तुमच्या देशात....
In reply to माझा भाऊ बघतही असेल, उद्या by पिलीयन रायडर
माझा भाऊ बघतही असेल, उद्या मुलगा विचित्र वागेलही. नाही कोण म्हणतंय?इन द स्पिरीट ऑफ ओरिजनल सेंटेंस - माझा भाऊ बघतो. मुलगा बघणार. ------------------- बी फेअर.
In reply to म्हात्रे काका, आपल्या देशाची by पिलीयन रायडर
In reply to आमेरीकेतले स्विमींग आणि तुलनेचा चुकीचा गोलपोस्ट by माहितगार
In reply to "तुमच्या लाडक्या अमेरीकेत" by पिलीयन रायडर
...मुद्दा काय हे समजून घेण्याचे अजून कष्ट घ्यायचा स्कोप आहे.ठिक आहे, भारतीय सोडून बाकी सगळ्या जगातले पुरुष वेगळे पाणि पीत असल्या मुळे शुकासारखे वैरागी आहेत, त्यामुळे बाकी जगाची लोक्संख्या अत्यंत रोडावली आहे ;) भारतातील सर्व सरसकट पुरुष वर बिटाकाकांनी म्हटल्यासारखे वखवखलेल्या नजरेचेच आहेत. आता समजा भारताची तुम्हाला सर्व आधीकाराम्ची हुकूमशाहाचे आधीकार दिले तर परिस्थिती बदलण्यासाठी आपण नेमके काय कराल ?
In reply to परिस्थिती बदलण्यासाठी आपण नेमके काय कराल ? by माहितगार
In reply to आपण अत्यंत मुद्द्याचं आणि by पिलीयन रायडर
In reply to अभिनंदन हं अभिनंदन :) , पण आता पुढे काय मग ? by माहितगार
In reply to म्हात्रे काका, आपल्या देशाची by पिलीयन रायडर
In reply to एक प्रश्न by अभिदेश
In reply to अर्थातच! गोळीबार, रेसिझम, by पिलीयन रायडर
बादवे मी भारतात रहाते.परत आल्याबद्दल धन्यवाद. आनंद आहे. आधीचे कट्टा इ. धागे वाचताना असा समज झाला होता की तिकडे जाऊन तिकडचेच कायमचे होणाऱ्या 99% पैकी तुम्हीही आहात की काय..
In reply to बादवे मी भारतात रहाते. by गवि
In reply to म्हात्रे काका, आपल्या देशाची by पिलीयन रायडर
तुम्ही वीतभर कपडे घालून फिरलात तरी कुणी नजरही वर करून बघत नाही. स्विमिंग पूल मध्ये अमेरिकन पुरुष असेल तर तो आहे की नाही हे ही लक्षात येणार नाही अशा बेताने अलुफ राहून पोहत असेल.याबाबत तुम्ही चूक आहात....तुम्ही कितीवेळा अमेरिकन पुरुषांचे boys talk ऐकले आहे? मी ऐकले आहेत....तेही बर्याच्दा बहुतेकवेळा (प्रत्येकवेळा नाही) प्रत्येक पुरुष कोणत्याही स्त्रीशी बोलताना एकदातरी "natural attraction to opposite sex" या नजरेने बघतोच....फक्त ते बघणे "काही सेकंद ते नजरेसमोर असेपर्यंत" यामध्ये कुठेही असू शकते...पाश्चात्य देशांत लोकांना शारिरीक जवळीक फार लवकर आणि जास्त वारंवारीतेने मिळते त्यामुळे "तसे" बघणे जास्त वेळ लांबत नाही...मध्य-पुर्वेत किंवा आशियायी देशांत (Indian subcontinent) असा प्रकार नसल्याने बहुतेकदा "जमेल तितके आणि जमेल तेव्हा" काहीतरी बघावे/मिळावे याची तीव्रता जास्त असते जाता जाता....कसे बघावे हि एक कला आहे....जी स्त्रीयांकडे जन्मजात असते....आणि बहुतांश पुरुषांना शिकवण्याची नितांत गरज आहे
In reply to तुम्ही वीतभर कपडे घालून by टवाळ कार्टा
In reply to तुझा घोळ होतोय. Boys talk by पिलीयन रायडर
In reply to आपणांस मुद्दा समजलेला नाही* by टवाळ कार्टा
In reply to तुझा घोळ होतोय. Boys talk by पिलीयन रायडर
पण तरीही ओव्हरॉल बायकांकडे बघण्यातली वखवख बरीच कमी आहे.भारतात स्वतःस सुंदर मानणार्या वा सर्व तसे मानत असलेल्या स्त्रीयांस पाश्चात्य देशांत काळ्या नि खालच्या वंशाच्या मानतात. उदा. नाशिकवरून आलेल्या मोर्च्यातल्या आदिवासी स्त्रीयांस अप्पर क्लास मुंबईकर वखवखलेल्या नजरेनं पाहत नाहीत तसं काहीसं. भारतात असणार्या आफ्रिकन स्त्रीयांत भारतीयांचा रस नसतो, तेच गोर्या स्त्रीयांत खूप जास्त रस असतो. त्या खालोखाल स्वतःच्या देशातल्या स्त्रीयांत. (हा रस केवळ सार्वजनिक स्थळांवरील नजरा, इ वरून ठरवला आहे.) हेच अमेरिकन लोकांना लागू आहे. ====================================== स्त्रीयांचा सन्मान कोणत्या देशात किती आहे हे ठरवण्यासाठी त्या त्या देशातले पॉर्नचे प्रकार पाहावेत. प्रकारांची नावे आणि पाहणारांची संख्या, दिलेली रेटींग वरून त्या देशाबद्दल बरेच काही सांगता येईल. जितकं विकृत पॉर्न तितका वाईट देश हे साधं सूत्र लावावं. ==================== भारत सर्वात सोज्वळ देश असेल याबद्दल दुमत नाही.
In reply to पण तरीही ओव्हरॉल बायकांकडे by arunjoshi123
====================================== स्त्रीयांचा सन्मान कोणत्या देशात किती आहे हे ठरवण्यासाठी त्या त्या देशातले पॉर्नचे प्रकार पाहावेत. प्रकारांची नावे आणि पाहणारांची संख्या, दिलेली रेटींग वरून त्या देशाबद्दल बरेच काही सांगता येईल. जितकं विकृत पॉर्न तितका वाईट देश हे साधं सूत्र लावावं. ==================== भारत सर्वात सोज्वळ देश असेल याबद्दल दुमत नाही.
In reply to ============================= by टवाळ कार्टा
In reply to निकषांमध्ये पाहणाऱ्यांची by बिटाकाका
In reply to तुम्ही वीतभर कपडे घालून by टवाळ कार्टा
स्विमिंग पूल मध्ये अमेरिकन पुरुष असेल तर तो आहे की नाही हे ही लक्षात येणार नाही अशा बेताने अलुफ राहून पोहत असेल.बे वॉच खास भारतीयांसाठी बनवलेला कार्यक्रम दिसतो. ==================================== शिवाय पॅरिसमधे फॅशन शोज मध्ये अत्यंत वैराग्यपूर्ण दृष्टीने अंतवस्त्रधारी स्त्रीयांचे फोटो काढणं चाललेलं असतं.
In reply to मेरा भारत महान वगैरे भ्रम मला by मार्मिक गोडसे
In reply to साशंकता by माहितगार
In reply to देशाभिमान बाळगत २४*७ अत्याचार by मार्मिक गोडसे
In reply to देशाभिमान शिल्लक असेल किंवा by माहितगार
In reply to देशाभिमान शिल्लक असेल किंवा by माहितगार
In reply to खरा देशाभिमान असलेले अत्याचार by मार्मिक गोडसे
मग लेखिकेने खरी वस्तुस्थिती समोर आणली तर ती देशाची नाचक्की कशी होते ब्बॉ?एक मिनीट , किमान मी स्वतः देशाची नाचक्की वाली भूमिका कोणत्याही प्रतिसादातून मांडलेली नाही, तुलनेचा गोलपोस्ट नसलेला धागालेख मी स्वतःही काढला आहे. तो न पहाता आपण माझ्यासमोर प्रश्न ठेवता याचे आश्चर्य वाटते. आपले त्या धागा चर्चेत स्वागत आहे. त्याच वेळी ओमान इस्लामी देश असोत जी युरोमीरेक्चे समर्थक त्यांचे तुलनेचे दावे गोलपोस्ट कमकुवत आधारावर व वस्तुनिष्ठ माहितीवर आधारलेले नाहीत हा माझा पहिला आक्षेप आहे . दुसरा आक्षेप सुरक्षा वाढवण्या बद्दल चर्चा करण्या एवजी स्वतः भ्यावे दुसर्यां स्त्रीयांनाही भिती घालावी यास आ़षेप आहे. समस्या थोड्या फार फरकाने सर्वच देशात आहेत तशाच आपल्याही देशात आहेत . त्या बद्दल भितीचे वातावरण निर्माण करणे स्त्रीयांच्या स्वतंच्या फायद्याचे आहे का या बाबत साशंक ता आहे. ओमानी किंवा परदेशी किंवा भारतीय स्त्रीस भारतात फिरताना कोणती काळजी कशी घ्यावी . भारतात उपलब्ध सुरक्षेचे उपाय कोणते , काय सुधारणा करता येतील अशी रचनात्मक चर्चा न करता केवळ मानसीक भिती वाढवत नेणारे वातावरण निर्मिती बद्दल साशंकता आहे.
In reply to कवयित्रीच्या भावना समजावून न by प्रचेतस
In reply to @ प्रचेतस , भावनांच्या by माहितगार
In reply to माहीतगारसाहेब डोंट माइंड, पण by अभ्या..
In reply to चर्चा तुलने सोडून कन्स्ट्रक्टीव्ह सुधारणांकडे न्यावी by माहितगार
Very Shameful
— D The Praveen (@d_9249) April 16, 2018
These pictures are taken at Istanbul Airport. @narendramodi@RahulGandhi pic.twitter.com/WAqmVauqgh
In reply to Very Shameful These pictures by प्रसाद_१९८२
In reply to धागा लेखिकेच्या भावना समजू by श्रीगुरुजी
त्याचे कारण आपली अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर न्यायव्यवस्था आहे.ऊपाय योजना ?
या गुन्हेगारांना फाशीच शिक्शा सुद्धा सौम्य ठरेल.फाशीच्या पुढे काय काय शिक्षा वाढवता येतील ?
In reply to मानसिकता by धर्मराजमुटके
In reply to चर्चा ही भारतातली स्त्रियांची by पिलीयन रायडर
मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'. यातून एका अडनिड्या वयातल्या शाळकरी मुलीच्या मनात काय प्रतिमा निर्माण होत असेल? एक स्त्री म्हणून तुम्हाला आलेली उद्विग्नता मान्य आहे पण म्हणून संपूर्ण देशाला आणि पर्यायाने समस्त भारतीय पुरुष स्त्रियांवर अत्याचार करतात असं चित्र उभं करण्यावर आक्षेप आहे. भारतात किती परदेशी पर्यटक दर वर्षी येतात याचे स्टॅटिस्टिक्स या रिपोर्ट मध्ये आणि या बातमी मध्ये बघा.
रिपोर्ट प्रमाणे ८-१० मिलियन परदेशी लोक भारतात दर वर्षी येतात. यात अगदी ३०-३५ टक्के स्त्रिया धरल्या तरी या सगळ्या स्त्रियांवर बलात्कार होतात काय? जरा इंटरनेट वर ट्रॅव्हल ब्लॉग्स धुंडाळलेत तरी सोलो फिमेल ट्रॅव्हलर्सचे भारतातले अनुभव वाचायला मिळतील. काही अपवाद वगळता बहुतेक स्त्रिया म्हणतात की त्यांना चांगला अनुभव आला आहे. अर्थात टॅक्सीवाले फसवतात किंवा गाईड मागे लागतात हे आहेच पण ते बहुतांशी आर्थिक फायद्यासाठी असतं. या स्त्रियांच्या मते लोक त्यांच्याकडे बघत बसतात किंवा त्यांच्याबरोबर फोटो काढायला येतात, पण त्यात त्या स्त्रियांना फार काही वावगं वाटत नाही. अर्थात बार किंवा पब मध्ये गेल्यावर सावध राहावं असा सल्ला पण या स्त्रिया देतात. पण बार/ पब सारख्या ठिकाणी हे प्रकार तर कुठल्याही देशात घडतात. इतर ठिकाणी होणाऱ्या sexual abuse बद्दल नुकतेच झालेले #metoo campaign बघा. अमेरिकेसारख्या देशात हायस्कुल आणि कॉलेजमध्ये एकदा जाऊन बघाच. या देशांमध्ये तरी सेक्स हा taboo मानला जात नाही तसेच स्ट्रीप क्लब वगैरेसारख्या ठिकाणी लोक्स हौस भागवून घेऊ शकतात तरीही बलात्काराचे, कुमारी मातांचे तसेच अल्पवयात झालेल्या लैंगिक आजारांचे स्टॅटिस्टिक्स बघा.
बाकी देशांची तुलना होणं स्वाभाविक आहे कारण धागालेखिका दुसऱ्या देशातील मुलीला भारताबद्दल सांगत आहेत. बरं कौतुक कशाचं तर दगडाने ठेचून किंवा हात पाय तोडून मारतात याचं? तिथे तर स्त्रीने बलात्कार झाला हे स्वतः सांगून मानत नाहीत, त्यासाठी २ पुरुषांची साक्ष लागते. वर ती सिद्ध करू शकली नाही तर दगडाने ठेचून मरण तिच्या वाट्याला पण येऊ शकतं.
त्यामुळे असं सरसकट विधान करण्यापेक्षा त्या मुलीला खालील प्रमाणे सांगणं उचित ठरलं असतं -
- भारतात बहुतेक सर्व ठिकाणी गर्दी असते, त्यामुळे चुकामुक होण्याची शक्यता आहे. तरी सतत आपल्या कुटुंबाबरोबर रहा.
- आईवडिलांना सोडून एकटं कुठेही जाऊ नकोस.
- प्रवासात अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या गोष्टी स्वीकारू नकोस/ खाऊ नकोस.
- जर आपल्या कुटुंबाबरोबर चुकामुक झालीच तर काय करावं.
या आणि अश्या सारख्या सूचना दिल्या असत्या तर योग्य ठरलं असतं. भारतात सगळं आलबेल आहे असं मुळीच म्हणणं नाहीये पण म्हणून अगदी सरसकट सगळ्या मुलींवर बलात्कार होतात किंवा सगळे पुरुष वासनांध आहेत आणि संधी मिळेल तेव्हा लैंगिक अत्याचार करतात हे सांगणं पण चुकीचंच आहे.
माझ्या आधीच्या प्रतिसादात युरोपात आणि अमेरिकेत घडलेल्या घटनांचा उल्लेख करण्याचं कारण हेच होतं की स्त्रियांवर अत्याचार या प्रगत देशातही होतातच. अमेरिकेत तर इतकी मस्त गोंडस लहान मुलं दिसतात सहज नुसता गालाला हात लावायची इच्छा होते. पण नुसतं बोट जरी लावलं तरी पेडोफाईल म्हणून तुमच्यावर संशय घेतला जातो. हे काय अकारण होतं का? तशी लोक होती आणि आहेत म्हणून तर असे कायदे बनवलेत. पण म्हणून काय अश्या लोकांची संख्या आणि असे गुन्हे कमी झाले का? तुमच्या आसपास कुठले गुन्हे घडले आणि किती गुन्हेगार राहतात याची माहिती देणारी मोबाईल ऍप्स उपलब्ध आहेत. न्यू यॉर्क, जर्सी सारख्या भागात पहिल्यांदा जेव्हा मी ऍप डाऊन्लोड केलं तेव्हा मला धक्का बसला. बरं अमेरिकेत तर काय गन सहज मिळते आणि वापरता येते. पण म्हणून अजून तरी कुठल्या अमेरिकनाने त्याच्या देशात फिरायला येऊ पाहणाऱ्याला माझा देश असुरक्षित आहे आणि तू येऊ नकोस असं सांगितल्याचं ऐकिवात नाही.
इंग्लंड मधली उदाहरणं दिली आहेत, संपूर्ण एका काउंटी मधल्या वय ८ ते ५० मधल्या एकूण एक मुली/ स्त्रिया लैंगिक अत्याचाराच्या बळी आहेत. नुसता एकदा एका नराधमाने केलेला बलात्कार नाही, तर वर्षानुवर्षे सतत होणारे गँगरेप आणि त्यातून या मुलींना लावलेली ड्रग्सची सवय. जवळपास १५ वर्ष हे चालू होतं आणि पोलिसांनाही माहित असून त्यांनी काही केलं नाही. कुठल्या ब्रिटिश व्यक्तीने, वर्तमान पत्राने किंवा न्यूज चॅनेलने ब्रिटन महिलांसाठी धोकादायक आहे असं सरसकट विधान केलं? या उलट निर्भयाच्या केसच्या वेळेला BBC ने India's Daughter प्रसारित केली.
या अश्या घटना जश्या उद्विग्नजनक आहेत त्याचप्रमाणे अश्या घटनांचा कुठल्यातरी अजेंड्यासाठी होणारा वापरसुद्धा उद्विग्नजनक आहे. तुम्ही तसा वापर करताय असं म्हणणं नाहीये पण या अश्या विधानांनी त्या अजेंड्याला पुष्टी कशाला द्यायची?
In reply to माझा आक्षेप कशाला आहे? by ट्रेड मार्क
प्रत्येक स्त्रीच्या मनात "आपल्यावरसुद्धा" केंव्हाही बलात्कार होऊ शकतो हा विचार असतो. हा विचार ८ ते ८० वयाच्या स्त्रीमध्ये कायम असतोच.
या विचारामुळेच कदाचित अशा मुलीशी अतिशय सहानुभूतीने ( सह + अनुभूती) वागत होत्या. त्याच जागी माझ्या मनात असा कोणताच विचार( आपल्यावरसुद्धा" बलात्कार होऊ शकतो ) नव्हता त्यामुळे मी तिला दाखवत होतो ती एक "कणव" म्हणता येईल. व्याख्येप्रमाणे "सहानुभूती" म्हणता येणार नाही. अशा प्रसंगी स्त्रिया या "आपण आणि ते (पुरुष) असा भेदभाव नैसर्गिक रीत्या करत होत्या. याबद्दल वाचन करत असताना असाच अनुभव पाश्चात्य देशातील अनेक पुरुष डॉक्टरांना आल्याचे वाचनात आले. या धाग्यावर मला हा फरक परत एकदा स्पष्टपणे जाणवतो आहे. स्त्रिया बलात्काराबद्दल आणि एकंदर स्त्रियांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोटतिडीकेने किंवा सहानुभूती ने लिहीत आहेत. त्यात परत आपण आणि ते( पुरुष) यातील फरक जाणवतो आहे. येथे आपला बाप भाऊ आणि मुलगा याबद्दल भवन कशा व्यक्त कराव्या याची शंका दिसते आणि पुरुष "कणव" असल्याने लिहीत आहेत. त्यात भावनाप्रधानता कमी आणि वस्तुनिष्ठता जास्त जाणवते. पहा विचार करून परत एकदा.In reply to एक अनुभव -- by सुबोध खरे
स्त्रिया बलात्काराबद्दल आणि एकंदर स्त्रियांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोटतिडीकेने किंवा सहानुभूती ने लिहीत आहेत.डॉक्टर , काल पिरा ताई सोबतच्या चर्चेत वुमेन आर फ्रॉम व्हीनस प्रमाणे केवळ मन मोकळे करण्याच्या गरजेचा अनुभव आला , ज्यात परिस्थिती बदलण्यासाठी कोणत्याही सोल्युशन्सची त्यांची अपेक्षा नसते , आणि पुरुष मंडळी सहसा सोल्युशन्स शोधण्यावर भर देतात . मन मोकळे करणे संताप व्यक्त करणे, एकंदर स्त्रियांना होणाऱ्या त्रासाबद्दल पोटतिडीकेने किंवा सहानुभूतीने व्यक्त होणे या कशा बद्दलच आक्षेप नाही . पण त्यासाठी वास्तुनिष्ठतेशी फारकत करण्याची काय जरुरी आहे . धागा लेखिके साहित काही जण आले पिंक टाकल्यासारखे निव्वळ सहानुभूती दाखवणे औपचारिकतेसारखे पूर्ण करून गेले . आपण पॉलिटिकली करेक्ट लिहिले कि संपले , नसता झमेला कशाला ? वाला हा एटीट्युड नाहीना याची बर्याच ठिकाणी शंका आली . स्त्रीची स्त्रीला अमुक कारणाने सहानुभूती असते असे आपण म्हणता , भारताचे क्षण भर बाजूस ठेऊन बॉईज टॉक करणाऱ्या ट्रम्प महोदयांना स्त्रियांची मते कशी मिळतात ? अमेरिकेत कुणासही काहीही बोलले तरी त्यांची पहिली घटना दुरुस्ती १०१ टक्के भाषण स्वातंत्र्य म्हणजे वाईट संभाषणाचे स्वातंत्र्यही देते , कुणी स्त्रीस अपशब्द बोलले तर त्या बद्दल न्यायालयात दाद मिळण्याची कायद्यात काहीच व्यवस्था नाही , त्या मुले ट्रम्प किंवा अजून कुणी काही बोलले तर कायद्यात व्यवस्थेचा अभाव आहे . आता भारतात येऊ अमेरिकेचे गुणगान करणारी मंडळी या बाबत आपल्याकडे विशेष कायदा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा वेळी मर्यादाही अंशतः का होईना उपलब्ध आहेत . आणि हा कायदा वापरता येतो हे सोईस्कर विसरू इच्छितात . भारतात महिला आयोग आहेत , राष्ट्रपती ते पंतप्रधान सर्व राजकीय पदावर थोड्या फार प्रमाणात का होईना महिला येऊन गेल्या आहेत . सध्या ज्या केसबाबत गवगवा होतो आहे तिथे हि मुख्यमंत्री एक महिलाच आहे. अमेरिकेत अद्याप एक हि महिला अध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकलेली नाही . एवढेच नाही अमेरिकी संसदेच्या स्त्री स्थानिक स्वराज्य संस्थात ३३ टक्के आरक्षण आहे . संसदेत स्त्रियांना आरक्षण मिळावे म्हणून मतदार पातळीवरून दबाव टाकण्याचा किती स्त्री संघटनांनी प्रयत्न केला आणि किती स्त्रियांनी साथ दिली असेल. या सर्व दूरच्या गोष्टी आहेत . मी स्वतः: स्त्री विषयक कायद्याबद्दल किंवा अगदी स्त्रियांसाठी कॉपीराईट अशा विषयावर लिहिले आहे. - तेथील चर्चेत महिलांनी सहभाग धागा लेखक पुरुष आहे म्हणून टाळणे हास्ययास्पद ठरणार नाही का ? माझे लेखन क्लिष्ट असल्याची तक्रार असते पण कमीत कमी प्रयत्न तर केला . ( एका धाग्यात आदिवासी स्त्रीवर झालेल्या सामूहिक अत्याचारा बद्दल मी स्वतः लिहिले , संबंधित आदिवासी स्त्री दुसरा विवाह करू इचछीत मुस्लीमा सोबत पळून गेलेली आहे हे माहीत असूनही तिच्या त्या निवडी बद्दल तिला घरणास्पद शिक्षा देणे आणि त्या पुरुषी वागण्याचे त्या गावातील स्त्रियांकडून कड घेतली जाणे चुकीचेच वाटले . टीकाकारताना त्या अत्याचार भोगलेल्या स्त्रीचा मित्र मुसलमान आहे का अजून कोण हा विचार डोक्यातही आला नाही आणि त्या धाग्यात मी उल्लेखही केला नाही , पण पिंक टाकणारे मिपाकर अभ्या राव असोत अथवा स्त्रियांची बाजू फक्त स्त्रियाच घेऊ शकतात याचे पोकळ प्रदर्शन करणारे असोत त्यांना काही सोयर सुतक दिसत नाही ) मी स्त्री आहे , या धागा लेखाची लेखिका स्त्री आहे म्हणून आम्ही तिची बाजू घेतो , हे वरकरणी आकर्षक दिसणारे गृहीतक आहे . याझिदी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारां बद्दल मी लिहितो तेव्हा त्या अत्याचार झालेल्या स्त्रियांबाबत आपल्याला म्हणजे स्त्रियांना सहानु भुतीची गरज नाही कारण याझिदी स्त्रियांवरील अत्याचाराबद्दल लिहिणारा पुरुष आहे , कोणते लॉजिक आहे हे ? आम्ही ओमान , गल्फ किंवा युरोमेरिकेत होणाऱ्या स्त्रीवरील अत्याचाराबाबत उल्लेख करतो ते, पुरुषांनी लिहिले म्हणून ते अत्याचार झेलणार्या स्त्रिया नसतात कि भारता बाहेर च्या असल्यामुळे त्यांच्या वेदना कमी असतात ? दहा पुरुष आले भावनेच्या भरात वस्तुनिष्ठ नसलेल्या पिंका टाकून गेले स्त्रियांना चालते का ? मग त्यांनी त्यांच्या वस्तुनिष्ठता साशंकित आहेत तिथे इतरांनी तडजोड करावी अशी अपेक्षा पुरुषांसाठी असणे नसणे दूर ठेवा . सुरक्षे ऐवजी भीतीच्या वातावरणाची निर्मिती स्त्रियांसाठी योग्य आहे का ? किमान याचा विचार करून काही कंस्ट्रक्टिव्ह विचार विमर्षातही सहभागी होण्यास तयार असू नये याचे आश्चर्य नाही कारण प कारण बर्याचदा पुरुषाचे दृष्टिकोन स्त्रियांपेक्षा अधिक पुरोगामी असू शकतात हे असंख्य वेळा सिद्ध झालेले असावे. असो. इराण मधील अन्याझ ऐनी सायरस हिचा इराण मध्ये तिला कोणत्या दिव्यातून जावे लागले या बद्दलचा व्हिडीओ पण येथील काहींच्या लेखी त्यांच्या वेदना वेदना नसाव्यात कारण त्या भारतीय नाहीत .
In reply to अभारतीय स्त्रीयांच्या वेदना, वेदना नसतात ? ! by माहितगार
In reply to अभारतीय स्त्रीयांच्या वेदना, वेदना नसतात ? ! by माहितगार
वुमेन आर फ्रॉम व्हीनस प्रमाणे केवळ मन मोकळे करण्याच्या गरजेचा अनुभव आला , ज्यात परिस्थिती बदलण्यासाठी कोणत्याही सोल्युशन्सची त्यांची अपेक्षा नसते , आणि पुरुष मंडळी सहसा सोल्युशन्स शोधण्यावर भर देतात .कुडंट एग्री मोअर.. इन जनरल स्त्रियांना सॉल्यूशन नको असतं, फक्त काहीही न बोलता ऐकणारा "लिसनर" हवा असतो. Sad but true...
In reply to वुमेन आर फ्रॉम व्हीनस प्रमाणे by गवि
In reply to वुमेन आर फ्रॉम व्हीनस प्रमाणे by गवि
In reply to अभारतीय स्त्रीयांच्या वेदना, वेदना नसतात ? ! by माहितगार
पिंक टाकणारे मिपाकर अभ्या राव असोत अथवा स्त्रियांची बाजू फक्त स्त्रियाच घेऊ शकतात याचे पोकळ प्रदर्शन करणारे असोत त्यांना काही सोयर सुतक दिसत नाहीमाहीतगारजी आपण अद्याप सुतकात असलात तर ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायची कृपा करावी अथवा अभ्या पिंक टाकतो हा आरोप मागे घ्यावा हि नम्र विनंती. https://misalpav.com/comment/991489#comment-991489
In reply to पिंक टाकणारे मिपाकर अभ्या राव by अभ्या..
...पटणार्या उदाहरणांचा उल्लेख न करुन, न पटणार्या उदाहरणाकडे दुर्लक्ष करण्याचा हक्क राखून ठेवित आहे.या वाक्याचे दोन दिशांनी वेगवेगळे अर्थ निघू शकतात.
.....कन्स्ट्रक्टिव्ह सुधार्णा अशा प्रकारच्या परिसंवादातून कशा निर्माण होतात आणि त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात कितपत परिणाम होतो ह्याचे सध्याच्या बघण्यातले एखादे दुसरे उदाहरण दिले तर फार आभारी राहीन साहेब.ह्या वाक्याचा सर्वसाधारण कल पुर्व गृहीत होत नाही असा आहे . आज चांगले लेख सोशल मिडीयावर सहज फॉर्वर्ड होऊ शकतात. आजचीच कुणाचि पोस्ट आहे ' आंब्याची पारख कशी करावी या संदर्भातला लेख सोशल मिडीयावर फिरत असल्याची. अजून एक उदाहरण सामाजिक - राजकीय विवाद टाळायचा म्हणून उल्लेख करत नाही , पण मी मिपावर अभ्यासपूर्ण पणे प्रथमच संकलीत केलेली माहिती गैरसमज दूर करण्यासाठी वापरली गेलेली स्वतः पाहिली आहे. स्गळ्यात महत्वाचे सकारात्मक दृष्टीकोण . आणि सकारात्मक दृष्टीकोण नसेल तर समजा मी म्हणतो तशी रचनात्मक सुधारना नाही सुचवल्या आणि केवळ भावनाम्चे प्रदर्शन केले तरी शेवटी साध्य काय आहे ? पुढच्या अत्याचारानंतर आधीच्याच प्रतिक्रीया कॉपीपेस्ट मारायच्या ? मधल्या काळात काही सुधारणेची इच्छा हवी की नको . एनी वे आपली आणि अंतरा आनंदाम्ची न्याय व्यवस्थे बाबतची रचनात्मक चर्चा आवडली गेलि आहे.
आणि पुरुष "कणव" असल्याने लिहीत आहेत. त्यात भावनाप्रधानता कमी आणि वस्तुनिष्ठता जास्त जाणवते.अगदी अगदी. याचं कारण म्हणजे बलात्काराच्या घटना ऐकल्या की पुरुषांचा कल ती समस्या सोडवण्याकडे असतो. आ.न., -गा.पै.
In reply to मी काय करू शकतो ? by झेन
"मी माझ्या कुटुम्बामधले पुरुष, स्त्री कड़े वस्तु म्हणून बघणार नाहीं हे आणि कुटुम्बातली स्त्री, स्वत: वस्तू बनुन गैरफायदा घेणार नाहीं/घेवू देणार नाही याची खात्री करेन. मला नाहीं वाटत हे अवघड आहे कारण मी माणूस असल्याने स्वत: हे नैसर्गिकपणे पाळतो कुणावर उपकार करत नाही."आवडले. यानंतर आपल्या मुलग्यांना स्त्रियांशी माणूस म्हणून वागायला शिकवणे आणि मुलींना स्वसंरक्षणाचे मार्ग शिकवणे हे झाले पाहिजे. एखादी दुर्दैवी घटना तरीही घडली तर ती लपवून, त्यावर पांघरूण न घालता संवाद झाला पाहिजे. प्रत्येक घरात, नात्यात संवाद असला पाहिजे हे महत्त्वाचे आहे. आरोपीना तत्काळ फाशी द्या म्हणून मोकळे होउन आपण आपल्या कामाला लागतो. कोणी असा विचार करत नाही की एखाद्या निरपराधाला त्यात शिक्षा होउ नये. एकांगी कायदे झाले आणि त्याचा फायदा घेऊन उद्या कोणी तुमच्या मुलाला अडकवले तर त्याला फाशी द्या म्हणून तुमच्याकडून मागणी होईल का? या धाग्यावर सुरुवातीला ठीकठाक असलेली चर्चा नंतर आक्रस्ताळी होत गेली. ते अपेक्षित होतेच. धागालेखिकाही सुरुवातीला चर्चेत भाग घेत होत्या नंतर त्या दिसेनाशा झाल्या. कदाचित धाग्याची हाताबाहेर जाणारी परिस्थिती पाहून असेल. प्रत्येकाने आपल्यापुरते बोला ना! ते आणि आम्ही असे सरसकटीकरण कशाला? मागे दिल्ली बलात्कारानंतर हे म्हटले होते की पुन्हा असे काही घडले की मेणबत्त्या मोर्चे वगैरे होईल आणि पुन्हा सगळे थंड होईल. तेव्हा राजकारणासाठी फायदा उठवणे ही गोष्ट विचारात घेतली नव्हती. आता तेही सगळ्यांकडून पुरेपूर होताना दिसत आहे. न्यायालयांच्या आणि पोलिसांच्या नावे बोटे मोडताना ते किती कमी संख्येने आहेत, त्यांच्यावर किती प्रकारचे किती दबाव आहेत याचा कोणी विचार करत नाही. सगळे जे जसे आहे ते तसे माझे आहे. माझा देश आहे. त्यात कितीही कमतरता असो, वैगुण्य असो. "आम्ही घरात आपसात भांडू पण बाहेरच्यांशी वागताना आम्ही १०५" हे जुने शहाणपण आता लोकांना का आठवत नाही?
In reply to स्वतःपासून सुरुवात करा by पैसा
In reply to +१ by माहितगार
In reply to स्वतःपासून सुरुवात करा by पैसा
In reply to +१.............. नूसता भीती, by जूलिया
स्त्री नेच स्त्री ला मदत करायला हवी, judgemental न होता.लाख वेळा सहमत. आणि या प्रक्रियेत पुरुषांनी स्त्रियांसोबत खांद्याला खांदा लावून भक्कम उभे राहावे.
In reply to स्वतःपासून सुरुवात करा by पैसा
In reply to माहितगारा.ची गल्ली पुन्हा चुकली. by nanaba
In reply to माहितगारा.ची गल्ली पुन्हा चुकली. by nanaba
आअम्ही सगळ्याच जणी डॉक्टर खर्या.नी नमूद केलेली भीती, हतबलता, सन्ताप अनुभवतोय. तुम्ही समस्या सोडवण्यावर चर्चा भारताबाहेरील लेखिका विरुद्ध भारतातील घटना इकडे नेलीत. आअमच्या मनात , आमच्या देशात कुठल्याही क्शणी आम्ही सुरक्शित नाही ह्या ब द्दल जे वाटते ते तुमच्या प्॑र्यन्त पोचतच नहिये.अहो मॅड म , भारतात होणार्या अत्याचारांबाबत मी स्वतः सुद्धा मागे मिपावर लिहिले आहे याचा वर उल्लेख केला आहे ते काय काही ना पोहोचता शो पीस म्हणून लिहिले होते , काही शेंडा बुडुख ? स्त्री समस्या ते कायदे बरेच लेखन आहे माझे मिपावर . - अगदी मेघालयतील स्त्रीला पोषाखावरून दिल्ली क्लब बाहेर काढले ते तृप्ती देसाईंचे आंदोलन चालू असताना शनी मंदिर प्रवेशाची बाजू उचलून धरली आहे ते मनुस्म्र्तीतील स्त्री विषमते बद्दलही आवर्जून लिहिले आहे . तर त्याबद्दलही मी लिहिले आहे -मंदिरात स्त्रियांना पो शाखा सक्ती नसावी वादलो आहे शाखा सक्ती असू नये या बद्दल डॉ खर्यांशी वादलो आहे , आणि स्त्रियांच्या बाजूने मिपावर अनेक वेळा वादलो आहे . स्त्रिया नां जे वाटते पर्यंत पोहोचत नाही ह्या दाव्याला आपल्या कडे नेमके काय आधार आहेत ? दाव्याला काही बूड आहे की नाही ? आणि केवळ भीती घालू नका सुरक्षे बद्दल विचार करा हा रचनात्मक विचार तुमच्या पर्यंत पोहोचतोय कि नाही ? इतर देशातील स्त्रियांच्या वेदना तुमच्या पर्यंत पोहोचतात कि नाही ? माझ्या पर्यंत इतर सर्व देशातील स्त्रियांच्या वेदना पोहोचू शकता असतील तर भारतीय स्त्री बद्दलच्य वेदना पोहोचत नाहीत हा जावई शोध आपण परस्पर कसा काय लावता ? या बद्दल सर्टिफिकेटची माझ्या कडुन अपेक्षेत नेमका पॉईंट काय आहे ? त्या पिरा ताई म्हणतात गुगल शोधून माहिती देतोय पण त्याने परदेशातील वस्तुस्थिती परदेशी स्त्रीच्या वेदनांचे गांभीर्य कसे कमी होते ? बाया द वे माझे ज्ञानकोशीय लेखन वाचन आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वाचन अत्यंत जुने आहे . चिलीच्या चर्च मधील स्त्रियांवरील अन्याय हा हा धागा पाहिल्या नंतर वाचलेला नसतो तो आधीच वाचून झालेला असतो . ओमानच्या पोलीस दलाचा मी अतिथी राहून आलेला असतो तरीही त्यान्चे खाल्ले म्हणुन आन्धळी भूमिका घेत नाही. मी पिराताईंना त्या च बरोबर आहेत याचे सर्टिफिकेट कालच दिले आहे ते आपल्या प्रमाणे इतरांनाही ज्यांना हवे त्यांनी घेऊन जावे . असो
In reply to आअम्ही सगळ्याच जणी डॉक्टर खर् by माहितगार
In reply to एकन्दरीत भारताबाहेर सेफ जागी by गवि
In reply to थेट लिहायचं टाळत होते ते by अंतरा आनंद
In reply to एक मिनीट इथे कुणीही कशाची by माहितगार
एक मिनीट इथे कुणीही कशाची पाठराखण करत नाहीए .याला अनुमोदन, वरही मी हेच विचारले आहे कि एखादा (कोणाचाही) प्रतिसाद समर्थनार्थ असेल तर तो दाखवून द्यावा.
In reply to एक मिनीट इथे कुणीही कशाची by बिटाकाका
In reply to हो ना, आणि सोल्युशन कसले by अभ्या..
न्यायव्यवस्था ही किती सक्षम आहे, ती कशी स्व समर्थ होईल हे पाहणे महत्वाचे आहे. झुंडशाही, अधिकार, पैशाची मस्ती, राजकीय फायदे ह्या सर्वांपेक्षा न्यायव्यवस्था परे असली पाहिजे. उलट ह्या सर्वांना न्यायव्यवस्थेचाच धाक असला पाहिजे.हेच म्हणतेय मी. पण 'इथेही असं होतं तिथेही असं होतं', ह्या सगळ्यामध्ये ही चर्चा भलतीकडेच जाते आहे.
In reply to न्यायव्यवस्था ही किती सक्षम by अंतरा आनंद
In reply to थेट लिहायचं टाळत होते ते by अंतरा आनंद
In reply to आणि आता नक्कीच .... by माहितगार
लावणार आहे .काय समर्पक शब्दरचना आहे... !!!
In reply to लावणार आहे . by गवि
In reply to चालु द्या !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! by माहितगार
In reply to अहो.. विनोदनिर्मितीचा एक by गवि
In reply to माझ्या डोक्यावरुन गेले by माहितगार
In reply to तुम्ही "अभ्या पिंक टाकतो" by अभ्या..
In reply to १ ) अभ्या नव्हे अभ्याराव by माहितगार
In reply to * वाटण्याचे by माहितगार
In reply to थेट लिहायचं टाळत होते ते by अंतरा आनंद
In reply to @अंतरा ताईलोकशाही देशात ही by सुबोध खरे
असेच मेणबत्त्या लावून बॉलिवूड मधील गणंग आणि उदारमतवादी लोक मोर्चे काढले होतेयाचा काही पुरावा? की आपलं असंच ठोकून दिलंत? सदर प्रकरणात हिंदूत्ववादी संघटना आणी जम्मुतील भाजपच्या आमदारांनी जे केलं त्याला सुद्धा समर्थन करायचे असेल तर अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.
तेंव्हा काही कुणाचा संताप अनावर झाल्याचे वाचले नव्हते किंवा लोकशाहीला खतरा असल्याचे वाचले नव्हते.तुम्ही सिलेक्टिव्ह रीडींग करता त्यात बाकीच्यांचा काय दोष? त्यावेळीदेखिल सलमानच्या विरोधात प्रचंड रोष सोशल मिडियात दिसला होता. न्यायालयाच्या निकालातील कमजोर मुद्दे दाखवून देणारे वृत्तांकन कित्येक माध्यमातून झाले होते.
आणि याच सलमान खान ने याकूब मेमनला पाठिंबा दिला होता हे हि हेच लोक विसरले होते.झालं आणलंत याकुब मेमनला? आता कुठल्याही प्रतिवादाला देशद्रोही ठरवण्याची सोय झाली. नाही?
In reply to काळवीट प्रकरण आणी सदर by पुंबा
शेवटी माणसे आपल्याला पाहिजे तोच अर्थ काढत असतात हे खरे.
In reply to याकूब मेमन ला न्यायालयाने by सुबोध खरे
In reply to माझ्यापुरता वाद मी इथेच by सुबोध खरे
In reply to माझ्यापुरता वाद मी इथेच by सुबोध खरे
In reply to माहिती पडताळणी by कपिलमुनी
मग भारत कसा असहिष्णू झाला आहे याबद्दल त्यांचा टाहो फोडणे सुरु होतेयावर हि टिप्पणी होती. खाली श्री ट्रेंड मार्क यांनी लिहिलेला प्रतिसाद जसाच्या तसा देत आहे. राहुल गांधी वरही बलात्काराची केस चालू आहे म्हणल्यावर तत्परतेने कोर्टानी बाइज्जत बरी केलंय म्हणून दाखवणारे हे मात्र सोयीस्कर रित्या विसरतात की आसिफाच्या घटनेत पण पुजाऱ्यावर फक्त पोलिसांनी आरोप ठेवलेत. पण संपूर्ण देश, समस्त भारतीय पुरुष आणि हिंदू धर्म बदनाम करायला फक्त पोलिसांचे आरोपच पुरेसे आहेत नाही का?
In reply to मुनीवर by सुबोध खरे
In reply to कायतर गडबड हाय काय? तुमाला by बिटाकाका
In reply to थेट लिहायचं टाळत होते ते by अंतरा आनंद
माझा भाऊ बघतही असेल, उद्या