फिल्म इन्स्टिट्यूटचा पेच
In reply to आत्ताची नवीन बातमी: केंद्र by काळा पहाड
In reply to आत्ताची नवीन बातमी: केंद्र by काळा पहाड
In reply to आत्ताची नवीन बातमी: केंद्र by काळा पहाड
In reply to व्यापम घोटाळ्यात साहेबांचा by खटासि खट
In reply to . by dadadarekar
In reply to आणि आयएसआय ची कामं केली की by काळा पहाड
In reply to तगडी हिम्मत आहे पोरांमध्ये! by अनिरुद्ध.वैद्य
सरकारी इंजीनरिंग मेडिकल कॉलेजस चालत नाहीयेतकोणता सरकारी इंजिनीयरींग , मेडिकल कॉलेज चालत नाहीत ? २-४ नावे द्या
In reply to माझी मते... by विकास
In reply to . by dadadarekar
In reply to . by dadadarekar
सरकार अशा पदांवर आपल्या मर्जीतील लोक घुसडत असतेल तर विद्यार्थी विरोध करु शकतात.सरकार वरच जर उमेदवार नेमणुकीची जबाबदारी असेल तर सरकार आपल्याच मर्जीचा माणूस घुसावेल ना.. किंबहुना सरकार नेमणूक करणारा माणूस हा सरकारी मर्जीतालाच असणार. तिथं कपिल सिब्बल ला टाकेल का सरकार?
In reply to सरकार अशा पदांवर आपल्या by काळा पहाड
In reply to कपिल सिब्बल पेक्षा क्वालिफाईड by खटासि खट
In reply to सरकार अशा पदांवर आपल्या by काळा पहाड
In reply to आपल्याच मर्जीचा माणूस घुसावेल ? by कपिलमुनी
In reply to . by dadadarekar
In reply to सरकारनं सनी लिओनीला विचारुन by प्यारे१
In reply to सरकारनं सनी लिओनीला विचारुन by प्यारे१
In reply to निर्णय सरकारच्या कित्तिही by अत्रुप्त आत्मा
In reply to ... by आशु जोग
In reply to @ इथे मोदी कुठून आले. इतक्या by अत्रुप्त आत्मा
In reply to ... by आशु जोग
In reply to नसती थेरं by llपुण्याचे पेशवेll
In reply to पैसे उडवणे by कपिलमुनी
In reply to नसती थेरं by llपुण्याचे पेशवेll
In reply to सदर धागालेखक व प्रतिसादकर्ते by संदीप डांगे
In reply to आपण सांगून उपकृत करावे by dadadarekar
In reply to भाजपने आपला माणुस तिथे बसवला, by संदीप डांगे
In reply to १. वाइट एक्टर = वाइट संचालक by काळा पहाड
In reply to माझा पहिला प्रतिसाद परत एकदा by संदीप डांगे
संस्था पुण्यात आहे म्हणजे पुण्याची मालमत्ता नाही. ती देशाची संस्था आहे.थोडक्यात, देशाच्या जनतेनं निवडून दिलेल्या सरकारनं अधिकृत रीतीनं नेमलेला संचालक असल्यामुळे त्याबद्दल वाद उठवायचा या विद्द्यार्थ्यांना अधिकार नाही. कारण संस्था देशाची आहे. मग बीजेपी चा माणूस असो, वा आरएसएस चा. कारण ती नेमणारं सरकार हे देशासाठी निवडलं गेलंय.
इतर स्वायत्त संस्थांमधे आणि या संस्थेत बर्याच बाबतीत खूपच फरक आहे. ते एक वेगळं जग आहे आणि त्यासंबंधी इथे चर्चा करणार्यांना काहीच माहिती नाही असे दिसत आहे. शिवाय फार गुंतागुंतीचं राजकारण आहे. त्यामुळे शून्य माहितीवर डोकं ताणून तर्क लढवणार्यांना खुशाल लढवू द्या.उलट तुम्हाला जास्त माहिती असेल तर तुम्ही ती सांगायला पाहिजे. लोक तसंही मोदी कसे धोका देतायत आणि अर्थव्यवस्था का उभारी घेत नाहीये यावर माहित नसताना चर्चा करतातच. लोक त्यांना जे दिसतं त्याचा विचार करतात. तेव्हा तुम्ही या बाबत अधिक लिहिलत तर जास्त बरं.
शिवाय फार गुंतागुंतीचं राजकारण आहे.सरकार राजकारण करणारच. विद्यार्थ्यांना ते करायला मनाई असावी. खास करून सरकारी संस्थेत.
हेच कॉंग्रेसच्या राज्यात झालं असतं तर असेच प्रतिसाद आले असते का याचं कुतूहल आहे.हेच कॉंग्रेसच्या राज्यात झालं असतं तर या विद्यार्थ्यांनी असाच दंगा केला असता का याचं कुतूहल आहे.
In reply to संस्था पुण्यात आहे म्हणजे by काळा पहाड
In reply to माहिती तर भरपूर आहे हो. by संदीप डांगे
In reply to पण इथं अशा रंगपंचमीच्या वातावरणात आत्ता देऊन काय उपयोग नाही. by होबासराव
In reply to पण इथं अशा रंगपंचमीच्या वातावरणात आत्ता देऊन काय उपयोग नाही. by होबासराव
In reply to नाही इतका साधा रंग नाही हा.. by llपुण्याचे पेशवेll
In reply to माहिती तर भरपूर आहे हो. by संदीप डांगे
In reply to खरंच विश्वासू माहिती असल्यास by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जरूर डॉक्टरसाहेब, माझे काही by संदीप डांगे
In reply to जरूर डॉक्टरसाहेब, माझे काही by संदीप डांगे
In reply to जरूर डॉक्टरसाहेब, माझे काही by संदीप डांगे
In reply to माझा पहिला प्रतिसाद परत एकदा by संदीप डांगे
In reply to माझा पहिला प्रतिसाद परत एकदा by संदीप डांगे
In reply to सदर धागालेखक व प्रतिसादकर्ते by संदीप डांगे
In reply to ... by आशु जोग
सईद मिर्झा आणि त्यांची मोदींविरुद्ध सह्यांची मोहीमतुमचा रोख फक्त इथेच आहे असं दिसतंय. त्याच्याशिवायही अजून बरंच काही आहे. पण आत्ता नको.
In reply to सईद मिर्झा आणि त्यांची by संदीप डांगे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to कितीही थोर संचालक असला तरी by संदीप डांगे
In reply to हो, पण चांगला आर्टिस्ट 'च' by काळा पहाड
In reply to कार्यक्षम आणि पदास योग्य आहेत by संदीप डांगे
आत्ता आपण चर्चा करतोय ती संस्था (सवंग अशी प्रतिमा असलेल्या) फिल्मजगताशी संबंधित आहे म्हणून तेवढे गांभिर्य वाटत नसेल पण हेच इस्रो सारख्या किंवा रॉ सारख्या ठिकाणी झालं असतं तर?मूर्ख पणाचं झालं असतं. आणि तिथे माझा विरोधच असता. पण सरकार ला काहीच कळत नाही असं समजून वागणं पण बरोबर नाही. सरकारनं इस्रो सारख्या किंवा रॉ सारख्या ठिकाणी अशी नेमणूक केलेली नाही. सरकारचा जर काही शंकास्पद हेतू असता तर त्यांनी ते सुद्धा केलं असतं.
In reply to आत्ता आपण चर्चा करतोय ती by काळा पहाड
In reply to सरकारला काय कळतं किंवा नाही by संदीप डांगे
In reply to सरकारला काय कळतं किंवा नाही by संदीप डांगे
सरकारला काय कळतं किंवा नाही हे सरकार कोणत्या पक्षाचं आहे यावर ठरतं बहुतेक... नाही का?हो ना. मागच्या घटना अशा आहेत: A bureaucrat, rather than a film personality, has headed the school for the last 15 years — and critics insist civil servants with limited tenures cannot be committed to far-reaching changes. In 2012, The Indian Express had accessed documents of a governing council meeting that showed only five out of 15 members present, with many having been granted “leave of absence”. This included Raghvendra Singh, Joint Secretary (Films), and C Viswanath, Additional Secretary and Financial Advisor, both from the I&B Ministry. The last film person to head the institute as its director was Mohan Agashe, who ironically, had to go following students’ protests over his attempt to restructure some courses. तेव्हा तर कोणी बोंबाबोंब केली नव्हती. म्हणजे तेव्हा बोंबाबोंब न करणारे सरकारच्या शहाण पानावर विश्वास ठेवून होते असंच ना? फक्त आता बीजेपी सरकार असल्याने असे प्रश्न उठतात. नाही का?
तुम्ही संस्थेला तुच्छच म्हटल्याने आता काय बोलून उपयोग नाहीच.तुमची मर्जी.
In reply to हे म्हणजे by कपिलमुनी
In reply to इतकी वर्षं कपिलमुनी चं संपादक by काळा पहाड
In reply to वाइट by कपिलमुनी
In reply to होना? मग अरविंद केजरीवाल नी by काळा पहाड
In reply to इकडे-तिकडे फिरू नका by कपिलमुनी
In reply to मुनीश्वर, जसं तुम्ही माई ना by काळा पहाड
In reply to पहाडराव by dadadarekar
जास्त मताधिक्य मिळवणे इतकाच क्रायटेरिया असतो
पण फिल्म इन्स्टिट्य्ट्मधील पद हे सर्व इच्छुक उमेदवारांचा अनुभव व ज्ञान यांचा विचार करुन मग भरायचे असते.तुमच्या बोलण्यातला विनोद तुम्हाला कळतोय ना?
In reply to हितेश राव, ती पूर्ण दिल्लीची by काळा पहाड
In reply to यात विनोद काय आहे ? by dadadarekar
In reply to अहो एक जनतेनं निवडून दिलेल्या by काळा पहाड
In reply to मुनीश्वर, जसं तुम्ही माई ना by काळा पहाड
In reply to गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत? by कपिलमुनी
In reply to होना? मग अरविंद केजरीवाल नी by काळा पहाड
In reply to एका तुच्छ संस्थेचा (ज्याचा by संदीप डांगे
In reply to एका तुच्छ संस्थेचा (ज्याचा by संदीप डांगे
In reply to होना? मग अरविंद केजरीवाल नी by काळा पहाड
In reply to साध्या आमदार पदाचा अनुभव by नाव आडनाव
आत्ताची नवीन बातमी: केंद्र