ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ३)
In reply to किती तास ड्राइविंग केल्यानंतर by अर्जुन
In reply to सहमत by जेम्स वांड
In reply to मोटर वाहन कायद्यात नियम तर by अर्जुन
In reply to बरोबर बोललात by जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime MinisterIn reply to कैक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर by मदनबाण
In reply to अहो by जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Main Nikla Gaddi Leke... :- GadarIn reply to बरोबर बोललात by जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime MinisterIn reply to मध्यंतरी चंद्रावर रॉकेट by मदनबाण
In reply to मी नेटवर शोधल्यावर खालील by अर्जुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime MinisterIn reply to मध्यंतरी चंद्रावर रॉकेट by मदनबाण
हा १००% सत्य आहे का ?तुम्ही दिलेलं चलचित्रं समलक्षण ( सिम्युलेशन ) आहे. चंद्राची त्रिज्या सुमारे १७५० किमी. चित्रातली वस्तू चंद्राच्या त्रिज्येच्या सुमारे १/५० आकाराची दिसते. म्हणून तिचा व्यास सुमारे ३५ किमी होईल. इतकी मोठी वस्तू चंद्रापर्यंत नेणं शक्य नाही. आ.न., -गा.पै.
In reply to चंद्रावर आदळलेली वस्तू by गामा पैलवान
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ‘Aazaadi Abhi Adhuri Hai’: Remembering India’s Poet Prime MinisterIn reply to खूप चांगला निर्णय. by आग्या१९९०
In reply to ‘ब्राह्मणांची पोरं…’ फडणवीस यांच्यावर टीका करताना कॉंग्रेस खासदा by मुक्त विहारि
In reply to विश्व प्रख्यात लेखक "सलमान by डँबिस००७
In reply to विश्व प्रख्यात लेखक "सलमान by डँबिस००७
Chinese spy vessel Yuan Wang 5 docks at Sri Lankan port of Hambantota this morning. pic.twitter.com/hkO5N8suJ7
— Sidhant Sibal (@sidhant) August 16, 2022
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansareबातम्यांमध्ये थेट multi organ failure ने त्यांचे निधन झाले असे येत आहे म्हणणे निदान काही काळ ते आजारी असेल पाहिजेत. ते पण कळले नव्हते :(हा लसमृत्यू तर नाही? अचानक अवयव कसे बंद पडू शकतात? शंका घ्यायला वाव आहे. आ.न., -गा.पै.
In reply to कॉलिंग मु वि काका by कपिलमुनी
In reply to (No subject) by कपिलमुनी
In reply to नास्तिक पेरियार पुतळ्यावर केलेल्या टिप्पणी: कानल कन्नन अटकेत! by निनाद
रामासामी यांची ब्राह्मणविरोधी विचारसरणी होती. आणि त्यांचा ते द्वेष करत असत हे त्यांच्या भाषणातून लेखनातून सातत्याने दिसते.होय, ब्राह्मण समाजाचे तामिळाडूमधील अस्तित्व ह्यामुळे नगण्य आहे, पूनल म्हणजे जानवे तोडण्याचा सामूहिक कार्यक्रम, ब्राह्मण समाजाने स्वतःला डीसएनफ्रांचाईज (मराठी शब्द माहिती नाही) वगैरे आत्यंतिक द्वेषमूलक कार्यक्रम हे लोक घेत असत कायमच.
पेरियार त्यांनी तमिळ लोकांना "असंस्कृत" आणि तमिळ भाषेला "असंस्कृत लोकांची भाषा" असे म्हंटले होते. तरीही त्यांचा फार उदोउदो तामिळ्नाडू मध्ये केला जातो.हा उल्लेख मात्र चमत्कारिक अन् सुरस वाटावा इतका नवीन आहे , हे कधी कसे वाचनात आले नाही कळत नाहीये. जमल्यास ह्याचा विदा देणे, वाचनास सोपे पडेल. ##### तसेही संख्याबळ नसणाऱ्या ब्राह्मण समाजाची फार काही किंमत नसेल हे ह्या लोकांनी ओळखले होते, ते एक असो. पण पेरियार जितके हिंदुद्वेषी होते असे म्हणले अन् वाचले जाते तितकं टोकाला एकंदरीत तमिळ जनता गेलेली दिसत नाही , नायानार अन् अलवार ह्या अनुक्रमे शैव अन् वैष्णव संतांची आजही भक्तिभावे जोपासना होते, मीनाक्षी अम्मन मंदिर, मदुराई किंवा तंजावरचे सुप्रसिद्ध बृहदेश्वर मंदिर (लोक त्याला प्रेमाने पेरिया कोविल - मोठे मंदिर असे म्हणतात) ह्याचा अभिमान असतो त्या लोकांना.
In reply to केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणतात by जेम्स वांड
In reply to निषेधार्ह by क्लिंटन
In reply to नाराजी पसरायची ती पसरणारच साहेब by जेम्स वांड
ह्या अपेक्षा मध्याची उजवी बाजू कधीची ओलांडून आता अति उजव्या छटा स्पर्श करू लागल्या आहेत.
ह्या बाबतीत योगी आदित्यनाथ ह्यांची स्पर्धा असेल मोदींना कारण कट्टर हिंदुत्ववादी इमेज त्यांनी अजूनही जोपासली आहे उत्तम.वरील कॉमेंट मधील माझीच विधानं आहेत दोन्ही, अन् आत्ताच हाताच्या कांकणाला आरसा कश्याला म्हणावं अशी बातमी सापडली, अमेरिकेत न्यू जर्सी मध्ये तिरंगा यात्रा काढली अनिवासी भारतीय मंडळींनी, त्यात आकर्षण काय तर "बाबा का बुलडोझर" फ्लेक्स लावून पूर्ण यात्रेत फिरवला गेलेला जेसीबी ! , अति उजव्या अपेक्षा जरी नाही तरी राजकारणाकडे लोकांच्या असलेल्या लाऊड अपेक्षांची वानगी म्हणून ही बातमी नक्कीच पाहता येईल वृत्तांत खालीलप्रमाणे... अमेरिकेत तिरंगा रॅली मध्ये बाबा का बुलडोझर
In reply to नाराजी पसरायची ती पसरणारच साहेब by जेम्स वांड
मोदींनी मुसलमानांचा नि:पात करावा, त्यांना "वठणीवर" आणावे अशी ईच्छा असणारे समर्थक जास्त दिसतात एकंदरीत, सरकारची तशी काही ईच्छा दिसत नाही, किंवा हिंदूंना झुकते माप देणारी पण खास कामे ह्या सरकारने केलेली नाहीत असेही खालीच एक प्रतिसाद म्हणतोयाबद्धल पूर्वीही अनेक ठिकाणी मी माझे मत मांडले आहे. इथेही लिहितो. मोदींनी मुसलमानांचा नि:पात करावा अशी माझी भूमिका कधीही नव्हती. --- १. हिंदूंची प्रसिद्ध मंदिरे सरकारे ताब्यात ठेवतात. त्यातले "उत्पन्न" इतरत्र खर्च करतात. हा हिंदूंवर अन्याय आहे. श्रद्धेची प्रताडना आहे. २. भारतातील शिक्षणक्रमात अहिंदू आक्रमकांना सम्राट म्हणून पिढ्यानपिढ्या गौरविले जाते, हा हिंदूंवर अन्याय आहे. सत्याशी प्रतारणा आहे. ३. शिक्षण हक्क कायद्याद्वारे, भारतात हिंदू शिक्षणसंस्थाचालकांना एकतर्फी अन्यायाचा सामना करावा लागतो. हा हिंदूंवर अन्याय आहे. समतेची कुचंबणा आहे. ४. हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहता येईल असा भूभाग शेकडो वर्षांपासून या पृथ्वीवरून कमी-कमी होत आहे.हा हिंदूंवर अन्याय आहे. मानवतेचा अवमान आहे. N. इतरही असंख्य बाबींद्वारे हिंदूंवर अन्याय होत आहे. हा अन्याय दूर व्हावा अशी वाजवी अपेक्षा बाळगण्यात, "मुसलमानांचा नि:पात करावा, त्यांना "वठणीवर" आणावे" असे काही आहे का? दुरान्वयाने तसे ध्वनित होते का? अशी अपेक्षाच बाळगणे चूक आहे का? जगातील सर्वात शक्तिशाली सरकारांपैकी एक, प्रचंड बहुमतातील सरकार हाती असताना, जगातील सर्वात जास्त राजकीय कार्यकर्त्यांचे पाठबळ असताना, जगातील सर्वात मोठे सामाजिक संघटन पाठीशी असताना, सर्वाधिक जनतेचा पाठिंबा असताना, वरील अपेक्षा मोदी पूर्ण करू करत नसतील, त्या दिशेने काही tangible प्रयत्न करत नसतील तरीही त्यांच्यावर टीका होऊ नये? --- वरीलपैकी कोणताही मुद्दा घ्या. उदा. प्रसिद्ध हिंदू मंदिरे सरकारी ताब्यातून मुक्त करणे. २०१४ ते २०२२ या आठ वर्षांत हे काम मोदी का करू शकले नाहीत? त्यांना कोण रोखले होते? रोखणारे मोदींपेक्षा अधिक शक्तिशाली होते का? --- तेही राहू द्या. हिंदूंवरील अन्याय दूर व्हावा ही केवळ सामान्य हिंदू लोकांची अपेक्षा आहे असे नाही. संघाची देखील ती अपेक्षा आहे. पांचजन्य, ऑर्गनाइझर, विवेक इ. प्रकाशनांमधून वरीलसारख्या अपेक्षा मांडणारे लेख / बातम्या प्रकाशित होतात. असे लेख जाहीरपणे प्रकाशित करण्याची गरजच काय आहे? हिंदुत्ववादाचे आवाहन करून निवडून आलेले, प्रचंड बहुमतातील सरकार तुमचे आहे. अश्या परिस्थितीत - १. पांचजन्य मधून लेख प्रकाशित करून मागण्या करत बसणे, रडगाणे गात बसणे २. आपल्याच प्रयत्नातून निवडून आलेल्या सरकारला सांगून ती मागणी करून घेणे या दोन पर्यायांपैकी पैकी जास्त लॉजिकल काय आहे? अक्कल असलेल्या कोणत्याहीची व्यक्तीने कोणता पर्याय निवडला असता? संघ कोणता पर्याय निवडतो? काँग्रेसने कोणता पर्याय निवडला असता? --- सामान्य जनतेच्या अपेक्षांकडे पूर्ण दुर्लक्ष करा - हरकत नाही. स्वतःच्या मातृसंस्थेच्या अपेक्षांच्या तरी विचार करा. प्रामाणिक नसा, किमान लॉजिकल तरी रहा. "Who Killed Karkare? The Real Face of Terrorism in India" नामक पुस्तकात संघावर खोटेनाटे आरोप करणारा, इतरही काही तशीच पुस्तके लिहिणारा, एकेकाळचा सरकारी अधिकारी असलेला लेखक अजूनही मोकाट फिरतोय. आईबहिणीवर शिव्या दिल्यावर, किरकोळ माणूसही पेटून उठतो. संघ तर मोदींची मातृसंस्था आहे. तिला शिव्या देणाऱ्याला मोदींनी असेच सोडून दिले? आठ वर्षांत काहीच वाकडे करू शकले नाहीत, उरलेल्या दोन वर्षांत काय करणार? --- हिन्दू लोक आपापल्या परीने नवस बोलतात, देवाला काही अमुक गोष्ट अर्पण करतात त्याची २००९ साली थ्री इडियट्स सिनेमामध्ये "सौ रुपये में आजकल ट्रॅफिक हवालदार भी मानते नहीं हैं, भगवान क्या ख़ाक मानने वाले थे!" असे म्हणून अक्षम्य चेष्टा केली गेली होती. ठीक आहे, तेंव्हा मोदी पंप्र नव्हते, ममो पंप्र होते. २०२० साली मोदी पंप्र होऊन सहा वर्षे उलटली होती. तेंव्हा अक्षय कुमारचा लक्ष्मी हा सिनेमा हा जणू केवळ हिंदू धर्माची अक्षम्य चेष्टा करण्यासाठीच बनवलेला असा वाटणारा प्रदर्शित झाला. असा सिनेमा मोदींच्या शासनातील सेन्सर बोर्डाने का प्रदर्शित होऊ दिला? मुळात हिंदू श्रद्धेची असहनीय खिल्ली उडवणारे इतरही असंख्य सिनेमे, कथा, कादंबऱ्या, चित्रे, ट्विट्स, ब्लॉग्स व्हिडिओज, सोमी पोस्ट्स, जाहिराती, बातम्या... वारंवार का प्रकाशित होतात? ते थांबवण्याची, अश्यांना जरब बसवण्याची जबाबदारी कोणाची? मोदींची की सामान्य जनतेची? --- संघप्रणित लोक (of course, including मोदी) स्वतःच्याच समाजाच्या वाजवी + तार्किक + न्याय्य अपेक्षा पूर्ण करण्यास खरोखरच सक्षम आहेत का? त्या मागण्यांबद्धल किमान संवेदनशील तरी आहेत का?
In reply to माझे मत लिहितो - by वामन देशमुख
किंवा हिंदूंना झुकते माप देणारी पण खास कामे ह्या सरकारने केलेली नाहीत असेही खालीच एक प्रतिसाद म्हणतोइतकाच भाग मी घेतलेला आहे (तुमच्या बाबतीत) जमेस. तुमच्याशी घटकाभर तोंडओळख नसताना तुम्हाला अती उजव्या किंवा अती डाव्या गटात लोटणे, आयुष्यातील इतर कुठलेतरी फ्रस्ट्रेशन तुमच्यावर काढणे, तुम्हाला उद्धटपणे बोलून दुरुत्तरे देणे हा माझा हेतू नाही आणि नसेल ह्याची खात्री बाळगा. त्यामुळे तुमचा प्रतिसादही फार चूक आहे असे मी म्हणत नाही तर तो तुमचा दृष्टिकोन आहे इतकेच मी म्हणतो. भले ते देऊ कासेची लंगोटी मानतो बुआ मी, त्यामुळे अझ्युम आयडेंटिटी घेऊन इंटरनेटवर द्वेषमूलक, एकांगी, अहंगंड पूर्ण प्रतिसाद देऊन आपल्या मनाचे सडके कोपरे असे चार चौघात रीते करणे माझा पिंड पण नाही आणि संस्कार पण. त्यामुळे चील माडी.
In reply to आदरणीय वामनराव by जेम्स वांड
पहिले शांत होऊन एक ग्लास पाणी प्या पाहू तुम्ही....नाही नाही हो वांड राव! मी हा प्रतिसाद केवळ तुम्हाला उद्देशून किंवा तुमचा प्रतिवाद करण्याच्या दृष्टीने लिहिला नाही. तसे ध्वनित झाले असल्यास क्षमस्व. मी मोदींच्या (आणि भाजप, संघ एकूणच हिंदू लोक्स यांच्या) कार्यशैलीवर मत मांडले आहे. --- हा प्रतिसाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही. हा माझा स्टॅंडर्ड डिस्क्लेमर टाकायचा राहिला होता, आता कंसिडर करावा. ---
भले ते देऊ कासेची लंगोटी मानतो बुआ मी, त्यामुळे अझ्युम आयडेंटिटी घेऊन इंटरनेटवर द्वेषमूलक, एकांगी, अहंगंड पूर्ण प्रतिसाद देऊन आपल्या मनाचे सडके कोपरे असे चार चौघात रीते करणे माझा पिंड पण नाही आणि संस्कार पण.संदर्भ समजला नाही, म्हणून आदरासहीत पास.
In reply to केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणतात by जेम्स वांड
हिंदू हित पाहणारे फक्त भाजप अन् त्यांचे मित्रपक्षच आहेत अशी आता माझी खात्री झालेली आहेभाजप आणि त्यांचे नेते हे सर्वात मोठे हिंदुद्रोही, धर्मद्रोही आणि हिंदूविश्वासघातकी आहेत. हे स्वतःला हिंदुत्ववादी दाखवतात पण प्रत्यक्षात हिंदूंसाठी काहीही (repeat काहीही) करत नाहीत. वाजपेयींची दहा वर्षे आणि मोदींची मागची आठ वर्षे या अठरा वर्षांच्या काळात भाजपने हिंदूंचा फायदा होईल असे एकतरी काम केले आहे का? किंवा हिंदूंचे नुकसान टळेल असे एकतरी काम केले आहे का? माझ्या माहितीत तरी नाही. कुणाला माहित असेल तर सांगावे. कलम ३७० वगैरे ठीक आहे, त्यात सर्वधर्मीय भारतीयांचा फायदा किंवा नुकसान जे आहे ते आहे. हिंदूंचं काय आहे? स्वतःच्या राष्ट्रीय प्रवक्त्या महिलेचे जे रक्षण करू शकत नाहीत ते सामान्य हिंदूंसाठी काय करणार? काहीही नाही. काँग्रेसने हिंदूंचा विश्वासघात कधीही केला नाही. कारण त्यांनी हिंदूंना कसलीही खोटी आशा दाखविली नाही. "देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि त्या दिशेने त्यांनी अनेक बाबी केल्या. उदा. बहुधा २००५ साली हिंदूंविरुद्ध, मुस्लिमांना प्रचंड संरक्षण देणारा जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. काँग्रेस स्वतःला प्रो-मुस्लिम प्रॉजेक्ट करते आणि प्रत्यक्षातही प्रो-मुस्लिमच असते. भाजप स्वतःला प्रो-हिंदू प्रॉजेक्ट करते पण प्रत्यक्षात मात्र प्रो-मुस्लिम असते. अश्या परिस्थिती हिंदुत्ववादी हिंदू मतदारांनी काय निवडावे? भाजप की काँग्रेस? ही इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. anyways, हिंदूंसाठी करण्यासारखे काही उरलेले आहे का? शे पन्नास वर्षांत नाहीतरी ते नष्टच होणार आहेत. काय करायचे आहे काही करून? --- हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत. --- प्रतिसाद विस्कळीत असेलही पण आशय प्रामाणिक आणि वस्तुनिष्ठ आहे.
In reply to केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणतात by जेम्स वांड
In reply to खोटी बातमी आहे. by श्रीगुरुजी
In reply to खोटी बातमी आहे. by श्रीगुरुजी
हे ट्विट मी त्यांच्या ट्विटर खात्यावरून घेऊन एम्बेड केले आहे- स्क्रीनशॉट नाही. त्यामुळे ते त्यांच्याच खात्यावरून आले आहे याविषयी शंका नसावी. हरदीपसिंग पुरींनी नक्की कोणाच्या परवानगीने हे ट्विट केले होते? सरकारने तसा निर्णय घेतला होता की यांनी परस्पर आपल्या अधिकारात ते ट्विट केले? हरदीपसिंग पुरी हे निवृत्त आय.एफ.एस अधिकारी आहेत. १९८७ च्या श्रीलंका कराराच्या वेळेस भारत सरकारकडून जी अधिकार्यांची टीम त्या कराराच्या बोलण्यांमध्ये होती त्यात ते होते. त्यावेळेसही त्यांनी परराष्ट्रमंत्रालयाने मान्यता न दिलेली एखादी गोष्ट कबूल करून ठेवली होती की काय? केंद्रीय मंत्री इतका बेजबाबदार कसा असू शकतो?India has always welcomed those who have sought refuge in the country. In a landmark decision all #Rohingya #Refugees will be shifted to EWS flats in Bakkarwala area of Delhi. They will be provided basic amenities, UNHCR IDs & round-the-clock @DelhiPolice protection. @PMOIndia pic.twitter.com/E5ShkHOxqE
— Hardeep Singh Puri (@HardeepSPuri) August 17, 2022
In reply to बेजबाबदार वर्तन by क्लिंटन
In reply to बेजबाबदार वर्तन by क्लिंटन
In reply to केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणतात by जेम्स वांड
In reply to असं काही झालेलं नसावं. by शाम भागवत
सहमत