भाग १
नव्या धाग्यावर स्वागत.
नवा खेळ : शब्दव्यूह आणि अंताक्षरी
खाली ओळीने नऊ अक्षर समूह दिले आहेत. प्रत्येक समूहातून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द ( दिलेल्या अक्षरसंख्येचा आणि शोधसूत्रानुसार काढायचा आहे). आता पुढे अंताक्षरी अशी चालू होईल:
• पहिल्या समूहातून योग्य शब्द निघाल्यावर त्याचे शेवटचे अक्षर पहा.
• त्या अक्षराने सुरू होणारा सूत्रानुसार योग्य शब्द दुसऱ्या समुहात आहे. तो ओळखा.
• पुन्हा वरील शब्दाचे शेवटचे अक्षर घेऊन तिसऱ्या समुहातील शब्द शोधा.
• असे क्रमाने खाली जात राहा.
• आठव्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारा शब्द शेवटच्या समूहातून ओळखा. आता या शब्दाचा क्रमांक १ मधील शब्दाशी अर्थाने जवळचा संबंध आहे. तो सिद्ध झाल्यासच कोडे पूर्ण झाले असे समजावे.
• कोडे मध्यावर असताना जर तुम्ही पर्यायी शब्द काढलेत तर ते चूक ठरतील. कारण अंताक्षरी जुळली पाहिजे आणि शेवटी १ व ९ ची अटही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून अनुक्रमेच उत्तरे द्या.
• १ व २ ची उत्तरे एकदम लिहा. पुढे एकेक सुटे चालेल.
………………………………………………………………………………
१. उ प ड्या र व्या स न को. ( ४ अक्षरी, खाण्याचा पदार्थ).
२. डे र व्या स धो ज्ञा दा की वो र ( ५ अ, मानाचे पद ).
३. मु ल द की शा मी र्ती दु ख म ( ४, देवळाशी संबंधित)
४. डी ळ धी ख व शु ळा ढो ब शी ट री ( ५, धुमश्चक्री)
५. गौ ण बु ट की शू रा मी का जा (४, प्रहार ).
६. र घु शी रा ख डा गे म ख ग ळी ( ५, दाटी)
७. का व ल शु डा मी ण च स पे रा (४, युक्ती ).
८. बा ड न का च स बु मी हा तो च दी ( ६, गोपनीय बाबी सांगणारा).
९. स ण मा झा का शी श व द ल ट ( चार अक्षरी आणि शब्द १ शी अर्थाने संबंधित).
………………………………….
नवा प्रयोग आहे. चु भू दे घे !
वाचने
61435
प्रतिक्रिया
150
मिसळपाव
प्रतिक्रिया
१. कोरड्यास २.सरदारकी
म मा ,
४.खळबळाट
..
३.किर्तीमुख
५.टणकारा
६.रामरगडा
७.डावपेच
८.चहाडबुचका
९.कालवण
वा, मस्त !
सूचना हव्यात
सुट्या अक्षराने बर्यापैकी
In reply to सूचना हव्यात by हेमंतकुमार
पण..
असे तर वाटत नाही.
In reply to पण.. by हेमंतकुमार
शब्दव्यूह ...
+
कानातीलवेल ?
-१
१.
होय ,
९ वा शब्द "बदनामी" असावा असे
In reply to होय , by हेमंतकुमार
...
In reply to ९ वा शब्द "बदनामी" असावा असे by मराठी_माणूस
मकरकुंडल बरोबर वाटते
...
हा हा मजेशीर कोडे.
..
२. लळतलोंबत ??
कोड्याप्रमाणे शेवटी "ड" हवा
In reply to २. लळतलोंबत ?? by पलाश
हो. शोधताना अखेरचं अक्षर
In reply to कोड्याप्रमाणे शेवटी "ड" हवा by मराठी_माणूस
-१
२
ओबडधोबड ?
In reply to २ by हेमंतकुमार
-१
आपला पास
२. लवडसवड?
नाही
In reply to २. लवडसवड? by गामा पैलवान
...
In reply to नाही by हेमंतकुमार
९. कुप्रसिद्धी
नाही !९९
In reply to ९. कुप्रसिद्धी by गामा पैलवान
५. तपासनवीस
?
गा पै,
पाच का छह
In reply to गा पै, by हेमंतकुमार
ठीक,
एकंदरीत
अवांतर : इस्लामी भाषा ?
In reply to एकंदरीत by हेमंतकुमार
...
५.
२.
अगदी
In reply to २. by आवडाबाई
+१
अर्धा संस्कृत
In reply to +१ by हेमंतकुमार
गा.पै. ,
In reply to अर्धा संस्कृत by गामा पैलवान
हे राहिले ..
६.
+१
३ चं उत्तर?
३
मदत..
३. डरकाळीरव
+१
४,७
९.
छान !
आता फक्त ...
८. हात >> एका प्रसंगातील प्रतीकात्मक वापर ना * * * ब
येत
In reply to आता फक्त ... by हेमंतकुमार
अहो,
अरेच्या
In reply to अहो, by हेमंतकुमार
नाही