फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आपला वर्ग(शिक्षणाचे ठिकाण) सोडून वर्गाबाहेर आंदोलने करायची ?
वास्तविक या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती कुठल्यातरी धरणे, आंदोलने यामधून नव्हे तर त्यांच्या कलाकृतीमधून दिसून यावी ही देशाची अपेक्षा आहे.
आजच्या अध्यक्षांबाबत काही मुद्दे पुढे केले जात असले तरी यापूर्वी अत्यंत नामवंत चित्रकर्मींनाही विद्यार्थ्यांनी काम करणे अशक्य करून सोडले होते. त्यामुळे त्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. सध्या एक मुद्दा चर्चेत आहे राजकीय पार्श्वभूमी. पण इथे अध्यापक म्हणून काम केलेल्या सईद मिर्झा यांनी तर मोदी पंतप्रधान बनू नयेत यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती.
हे सारे पाहता असे दिसते की अलिकडच्या सत्ताबदलामुळे अनेक छावण्यांमधे अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्यामुळे आजही आपली उपद्रव क्षमता कमी झालेली नाही हे दाखवण्याचाही या छावण्यांचा प्रयत्न असावा, असा एक अंदाज आहे.
सुरुवातीला येथील आंदोलकांनी आमच्या मागे कोणताही पक्ष, कोणताही गट नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना
जे एन यू मधून पाठिंबा मिळाल्यावर मात्र हे आंदोलन कुठल्या गटाचे आहे हे स्पष्ट व्हायला लागले आहे.
वाचने
30097
प्रतिक्रिया
214
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
नाना
In reply to ... by आशु जोग
माईच्या जागी आता आम्हाला चाची
In reply to नाना by माईसाहेब कुरसूंदीकर
गजेंद्र चौहान
फारच लावून धरता बुवा तुम्ही..
In reply to गजेंद्र चौहान by कपिलमुनी
शिकवणी
In reply to फारच लावून धरता बुवा तुम्ही.. by संदीप डांगे
=))
In reply to गजेंद्र चौहान by कपिलमुनी
गजेंद्र चौहान लायक का आहेत?
In reply to गजेंद्र चौहान by कपिलमुनी
बादवे ज्या ३ चित्रपटांवरुन
In reply to गजेंद्र चौहान लायक का आहेत? by मृत्युन्जय
जरा उशीराच उतरतोय चर्चेत..
मिपावर भरपुर व्यावसायिक
In reply to जरा उशीराच उतरतोय चर्चेत.. by चिगो
हे तर मान्यच..
In reply to मिपावर भरपुर व्यावसायिक by मृत्युन्जय
हम्म
>>> हात टेकले ह्या एफ.टी.आय
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
जावाच्या भाषेत माई इंटरफेस
In reply to >>> हात टेकले ह्या एफ.टी.आय by प्यारे१
तुम्ही हात टेकले की तुमच्या ह्यांनी?
वरात
तिमा साहेब
In reply to वरात by तिमा
गजेन्द्र चौहान. सिंह नव्हे.
In reply to तिमा साहेब by सुबोध खरे
तुलना
In reply to तिमा साहेब by सुबोध खरे
मुनिवर
In reply to तुलना by कपिलमुनी
जाता जाता -- डाव्या लोकानी
In reply to तिमा साहेब by सुबोध खरे
जाता जाता -- डाव्या लोकानी केशरी रंग आवडत नाही म्हणून श्रीखंडात केशर घालणे बंद केले आहे/ केशरयुक्त श्रीखंड खाणे बंद केले आहे असे ऐकतो.हे लय भारी !!! =)) =)) =)) आतापर्यंत, ते मॉस्कोत बर्फ पडले की दिल्लीत शिंकायला सुरुवात करतात आणि बायजिंगमध्ये पाऊस पडला की मुंबईत छत्री उघडतात इतकेच ऐकून होतो. त्यात या नविन गुणधर्माची भर पडलेली दिसतेय ! :)शोले मधील सांबा ह्या
In reply to तिमा साहेब by सुबोध खरे
http://www.youthconnect.in
भूमिका
In reply to http://www.youthconnect.in by खटासि खट
गजेन्द्र चौहान यांच्याशी निळू
In reply to भूमिका by कपिलमुनी
अशा न्यायाने निळू फुलेंना काय
In reply to गजेन्द्र चौहान यांच्याशी निळू by खटासि खट
https://video-lhr3-1.xx.fbcdn
जाता जाता -- डाव्या लोकानी
एक वेगळा मुद्दा जो आतापर्यंत
+१
In reply to एक वेगळा मुद्दा जो आतापर्यंत by निनाद मुक्काम …
सी ग्रेड सिनेमात काम केलेला
वरच्या प्रतिसादात राजकारण आणू
In reply to सी ग्रेड सिनेमात काम केलेला by खटासि खट
विद्यार्थ्यांनी केशरी संचालक
In reply to सी ग्रेड सिनेमात काम केलेला by खटासि खट
ओके.
In reply to विद्यार्थ्यांनी केशरी संचालक by विकास
एव्हढेच?
In reply to ओके. by खटासि खट
डॉलर मिया कुठे क्रिकेट खेळले
In reply to एव्हढेच? by विकास
...
In reply to विद्यार्थ्यांनी केशरी संचालक by विकास
या धाग्याने
अध्यक्ष आणि संचालक
.
In reply to अध्यक्ष आणि संचालक by सव्यसाची
ते कमी पण विजिट करू शकतात आणि
In reply to . by dadadarekar
विरोध कशावरून होत होता?
In reply to . by dadadarekar
काय ठरल तर मग ?
हिंदुद्वेष्टे ??? इथं हिंदू,
In reply to काय ठरल तर मग ? by ईश्वरसर्वसाक्षी
...
In reply to काय ठरल तर मग ? by ईश्वरसर्वसाक्षी
हिंदुद्वेष्टे ??? इथं हिंदू, प्रेमी, द्वेष्टे यांचा काय संबंध?
वो के साsssर नो प राब्लम...
In reply to हिंदुद्वेष्टे ??? इथं हिंदू, प्रेमी, द्वेष्टे यांचा काय संबंध? by ईश्वरसर्वसाक्षी
...
In reply to वो के साsssर नो प राब्लम... by संदीप डांगे
थँकू स्साsssर
हिंदुद्वेष्टा
दुवा
In reply to हिंदुद्वेष्टा by सुनील
तसं नसावे...
In reply to दुवा by सुनील
अध्यक्ष्पद नरेंद्र मोदीना द्या !
हॅ हॅ हॅ
In reply to अध्यक्ष्पद नरेंद्र मोदीना द्या ! by dadadarekar
.
In reply to हॅ हॅ हॅ by अर्धवटराव
दादुस
In reply to . by dadadarekar
+!
In reply to दादुस by पैसा
परस्पर पीडा जातीय तर मोडता
In reply to +! by अस्वस्थामा
शिया बनवून आयसिस च्या जवळपास
In reply to परस्पर पीडा जातीय तर मोडता by काळा पहाड
दुसरा धर्म घ्यायच्या आधी
In reply to . by dadadarekar
...
In reply to . by dadadarekar
'एफटीआयआय' आंदोलन आता
...
In reply to 'एफटीआयआय' आंदोलन आता by आशु जोग
दहशत
टी.व्ही
खन्ना कुठल्या पक्षाकडून
In reply to टी.व्ही by चिरोटा
...
In reply to खन्ना कुठल्या पक्षाकडून by खटासि खट
गुन्हा
पण
In reply to गुन्हा by आशु जोग