फिल्म इन्स्टिट्यूटचा पेच
In reply to तुम्ही माझ्या मुद्ध्याला by काळा पहाड
In reply to तुम्ही माझ्या मुद्ध्याला by काळा पहाड
In reply to रमजानच्या पवित्र महिन्यात by होबासराव
In reply to ह्या न्यायाने असे अजून काही प्रतिसाद काढण्याची विनंती करता येईल. by बबन ताम्बे
In reply to पॉप क्विझ: by काळा पहाड
In reply to . by dadadarekar
In reply to . by dadadarekar
In reply to पॉप क्विझ: by काळा पहाड
In reply to गुगल by कपिलमुनी
In reply to मुनीश्वर, तिथं पिक्चर काढायचा by काळा पहाड
In reply to गजेंद्र चौहान by कपिलमुनी
In reply to ते कसे नालायक आहेत आणि बाकीचे by काळा पहाड
In reply to बाकीच्यांना by कपिलमुनी
In reply to मुनीश्वर, एडमिनिस्ट्रेटिव्ह by काळा पहाड
In reply to मुनीश्वर, तिथं पिक्चर काढायचा by काळा पहाड
In reply to मुनीश्वर, तिथं पिक्चर काढायचा by काळा पहाड
In reply to जे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to जे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to मस्त हो माई. ह्या लॉजिकने तर by संदीप डांगे
In reply to संचालक by माईसाहेब कुरसूंदीकर
सरकार : तू फक्त हो म्हण+कुणी तरी आहे तिथं विद्यार्थी : मला मुक्त व्हायचय+मला उत्तर हवय मिपाकर :सगळीकडे बोंबाबोंब्+सौजन्याची ऐशी तैशी+केले तुका झाले माका.पिटातील प्रेक्षक नाखु
In reply to एकूण by नाखु
In reply to एकूण by नाखु
In reply to भक्तांचा नंगानाच बघून डोळे by बॅटमॅन
In reply to राखी सावंत बद्दल काय बोलायचं by काळा पहाड
In reply to भक्तांचा नंगानाच बघून डोळे by बॅटमॅन
तिलाच सपोर्ट करतील
तिच्यामागे उभे राहतील असे तुम्हाला म्हणायचे आहे का...
बाकी सगळं छान मराठी लिहीलंत पण तेवढंच इंग्रजी लिहीलंत म्हणून एक शंका... !In reply to मी काय म्हणतो अडवाणी, by खटासि खट
In reply to धक्कादायक by dadadarekar
In reply to राहूल सोलापूरकर by कपिलमुनी
In reply to मुनिवरच ते. शालजोडीतले मोठ्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to धक्कादायक by dadadarekar
In reply to ... by आशु जोग
In reply to विद्यार्थ्यांनी संचालकांच्या by निनाद मुक्काम …
In reply to ... by आशु जोग
In reply to ... by आशु जोग
In reply to ... by आशु जोग
In reply to नाना by माईसाहेब कुरसूंदीकर
गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत?या प्रश्नाला कोणत्याही भक्ताने किंवा कोणीही उत्तर दिले नाही.? काळा पहाड कुठे गेले ?
In reply to गजेंद्र चौहान by कपिलमुनी
In reply to फारच लावून धरता बुवा तुम्ही.. by संदीप डांगे
In reply to गजेंद्र चौहान by कपिलमुनी
In reply to गजेंद्र चौहान by कपिलमुनी
In reply to गजेंद्र चौहान लायक का आहेत? by मृत्युन्जय
In reply to जरा उशीराच उतरतोय चर्चेत.. by चिगो
In reply to मिपावर भरपुर व्यावसायिक by मृत्युन्जय
तुम्हाला एफटीआयआय, त्यांचे विद्यार्थी आणि सिनेजगत या तिभी गोष्टी किती महान आहेत हे माहिती नाही म्हणुन तुम्हाला असले फुटकळ प्रश्न पडतात.हे तर मान्यच करतो हो मी..
येणारचेत मोठ्ठाले धागे तेव्हा कळेलच तुम्हाला.वा वा.. ज्ञानवर्धनाकरीता उत्सुक आहे.. ;-)
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to >>> हात टेकले ह्या एफ.टी.आय by प्यारे१
In reply to वरात by तिमा
In reply to तिमा साहेब by सुबोध खरे
In reply to तिमा साहेब by सुबोध खरे
In reply to तुलना by कपिलमुनी
In reply to तिमा साहेब by सुबोध खरे
जाता जाता -- डाव्या लोकानी केशरी रंग आवडत नाही म्हणून श्रीखंडात केशर घालणे बंद केले आहे/ केशरयुक्त श्रीखंड खाणे बंद केले आहे असे ऐकतो.
हे लय भारी !!! =)) =)) =))
आतापर्यंत, ते मॉस्कोत बर्फ पडले की दिल्लीत शिंकायला सुरुवात करतात आणि बायजिंगमध्ये पाऊस पडला की मुंबईत छत्री उघडतात इतकेच ऐकून होतो. त्यात या नविन गुणधर्माची भर पडलेली दिसतेय ! :)In reply to तिमा साहेब by सुबोध खरे
In reply to http://www.youthconnect.in by खटासि खट
In reply to भूमिका by कपिलमुनी
In reply to गजेन्द्र चौहान यांच्याशी निळू by खटासि खट
In reply to एक वेगळा मुद्दा जो आतापर्यंत by निनाद मुक्काम …
In reply to सी ग्रेड सिनेमात काम केलेला by खटासि खट
In reply to सी ग्रेड सिनेमात काम केलेला by खटासि खट
In reply to विद्यार्थ्यांनी केशरी संचालक by विकास
In reply to ओके. by खटासि खट
In reply to एव्हढेच? by विकास
In reply to विद्यार्थ्यांनी केशरी संचालक by विकास
Q :You were the chairman of the institute twice. A : Yes, I was. And let me tell you, the chairman is not the director. The director is the one who executes all the decisions on campus. He meets the students on a daily basis and lives on campus. Whereas, the chairman needs to come to campus only six times a year - twice for society meetings and four times for the governing council meets. If it is the concern of running the institute, then the director is contacted and not the chairman. Only when the institute needs more money or a change in the overall policy needs to be made, the chairman is contacted.ही व्यवस्था ही बर्याच स्वायत्त संस्थांसारखी आहे. उदा: Indian Statistical Institute (ISI) मी आयएसआयचा विद्यार्थी असल्याकारणाने हे नक्की सांगू शकतो. गवर्निंग कौन्सिल चा अध्यक्ष आणि ते कॉलेज याचा किती संबंध येतो हे आम्ही पाहिले आहे. अध्यक्ष शक्यतो पदवीप्रदान समारंभाला कॉलेज मध्ये येतात. मला वाटते कि सीओइपी मध्ये सुद्धा हेच स्ट्रक्चर आहे. आम्ही आमच्या अध्यक्षांना क्वचितच पाहिले असेल. तीच परिस्थिती FTII मधेही दिसते आहे. श्याम बेनेगल यांच्या मुलाखतीतील काही रोचक प्रश्नोत्तरे
Q: The FTII strike against the appointment of Gajendra Chauhan as the chairman is in its 31st day now... A :Yes, I have been following the strike. However, I feel that the action taken by students is extreme. Credentials or no credentials - if the government has sent somebody to be the chairman, he should be given a chance. Students should not just look at the credentials.
Q: So, you are not supporting the strike? A: I want the students to be frank, come ahead and have a dialogue with Chauhan. They should listen to his views and vice versa, and find a road ahead for the institute. Students should not jump the gun even before giving the man a chance.
Q: So, Gajendra Chauhan fits the bill? A: FTII is a professional institute. And it needs immense development in terms of technology. It is a place where you train people and if a man can come and put things in place, then why not? Students cannot claim and assume anything even before he is appointed. If there is a reason for their disagreement over the appointment of the gentleman, they should come forward and have a dialogue rather than going on a strike.
Q: Students claim, as compared to someone like Adoor Gopalakrishnan or Gulzar, Chauhan doesn't have enough body of work. A: How can the students decide if a man is capable or not, if there is a right kind of political alignment or if he will change the colour of the institution? No one's stopping them from clearing the air? But they are unwilling to talk and are dissatisfied. I don't understand what the fuss is all about.बर्याच बातम्या आल्या कि श्याम बेनेगल पण अध्यक्ष होण्याच्या लिस्ट मध्ये होते. त्याला श्याम बेनेगल यांचे उत्तर:
I was never asked. I have been the chairman twice and I have no idea about the other contenders because nothing was conveyed to me.गजेंद्र चौहान यांच्या कामाबद्दल:
Q: What do you have to say about Chauhan's credentials? A : I don't even know him. How can I speak about his credibility? Also, it is not the body of work that matters. You can only judge a person after he performs his given duty. Students are not allowing any of those things to happen. They should understand that in an institution, ideological saffronisation is not possible. What's the point of going on a strike and calling names?
:) ;) + १