तुमच्या देशात....
In reply to संपूर्ण सहमत झुंडशाहीच्या by पुंबा
In reply to पुम्बा by ट्रेड मार्क
In reply to पुम्बा by ट्रेड मार्क
http://indianexpress.com/article/india/kathua-gangrape-jk-bjp-ministers-support-rally-accused-5136857/२. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/kathua-rape-two-bjp-cabinet-ministers-quit/articleshow/63752377.cms ३. https://qz.com/1252951/the-kathua-gang-rape-and-murder-is-a-cause-of-celebration-for-some-in-india/ ४. https://www.ndtv.com/india-news/kathua-rape-murder-bandh-called-by-lawyers-supporting-the-accused-in-the-case-1835770 ५. https://timesofindia.indiatimes.com/india/kathua-minor-rape-murder-lawyers-stop-cops-from-filing-chargesheet/articleshow/63687244.cms फेबुवर या विषयीच्या बातम्यांवर येणार्या विषारी कमेंट्सची लिंक इथे देऊ शकत नाही. आपण स्वत: पहाल तर रक्त उकळवणार्या टिप्पण्ण्या पिडितेबद्दल, तिच्या कुटुंबावर केलेल्या आढळतील. माझ्यासाठी हा विषय राजकारणाचा नक्कीच नाही. मात्र, इथेसुद्धा ज्यांना हिंदू- मुस्लिम दिसतेय त्यांच्या माणूस असण्याबद्दल शंका वाटते एवढं नक्की..
In reply to १.http://indianexpress.com by पुंबा
In reply to १.http://indianexpress.com by पुंबा
In reply to सर्व लिंक्स व त्याखालील by श्रीगुरुजी
In reply to पुराव्यांची वाट पाहतोय. by श्रीगुरुजी
In reply to पुंबा, by श्रीगुरुजी
In reply to १.http://indianexpress.com by पुंबा
माझ्यासाठी हा विषय राजकारणाचा नक्कीच नाही. मात्र, इथेसुद्धा ज्यांना हिंदू- मुस्लिम दिसतेय त्यांच्या माणूस असण्याबद्दल शंका वाटते एवढं नक्की..
बरोबर आहे. पण कोण हिंदू-मुस्लिम करतंय ते दाखवा आणि ते १) भाजपचे, २) पेड व ३) ट्रोल्स आहेत हे तीनही आरोप सिद्ध करा. In reply to माझ्यासाठी हा विषय राजकारणाचा by श्रीगुरुजी
In reply to अशा प्रकारे हे ही प्रकरण by अभ्या..
In reply to संपूर्ण सहमत झुंडशाहीच्या by पुंबा
आज सोशल मिडियावर पाहिले तरी भाजपाचे पेड ट्रोल्स ज्या प्रकारे पिडितेवरच चिखलफेक करत आहेत, आरोपींचं निर्लज्जपणे समर्थन करत आहेत, कित्येकजन तर बलात्काराचे सुद्धा आडून आडून समर्थन करत आहेत ते तीव्र संताप आणणारे आहे.
याला काही पुरावा? का आपलं दिलं ठोकून? In reply to संपूर्ण सहमत झुंडशाहीच्या by पुंबा
In reply to झुंडशाही कोण करतंय? by ट्रेड मार्क
On February 15, Chander Prakash along with another BJP leader Lal Singh had participated in a rally organised by right-wing Hindu Ekta Manch to demand the release of a special police officer, Deepak Khajuria, who is accused in the rape and murder case.हे वाचा. पोलिसास सोडून द्या यासाठी काढलेला मोर्चा होता तो.
https://thewire.in/politics/hindu-ekta-manch-bjp-protest-support-spo-arrested-rape-jammuहे आरोपी पोलिसाच्या समर्थनार्थ काढलेल्या तिरंगा मार्चबद्दल.
In reply to On February 15, Chander by पुंबा
In reply to On February 15, Chander by पुंबा
In reply to यालाच म्हणतात चष्मा लावून बघणे by ट्रेड मार्क
In reply to https://mariawirthblog by टवाळ कार्टा
In reply to https://mariawirthblog by टवाळ कार्टा
In reply to मीडिया चा रोल by पैसा
सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'हे काही पटलं नाही.
In reply to सगळे कोर्टात जातात, परत by सुबोध खरे
मोबाईल स्क्रिनवर त्या छोट्या मुलीचा फोटो दाखवत मला सकाळी शेजारणीने विचारले,'असं करणार्यांना तुमच्या देशात काय करतात?'
'शिक्षा होते...'
'हातं छाटतात? दगडाने चेचतात?'
'नाही.'
'मग काय करतात?'
'सगळे कोर्टात जातात, परत बलात्कार बलात्कार नावाचा हलकट खेळ खेळतात.'
...हा सगळा मजकूर विचारात घेतला तर धागाकर्तीने कोर्टाच्या प्रक्रियेचा उपहास केला आहे आणि तिच्या मते कोर्टाच्या प्रक्रियेपेक्षा, 'हातं छाटतात? दगडाने चेचतात?', ही प्रक्रिया जास्त योग्य आणि न्याय्य आहे असे सूचीत केले आहे. भावनेच्या भरात इकडे बहुतेक जणांचे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. :(
In reply to Police deployed in UP village by गब्रिएल
In reply to हा 'सेक्युलर' रेप असल्याने by श्रीगुरुजी
In reply to हा 'सेक्युलर' रेप असल्याने by श्रीगुरुजी
पुम्बा