शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)
लेखनप्रकार
भाग १
नव्या धाग्यावर स्वागत.
नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी
खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:
• पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा.
• त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे. तो ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसऱ्या समुहातील शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• आठव्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द शेवटच्या समूहातून ओळखा. आता या शब्दाचा क्रमांक १ मधील शब्दाशी अर्थाने जवळचा संबंध आहे. तो सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही पर्यायी शब्द काढलेत तर ते चूक ठरतील. कारण अंताक्षरी जुळली पाहिजे आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.
• १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे एकेक सुटे चालेल.
………………………………………………………………………………
१. उ प ड्या र व्या स न को. ( ४ अक्षरी, खाण्याचा पदार्थ).
२. डे र व्या स धो ज्ञा दा की वो र ( ५ अ, मानाचे पद ).
३. मु ल द की शा मी र्ती दु ख म ( ४, देवळाशी संबंधित)
४. डी ळ धी ख व शु ळा ढो ब शी ट री ( ५, धुमश्चक्री)
५. गौ ण बु ट की शू रा मी का जा (४, प्रहार ).
६. र घु शी रा ख डा गे म ख ग ळी ( ५, दाटी)
७. का व ल शु डा मी ण च स पे रा (४, युक्ती ).
८. बा ड न का च स बु मी हा तो च दी ( ६, गोपनीय बाबी सांगणारा).
९. स ण मा झा का शी श व द ल ट ( चार अक्षरी आणि शब्द १ शी अर्थाने संबंधित).
………………………………….
नवा प्रयोग आहे. चु भू दे घे !
वाचने
61319
वाचनखूण
प्रतिक्रिया
150
१. कोरड्यास २.सरदारकी
म मा ,
४.खळबळाट
..
३.किर्तीमुख
५.टणकारा
६.रामरगडा
७.डावपेच
८.चहाडबुचका
९.कालवण
वा, मस्त !
सूचना हव्यात
In reply to सूचना हव्यात by हेमंतकुमार
सुट्या अक्षराने बर्यापैकी
पण..
In reply to पण.. by हेमंतकुमार
असे तर वाटत नाही.
शब्दव्यूह ...
+
कानातीलवेल ?
-१
१.
होय ,
In reply to होय , by हेमंतकुमार
९ वा शब्द "बदनामी" असावा असे
In reply to ९ वा शब्द "बदनामी" असावा असे by मराठी_माणूस
...
मकरकुंडल बरोबर वाटते
...
हा हा मजेशीर कोडे.
..
२. लळतलोंबत ??
In reply to २. लळतलोंबत ?? by पलाश
कोड्याप्रमाणे शेवटी "ड" हवा
In reply to कोड्याप्रमाणे शेवटी "ड" हवा by मराठी_माणूस
हो. शोधताना अखेरचं अक्षर
-१
२
In reply to २ by हेमंतकुमार
ओबडधोबड ?
-१
आपला पास
२. लवडसवड?
In reply to २. लवडसवड? by गामा पैलवान
नाही
In reply to नाही by हेमंतकुमार
...
९. कुप्रसिद्धी
In reply to ९. कुप्रसिद्धी by गामा पैलवान
नाही !९९
५. तपासनवीस
?
गा पै,
In reply to गा पै, by हेमंतकुमार
पाच का छह
ठीक,
एकंदरीत
In reply to एकंदरीत by हेमंतकुमार
अवांतर : इस्लामी भाषा ?
...
५.
२.
In reply to २. by आवडाबाई
अगदी
+१
In reply to +१ by हेमंतकुमार
अर्धा संस्कृत
In reply to अर्धा संस्कृत by गामा पैलवान
गा.पै. ,
हे राहिले ..
६.
+१
३ चं उत्तर?
३
मदत..
३. डरकाळीरव
+१
४,७
९.
छान !
आता फक्त ...
८. हात >> एका प्रसंगातील प्रतीकात्मक वापर ना * * * ब
In reply to आता फक्त ... by हेमंतकुमार
येत
अहो,
In reply to अहो, by हेमंतकुमार
अरेच्या
नाही
नालसाहेब ?
होय !
In reply to होय ! by हेमंतकुमार
हा शब्द
In reply to हा शब्द by आवडाबाई
नालसाहेब..
सुफळ संपूर्ण !
In reply to सुफळ संपूर्ण ! by हेमंतकुमार
धोनी सारखे फिनिशर व्हायला आवडले असते पण...
नवा खेळ
१. सार्वत्रिकशिक्षण ?
+१
माझा प्रयत्न ....
In reply to माझा प्रयत्न .... by गामा पैलवान
९. शाळेची पायरी कधीही न चढता
+/-
५. मूल्यमापन ?
५. चारित्र्यसंवर्धन
+/-
In reply to +/- by हेमंतकुमार
मूल्यमापन म्हणजे assesment
In reply to मूल्यमापन म्हणजे assesment by गामा पैलवान
गा पै,
In reply to गा पै, by हेमंतकुमार
नवीन संज्ञा ....
In reply to नवीन संज्ञा .... by गामा पैलवान
कोडे
आता