तुमच्या देशात....
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
'........'
------
'आम्ही यंदाच्या सुट्टीत अल् हिंदला जाणारोत!' एक आडनीड्या वयातली शाळकरी पोर सांगत येते.एरवी अल् हिंद म्हटलं कि कोण आनंद होतो!पण काल झाला नाही.
'काय पाहणार हिंदमध्ये?'
तिच्या हसर्या चेहर्यावर खुशी असते, सुरमेदार डोळ्यात खूप मोठ्ठा देश बघायला जायची उत्सुकता असते. तिने ताज पासून मुन्नार पर्यंत सगळं तोंडपाठ केलेलं असतं.
मी तिला सांगते, 'दुसरीकडे कुठेतरी जा मुली! माझ्या देशात जाऊ नकोस. का, ते विचारु नकोस. माझ्यात सांगायचे धाडस नाही, शरम वाटते.'
मुलगी म्हणते , 'घरी गेल्यावर मी गुगल करते.'
मी दरवाजे लावून बसते.
.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अगदी सहमत.
आपल्या देशाला नावे ठेऊ नका
आपल्या देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्यांना खरेच देशात सुधारणा व्हाव्यात असे वाटते की नाही याबद्दल निश्चितच संदेह निर्माण होतो.-- एक वेळ असे मानून चालू की देशाला नावे ठेऊ नका म्हणणार्यांनी देशात सुधारणा घडवण्यात काहीच हातभार लावला नाही, बर मग तुम्ही देशाला नावे ठेवणार्यांनी देशात सुधारणा घडवायला किती हातभार लावलाय ?रेप हा फिजकली दिसतो, पण
दरडोई संख्या
सांगायचा मुद्दा इतकाच की ठोस
भावना व चर्चा
त्यासाठी ठोस आकडेवारी लागते.
उपकार कोण करतोय?
मला नेमकं हेच बरळायची इच्छा
लेखातल्या वेदना पोचल्या.
अतार्कीक युक्तीवादाच्या मागे लपू नये असे वाटते.
शिक्षा होते...'
कोणीही स्वतःच्या भावना व्यक्त
@अंतरा आनंद,
होय, मला, माझ्या कुटुंबाला
तीन बोटे आणि चुकीच्या गोलपोस्टास सांभाळत बसणे
कोणता कायदा?
ताई, तुम्हारा चुक्याच..
प्रॉब्लेम काय झालाय माहिती का
मेरा देश महान
साहेब, जरा थंड घ्या.
तस बघायला गेल तर काथ्याकूटमधी
" मी दरवाजे लावून बसते.
+१
आपण आपल्या मुलावर सुयोग्य संस्कार नेमके कसे कराल ?
देशाची बदनामी
भावनेच्या भरात काहीसा आमिर
म्हात्रे काका, आपल्या देशाची
चर्चेचे केन्द्र कोणते हवे आहे ?
पिलियन रायडर
वेगळा चर्चा धागा
+111
पाश्चात्य देशांत महिलांशी
काही अंशी सहमत. पण मुळात ते
माझा भाऊ बघतही असेल, उद्या
त्याचं प्रमाण नावाची गोष्ट
तुम्ही वैयक्तिक का घेताय हे?
वुमेन आर फ्रॉम व्हीनस'
१. माझी वाक्ये तुम्ही तरी का
अगदी बरोबर
माझा भाऊ बघतही असेल, उद्या
आमेरीकेतले स्विमींग आणि तुलनेचा चुकीचा गोलपोस्ट
"तुमच्या लाडक्या अमेरीकेत"
परिस्थिती बदलण्यासाठी आपण नेमके काय कराल ?
आपण अत्यंत मुद्द्याचं आणि
अभिनंदन हं अभिनंदन :) , पण आता पुढे काय मग ?
! , उद्गार चिन्हाची भेट !
एक प्रश्न
अर्थातच! गोळीबार, रेसिझम,
बादवे मी भारतात रहाते.