वजन कमी करणारा आहार
१) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे.
२) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी.
३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा.
४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री) घालुन घेणे.
५) रात्रीचे जेवण ; दुपार प्रमाणेच घ्यावे.
६) जेवणात गोड पदार्थचा समावश करु नये. तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत.चाकलेट्स बेकरी प्राडक्टस ,शितपेय, फास्ट फुड, होटेलींग, मिठाई बंद करावी.
७) योग्य आहाराला योग्य व्यायाम व आयुवेदीक औषधीची जोड दिल्यास दर आढवडयाला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही तसेच शरीराचे कु्ठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
८)जेवणात मिठ कमी घ्यावे.
वाचने
67796
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद !!!
अतिशय सोपे उपाय...
"तसेच चिंकु, केळी, द्राक्ष
ब्रुहण द्रव्य..
In reply to "तसेच चिंकु, केळी, द्राक्ष by प्रज्ञाताई
+१
In reply to ब्रुहण द्रव्य.. by बाबा पाटील
यथा शक्ती व्यायाम...
हम्म...
१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी,
अगदि
In reply to १ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, by सूड
धन्यवाद
तुम्हाला मधुमेह वैगेरेचा
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
धन्यवाद
In reply to तुम्हाला मधुमेह वैगेरेचा by संदीप डांगे
हम्म.
मला तर वेड लागल्यासारखंच होईल
In reply to हम्म. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान. रुग्णालयासाठी शुभेच्छा.
"योग्य आहाराला योग्यं
वर दिलेल्या प्रतिसादांतून
आय आणि व्यय याची सांगड घालणे
क्र. २ आणि ८ व व्यायामाचा
शुगरफ्री ची जाहिरात नको......
अवघड आहे.
प्रथिनांचे प्रमाण अत्यंत कमी आहे
+१
In reply to प्रथिनांचे प्रमाण अत्यंत कमी आहे by आजानुकर्ण
बरोबर.......
In reply to +१ by नगरीनिरंजन
+१...
In reply to +१ by नगरीनिरंजन
आयुर्वेद रुग्णालयासाठी
In reply to +१... by स्वप्नांची राणी
मी कुठे काय करायचं हे मला आणी
In reply to आयुर्वेद रुग्णालयासाठी by नगरीनिरंजन
धन्यवाद!
In reply to मी कुठे काय करायचं हे मला आणी by स्वप्नांची राणी
+१
In reply to आयुर्वेद रुग्णालयासाठी by नगरीनिरंजन
+१
In reply to +१... by स्वप्नांची राणी
बाबा ,
ओ लष्करवालं कशापै चिंता करु
In reply to बाबा , by कैलासवासी सोन्याबापु
कॅजॅ स्पैरो खरंय पण मेंनलॅंड
In reply to ओ लष्करवालं कशापै चिंता करु by कॅप्टन जॅक स्पॅरो
ब्राउन राइस
माझ्याम्ते आपले आईवडील साधारण
सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद.
पोटाचा गणपती
In reply to सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद. by बाबा पाटील
पहिल्याने आडवे झोपून पहा कि
In reply to पोटाचा गणपती by मराठी_माणूस
डॉक्टरसाहेब, आडवे म्हणजे
In reply to पहिल्याने आडवे झोपून पहा कि by सुबोध खरे
होय साहेब
In reply to डॉक्टरसाहेब, आडवे म्हणजे by संदीप डांगे
त्यातून कुणाला शंका असेल तर
In reply to होय साहेब by सुबोध खरे
अरेवा. असे पण अस्ते का? ऐकावे
In reply to त्यातून कुणाला शंका असेल तर by सुबोध खरे
पोटाचा प्रश्न सुटला कि
सहमत.
In reply to पोटाचा प्रश्न सुटला कि by सुबोध खरे
चालते व्हा
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या माहितीतील एका
In reply to पोटाचा प्रश्न सुटला कि by सुबोध खरे
आमच्या माहितीतील एका
In reply to पोटाचा प्रश्न सुटला कि by सुबोध खरे
बिरूटे साहेब
कै च्या कै...
In reply to बिरूटे साहेब by मनिमौ
वरच्या आहार तक्त्यात भाजी
नुसता तोंडावर (बोलणे आणि खाणे
+१
In reply to नुसता तोंडावर (बोलणे आणि खाणे by सूड
+१
In reply to +१ by बॅटमॅन
+२
In reply to +१ by बॅटमॅन
पळणं अशक्य असतं ...गुडघे
In reply to +२ by अत्रुप्त आत्मा
मॅराथॉन सांगत नाय ओ कुणी. रोज
In reply to पळणं अशक्य असतं ...गुडघे by असंका
नाय खरंय तुमचं. पळण्यामुळे
In reply to मॅराथॉन सांगत नाय ओ कुणी. रोज by बॅटमॅन
मी कसला तज्ञ? पण मला वाटतं की
In reply to नाय खरंय तुमचं. पळण्यामुळे by असंका
चालणे उत्तम.
In reply to नाय खरंय तुमचं. पळण्यामुळे by असंका
हो ना. आणि ती दुखणी फारच चिकट
In reply to चालणे उत्तम. by प्रभाकर पेठकर
पटले नाय....
माझ्या आजीने दिलेल्या काही
प्रतिसाद वाचुन भुख लागली..
प्रतिसाद वाचुन भुख लागली..
In reply to प्रतिसाद वाचुन भुख लागली.. by जेपी
मग
In reply to प्रतिसाद वाचुन भुख लागली.. by जेपी
डॉक्टर साहेब,
विटेकर साहेब.
In reply to डॉक्टर साहेब, by विटेकर
कार्डीओ व्हस्क्युलर व्यायाम
In reply to डॉक्टर साहेब, by विटेकर
अपयशी प्रयत्न चालू आहेत.
पेठकर काका,एकंदरीत भारीय प्रकरण तुमच..
In reply to अपयशी प्रयत्न चालू आहेत. by प्रभाकर पेठकर
नक्की.
In reply to पेठकर काका,एकंदरीत भारीय प्रकरण तुमच.. by बाबा पाटील
एकदम
In reply to अपयशी प्रयत्न चालू आहेत. by प्रभाकर पेठकर
खिक....
In reply to एकदम by चौकटराजा
कुंभ रास का हो तुमची
In reply to अपयशी प्रयत्न चालू आहेत. by प्रभाकर पेठकर
चंद्ररास..
In reply to कुंभ रास का हो तुमची by कॅप्टन जॅक स्पॅरो
वय ६० वर्षे आणि वजन ११७ किलो.
६ फूट...
In reply to वय ६० वर्षे आणि वजन ११७ किलो. by स्वप्नांची राणी
बजरबटटू
ब्वार्र !!
In reply to बजरबटटू by मनिमौ
रोज चालण्यासारखा व्यायाम नाही
आपण त्यांच्या समान व्हावे !..
=))
हस ले हस ले :-)
In reply to =)) by स्पा
+१११११११११११११
In reply to हस ले हस ले :-) by श्रीरंग_जोशी
जोशी तुमच्या तोंडात सुगर फ्री
In reply to हस ले हस ले :-) by श्रीरंग_जोशी
:-)
In reply to जोशी तुमच्या तोंडात सुगर फ्री by स्पा
खरं सांगू का बाबा पाटिल, या
माझे थोडे वेगळेच मत आहे..
वजन ही गोष्ट 'फिटनेस' वरही
लैचं वेळा वजन कमी केल्यानी