अनाहिता ठाणे कट्टा
काही मुंबईकर व परदेशी वास्तव्यास असणाऱ्या आमच्या काही अनाहीतानी संगनमत करून रविवारचा दिवस कट्ट्यासाठी आखला. त्याप्रमाणे मजल दरमजल करत सर्वं अनाहिता पैकी सगळ्यात पहिली हजेरी अजया यांनी वेळेआधी लावली. पण त्यांनी या वेळेचा सदउपयोग स्वतःला एक छान साडी घेऊन केला आणि लवकर आल्याचा स्वतःलाच स्वतः भुर्दंड पाडून घेतला.हा खर्च त्या उशिरा आलेल्या अनाहिताकडून करून घेणार असल्याचा मानस त्यांनी कट्ट्या दरम्यान बोलून दाखवला हि पण नंतर रंगलेल्या गप्पानी त्यांना याचा विसर पाडला. (हे बाकी आमच्या बायकाचे बाकी बरे असते, गप्पा मध्ये महत्वाचे विसरूनच जातो, असो शेवटी फायदा बाकी अनाहिताचा झाला). मग फोनाफोनी करून सगळ्या नक्की आल्या आहेत न यांची खात्री करून घेण्यात आली. सगळ्याजणी १०-१५ मिनिटांच्या अंतराने इच्छित जागी पोहचल्या.
मग स्वाद मधल्या बेसमेंट मध्ये ठाण मांडण्यात आले. अस्मादिकाना मात्र वसई विरार परिवहन यांच्या रविवारच्या सुस्त सेवेपोटी इच्छित जागी पोहचण्यास १ तासाचा विलंब लागला. पण स्वाद मध्ये जाताच कोणीही खाद्य म्हणुन आपला फडशा पडू नये उशिरा आल्यामुळे म्हणुन दरवाजा उघडून आत शिरताच "समुद्रामध्ये मोती शोधणे सोपे पण हे हॉटेल शोधणे महाकठीण असा शेरा हास्य वदनाने देत शामिल झाले". (काय करणार सगळ्या भुकेलेल्या वाघिणी होत्या न आणि उशिरा आलेली मीच एक म्हणुन हा खटाटोप). पण सगळ्यानी हसत हसत मला अनुमोदन दिले आणि स्थापन्न होताच समोर रुचकर घरगुती जेवणाची चव असलेली स्वादची मर्यादित थाळी ठेवली गेली.
(आमच्यापेक्षा हॉटेल मालकालाच खुप घाई होती म्हणुन आमच्या अन्नपुरवठ्याकडे जास्त लक्ष दिले जात होते, काय करणार बाहेर माणसे ताटकळत उभी होती आणि आम्ही मात्र निवांत पणे गप्पा टप्पा मारत जेवण करत होतो).
तर असे जास्त वैचारिक देवाणघेवाण न करता मस्त पैकी एकमेकांची शाळा घेत जेवण उरकले. जेवणातर गुलाबजाम आणि बासुंदी वर यथेच्छ ताव देत मेजवानी फस्त केली.
तिथे उभ्या असलेल्या (मालक कि मेनेजर?) कोण जाणे याच्या चेहऱ्यावर बायांनो आता खण आणि नारळ हवे तर घेऊन येतो पण या दहा जागा खाली करा ग असे काहीसे भाव पाहुन आम्ही बाहेर पडलो. पण हॉटेल बाहेर येताच एकमेकीचे भ्रमण ध्वनी क्रमांक घेत पुढचा कट्टा हा हॉटेल मध्ये न करता एका अनाहितेच्या घरी करण्याचे ठरवुन एक छानसे समुहचित्र टिपले गेले. मग प्रत्येकजणीने टाटा बाय बाय म्हणत या कट्ट्याची सांगता केली.
या बरोबरच कट्ट्याचा वृतांत संपला, पुन्हा भेटुया नवीन कट्ट्याचा वृतांता सोबत. तो पर्यंत याच कट्ट्याच्या वृतांतावर समाधान माना.
नमस्कार.
छायाचित्रकार सानिकास्वप्नील/ अजया सोबत वार्ताहर भावनाकल्लोळ ठाणे येथुन.In reply to अरे वा कट्टा उत्तम झाला by सुबोध खरे
In reply to वा..!!! by प्रचेतस
In reply to जरा थांबा. by सूड
In reply to वृत्तांत आवडला ! by मदनबाण
In reply to आमच्या गप्पा बघून खरोखरच मालक by कवितानागेश
In reply to "सानिकानी आपल्यासाठी खाउ आणला होता......" by मुक्त विहारि
In reply to पेठकर काका आमच्यासाठी पण by त्रिवेणी
In reply to सर्वे ऽ पि सुखिनं संतु... by प्रभाकर पेठकर
In reply to आमच्या गप्पा बघून खरोखरच मालक by कवितानागेश
In reply to सर्वांत प्रथम सानिकाची माफी by भावना कल्लोळ
In reply to (जोहार मायबाप जोहार) ?????? by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to तो अभिवादनार्थ वापरला जाणारा by बॅटमॅन
In reply to तू गप रे. तुझे लग्न झाले आहे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to तू गप रे. तुझे लग्न झाले आहे by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मस्त वृत्तांत! by पैसा
In reply to तुम्ही मुंबैकर आणि पुणेकर खरे तर "महा" कट्टा भरवू शकता ...... by मुक्त विहारि
In reply to बस का मुविकाका..जेमतेम २/३ by प्रचेतस
In reply to मस्तच गो हेमा by सविता००१
In reply to चॉकोलेट्स by सविता००१
In reply to झकास वृतांत by स्पा
In reply to झकास वृतांत by स्पा
In reply to झकास वृतांत by स्पा
=))ह्हांsssssssssss
अता कसं बरं साजेसं बोल्लात!
........................................

In reply to छे !!! by अर्धवटराव
In reply to हत्ती हा एक शांत प्राणी आहे. by प्यारे१
In reply to छे !!! by अर्धवटराव
In reply to हम्म, ते बाकी खरं. जरा by बॅटमॅन
In reply to हम्म, ते बाकी खरं. जरा by बॅटमॅन
In reply to हो ना,किती शिक्रणछप! कोणी by अजया
पुरुषी कट्टे कसले भारी असतात नै.
हे बाकी बरोबर... :)In reply to हो ना,किती शिक्रणछप! कोणी by अजया
In reply to हो ना,किती शिक्रणछप! कोणी by अजया
In reply to हो ना,किती शिक्रणछप! कोणी by अजया
कोणी बासूंदी पिऊन तर्राट झालं नाहीएकाच गोष्टीचे परत परत स्पष्टिकरण देउन कंटाळा आला आहे. तेव्हा जे सुचित केले आहे त्याचा निषेध व्यक्त करुन तुर्तास थांबतो.
In reply to कोणी बासूंदी पिऊन तर्राट झालं by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to हो ना,किती शिक्रणछप! कोणी by अजया
हो ना,किती शिक्रणछप! कोणी बासूंदी पिऊन तर्राट झालं नाही, शिग्रेटी फुंकल्या नाहीत्,बायकांबद्दल तारे तोडले नाहीत, घर्,चूल,मूल फाल्तु विषय चघळले असतील झालं. नथींग हॉट....पुरुषी कट्टे कसले भारी असतात नै.सामान्यीकरण! (जनरलायझेशन!) :( असो.
In reply to हो ना,किती शिक्रणछप! कोणी by बिपिन कार्यकर्ते
In reply to नाही ,बिका,जनरलायझेशन नाही. by अजया
In reply to उदा. तुम्ही असा शिकरण्छाप by अजया
In reply to उदा. तुम्ही असा शिकरण्छाप by अजया
In reply to नाही ,बिका,जनरलायझेशन नाही. by अजया
In reply to हम्म, ते बाकी खरं. जरा by बॅटमॅन
In reply to मिपाबंधूनो, by भावना कल्लोळ
In reply to वादावादी आजिबात नाही. by बॅटमॅन
In reply to माफीची अपेक्षा नाही आहे, by भावना कल्लोळ
In reply to बॅटमॅन से शांतता चाहती हो..? by पिलीयन रायडर
In reply to माफीची अपेक्षा नाही आहे, by भावना कल्लोळ
In reply to मिपाबंधूनो, by भावना कल्लोळ
In reply to मिपाबंधूनो, by भावना कल्लोळ
In reply to अरे?????? by प्यारे१
होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं!+१११११११११११११११११११.
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to ब्याट्या हे पटतंय का बघ बरं? by सूड
परस्परं संवदतां खलानां मौनं विधेयं सततं सुधीभिःसाधु भो: सूडमहाशयः | सत्यमेव खलु |
In reply to ब्याट्या हे पटतंय का बघ बरं? by सूड
In reply to मिपाबंधूनो, by भावना कल्लोळ
In reply to अग ए.. हे असलं नसतं लिहायचं by पिलीयन रायडर
In reply to गुणाची हो पोर! by प्यारे१
अरे वा कट्टा उत्तम झाला