इलेक्ट्रॉनिक्स - सदाभारीत प्रश्नोत्तरी धागा
इलेट्रॉनिक्स विषयात असलेले प्रश्न विचारण्यासाठी हा सदाभारीत धागा आहे. 'कोणताही प्रश्न येऊ द्या - चालेल!' असा.
मी इतक्यात अॅड्रुनोचा (अॅड्रिनो?) डेव्हलपमेंट बोर्ड मागवला आहे, आला की प्रश्न विचारायला सुरुवात करेनच. ज्यांना अॅड्रिनो ची अधिक माहिती हवी आहे त्यांनी इंग्रजी भाषेत येथे वाचावी -
https://www.arduino.cc/
https://en.wikipedia.org/wiki/Arduino
http://playground.arduino.cc/Projects/Ideas
या शिवाय प्राथमिक कांपोनंटस जसे कॅपॅसिटर, रझिस्टर, डायोड, वोल्ट्स, करंट त्यांची मोजमापे आणि ओळख इत्यादी माहिती कुणी देऊ शकले तर उत्तम!
ती माहिती संपादकांना सांगुन वर या भागात संकलित करता यावी. म्हणजे ते प्रश्न वाविप्र सारखे आपोआपच टळतील.
तोवर ज्यांना अनेक छोटे प्रकल्प करायचे ज्यांनात्यांनी प्रश्न विचारायला हरकत नाही. ज्यांनी प्रकल्प केले आहेत त्यांनी आपले अनुभव सांगायला प्रत्यवाय नाही.
तर येऊ द्या जमेल तसे!
वाचने
27750
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
या शिवाय प्राथमिक कांपोनंटस
वापर
In reply to या शिवाय प्राथमिक कांपोनंटस by सतिश गावडे
माझा प्रश्न प्रामाणिक होता. :
In reply to वापर by निनाद
क्षमस्व
In reply to माझा प्रश्न प्रामाणिक होता. : by सतिश गावडे
नाही भौ :)
In reply to क्षमस्व by निनाद
तुमच्या नोकरीत तुम्हाला ह्या
In reply to या शिवाय प्राथमिक कांपोनंटस by सतिश गावडे
एफेमची रेंज घरात येत नाही
अल्युमिनिअम च्या तारेचा
In reply to एफेमची रेंज घरात येत नाही by कंजूस
ह्याचा काही उपयोग होत आहे का
In reply to एफेमची रेंज घरात येत नाही by कंजूस
कल्पना भारी आहे
In reply to एफेमची रेंज घरात येत नाही by कंजूस
इलेक्ट्रिकच्या वस्तुंसाठीही
इ कचरा
पुण्यात मॉडेल कॉलनीमध्ये 'जन
In reply to इ कचरा by कवितानागेश
सदाभारीत लय भारी
धन्यवाद
In reply to सदाभारीत लय भारी by मारवा
म्हणजे मी भारावुन गेलेलो आहे
आपल्या भारीतल्या
In reply to म्हणजे मी भारावुन गेलेलो आहे by मारवा
छान सुरुवात निनाद. मी मला जशी
वायरलेस पध्धतीचा डॉल्बी जॅमर
In reply to छान सुरुवात निनाद. मी मला जशी by gogglya
लौकर बनवा, आमची ऑर्डर आताच
In reply to वायरलेस पध्धतीचा डॉल्बी जॅमर by टवाळ कार्टा
जॅमर नाही बनवता आला तरी
In reply to लौकर बनवा, आमची ऑर्डर आताच by संदीप डांगे
वा
In reply to छान सुरुवात निनाद. मी मला जशी by gogglya
LED उघडझाप करणारी अनेक सर्कीट आहेत
In reply to वा by निनाद
[ "ईलेक्ट्रॉनिक्स" साठी मराठी
In reply to छान सुरुवात निनाद. मी मला जशी by gogglya
हे चुकीचे वाटते
In reply to [ "ईलेक्ट्रॉनिक्स" साठी मराठी by झुमकुला
ऋणिकी
In reply to हे चुकीचे वाटते by सतिश गावडे
माझ्या माहितीप्रमाणे विद्युत
In reply to हे चुकीचे वाटते by सतिश गावडे
इथेही
झोलो
झोलो
झोलो
झोलो
झोलो
उत्तम विषयावरती धागा या
हे
In reply to उत्तम विषयावरती धागा या by अमितदादा
लिन्क मध्ये दिलेलं आहे वाचा
In reply to हे by निनाद
nonradiative साठी वरच वाक्य
In reply to लिन्क मध्ये दिलेलं आहे वाचा by अमितदादा
http://www.electronics
http://www.electronics
खुप
In reply to http://www.electronics by nikhil.nemade
मला वाटतंय ह्या सारख्या
रेडीओ ट्रान्स्मीटर आणि रिसीव्हर
भारीच. काही त्यात अ
In reply to रेडीओ ट्रान्स्मीटर आणि रिसीव्हर by अनिकेत वैद्य
अवांतरः एखादा चांगला MW
In reply to रेडीओ ट्रान्स्मीटर आणि रिसीव्हर by अनिकेत वैद्य
सदस्य
धागा आवडला
ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटर
अतिशय उपयुक्त माहीती.
In reply to ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटर by सतिश गावडे
(No subject)
In reply to अतिशय उपयुक्त माहीती. by प्रसाद_१९८२
हे र्हायल ...
In reply to (No subject) by संजय पाटिल
डेमो
In reply to अतिशय उपयुक्त माहीती. by प्रसाद_१९८२
वा!
In reply to ईलेक्ट्रॉनिक सर्कीट डीझाईन सिम्युलेटर by सतिश गावडे
गावडे सर, धन्यवाद
इलेक्ट्रिक करंट चे दोन प्रकार
ऑप्टिकल to 3.5MM jack
कळलं नाही.....
In reply to ऑप्टिकल to 3.5MM jack by स्वप्क००७
विकत ghya
In reply to ऑप्टिकल to 3.5MM jack by स्वप्क००७
हे बघा
होय
मला ठाण्या-ंमुबंई मध्ये रिमोट
सिग्नल लेवल
प्रश्न कळला नाही.
In reply to सिग्नल लेवल by उपयोजक
Application
In reply to प्रश्न कळला नाही. by नितिन थत्ते
जुन्या न चालणाय्रा इले वस्तू
धन्स
In reply to जुन्या न चालणाय्रा इले वस्तू by कंजूस
त्या कार्यक्रमात हे सांगितलंय.
In reply to जुन्या न चालणाय्रा इले वस्तू by कंजूस