉयकॉट) ब्रिटीश साम्राज्य हलवल , तरीही तुम्हाला त्याच बॉयकॉट ह्या अस्राच्या ताकदीची कल्पना नसावी ??अगदी अगदी.. आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद !!
वा वा क्या बात है !! मानलं गांधीवाद अजूनही जिवंत आहे. अगदी असहकार चळवळीची आठवण झाली.गांधीवादाचा असहकार चळवळीशी असलेला संबंध ती बंद करण्यापुरताच आहे. च महत्त्वाचा. आ.न., -गा.पै.
In reply to अनूराग कश्यप व तापसी पन्नु चा by डँबिस००७
In reply to अनूराग कश्यप व तापसी पन्नु चा by डँबिस००७
In reply to अनूराग कश्यप व तापसी पन्नु चा by डँबिस००७
अनूराग कश्यप व तापसी पन्नु चा "दोबारा"च्या निम्मीत्याने प्रमोशनच्या वेळेला एका कार्यक्रमाच दोन्ही कलाकारांनी "बॉयकॉट" ट्रैंडची खिल्ली उडवली होती, ईतकी की आम्हाला व आमच्या सिनेमाला सुद्धा "बॉयकॉट" कराना, प्लिज "बॉयकॉट" चा ट्रैंड चालवाना, वैगेरे !!मी पण त्या दोघांचा हा इंटरव्ह्यू पाहिला होता. अगदी निर्लज्जपणे बॉयकॉट ट्रेण्डची खिल्ली उडवत होते. पण त्यांच्या या पडेल चित्रपटासाठी कोणत्याही ट्रेण्ड ची गरजच पडणार नाही हे अवघ्या पहिल्या शो मध्येच कळून चुकले. खऱ्या अर्थाने हे सगळे "तारे(?) जमीन पर" यायला सुरुवात झालीय.
In reply to हो by यश राज
In reply to जितेंद्र आव्हाड !! by डँबिस००७
In reply to जितेंद्र आव्हाड !! by डँबिस००७
In reply to जितेंद्र आव्हाड !! by डँबिस००७
In reply to जितेंद्र आव्हाड !! by डँबिस००७
In reply to जितेंद्र आव्हाड !! by डँबिस००७
In reply to जितेंद्र आव्हाड !! by डँबिस००७
In reply to जितेंद्र आव्हाड !! by डँबिस००७
बॉयकॉट अस्त्राने देशविरोधी कृत्यांचा सामना ?