शब्दखेळ : विरंगुळा (भाग २)
भाग १
नव्या धाग्यावर स्वागत.
नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी
खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:
• पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा.
• त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे. तो ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसऱ्या समुहातील शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• आठव्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द शेवटच्या समूहातून ओळखा. आता या शब्दाचा क्रमांक १ मधील शब्दाशी अर्थाने जवळचा संबंध आहे. तो सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही पर्यायी शब्द काढलेत तर ते चूक ठरतील. कारण अंताक्षरी जुळली पाहिजे आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.
• १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे एकेक सुटे चालेल.
………………………………………………………………………………
१. उ प ड्या र व्या स न को. ( ४ अक्षरी, खाण्याचा पदार्थ).
२. डे र व्या स धो ज्ञा दा की वो र ( ५ अ, मानाचे पद ).
३. मु ल द की शा मी र्ती दु ख म ( ४, देवळाशी संबंधित)
४. डी ळ धी ख व शु ळा ढो ब शी ट री ( ५, धुमश्चक्री)
५. गौ ण बु ट की शू रा मी का जा (४, प्रहार ).
६. र घु शी रा ख डा गे म ख ग ळी ( ५, दाटी)
७. का व ल शु डा मी ण च स पे रा (४, युक्ती ).
८. बा ड न का च स बु मी हा तो च दी ( ६, गोपनीय बाबी सांगणारा).
९. स ण मा झा का शी श व द ल ट ( चार अक्षरी आणि शब्द १ शी अर्थाने संबंधित).
………………………………….
नवा प्रयोग आहे. चु भू दे घे !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
१. कोरड्यास २.सरदारकी
म मा ,
४.खळबळाट
..
३.किर्तीमुख
५.टणकारा
६.रामरगडा
७.डावपेच
८.चहाडबुचका
९.कालवण
वा, मस्त !
सूचना हव्यात
सुट्या अक्षराने बर्यापैकी
पण..
असे तर वाटत नाही.
शब्दव्यूह ...
+
कानातीलवेल ?
-१
१.
होय ,
९ वा शब्द "बदनामी" असावा असे
...
मकरकुंडल बरोबर वाटते
...
हा हा मजेशीर कोडे.
..
२. लळतलोंबत ??
कोड्याप्रमाणे शेवटी "ड" हवा
हो. शोधताना अखेरचं अक्षर
-१
२
ओबडधोबड ?
-१
आपला पास
२. लवडसवड?
नाही
...
९. कुप्रसिद्धी
नाही !९९
५. तपासनवीस
?
गा पै,
पाच का छह
ठीक,
एकंदरीत
अवांतर : इस्लामी भाषा ?
...
५.
२.