वजन कमी करणारा आहार
१) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे.
२) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी.
३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा.
४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री) घालुन घेणे.
५) रात्रीचे जेवण ; दुपार प्रमाणेच घ्यावे.
६) जेवणात गोड पदार्थचा समावश करु नये. तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत.चाकलेट्स बेकरी प्राडक्टस ,शितपेय, फास्ट फुड, होटेलींग, मिठाई बंद करावी.
७) योग्य आहाराला योग्य व्यायाम व आयुवेदीक औषधीची जोड दिल्यास दर आढवडयाला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही तसेच शरीराचे कु्ठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
८)जेवणात मिठ कमी घ्यावे.
वाचने
67796
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरच्या व्यायामांना बरोब्बर
In reply to लैचं वेळा वजन कमी केल्यानी by कॅप्टन जॅक स्पॅरो
समतोल अनुभवी सल्ला.
In reply to लैचं वेळा वजन कमी केल्यानी by कॅप्टन जॅक स्पॅरो
कॅप्टन,
In reply to लैचं वेळा वजन कमी केल्यानी by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रत्येकाच्या शरिराप्रमाणे
In reply to कॅप्टन, by वेल्लाभट
चुकताय
In reply to प्रत्येकाच्या शरिराप्रमाणे by कॅप्टन जॅक स्पॅरो
अतिशय चुकीचा समज. तुम्ही जो अ
In reply to चुकताय by वेल्लाभट
काही दिवसांपूर्वी मी एका
In reply to अतिशय चुकीचा समज. तुम्ही जो अ by कॅप्टन जॅक स्पॅरो
+१ !
In reply to चुकताय by वेल्लाभट
एक ग्लास गायीचं कच्च दुध
In reply to लैचं वेळा वजन कमी केल्यानी by कॅप्टन जॅक स्पॅरो
कच्चं दुध म्हणजे पाश्चराईज्ड
In reply to एक ग्लास गायीचं कच्च दुध by आयुर्हित
पाश्चराईज्ड नीट झाले नसेल तर काय?
In reply to कच्चं दुध म्हणजे पाश्चराईज्ड by कॅप्टन जॅक स्पॅरो
खरंय
In reply to पाश्चराईज्ड नीट झाले नसेल तर काय? by आयुर्हित
घेतलीत तर कळवा. धारोष्ण
In reply to खरंय by सुनील
कोणी गाय घेतलीत तर सांगा,
In reply to घेतलीत तर कळवा. धारोष्ण by कॅप्टन जॅक स्पॅरो
दिवेकरकाकू*
In reply to कोणी गाय घेतलीत तर सांगा, by सूड
गाय नको
In reply to कोणी गाय घेतलीत तर सांगा, by सूड
धागा आणि प्रतिसाद वाचून
वजन कमी करणे, पोटाचा घेर कमी