Skip to main content

चारचा चहा

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 14/10/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
चारचा चहा touch screen असतो! कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि आतल्याआत मस्तसे हसतो, How's the day? म्हणून मिश्कीलपणे विचारतो! चारचा चहा screen saver असतो! शरीराचा tab refresh करतो मनाचे software update करतो, What's on your mind? म्हणून खोडीलपणे विचारतो! चारचा चहा google map असतो ! मनाचा cursor global होतो पण हातातला mouse local च राहतो ...... ............. ............ ....... ............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !

वाचने 7393
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

चारचा चहा पिऊन तरतरी आली. आवडला.

पहाटॅ चारचा चहा, पहाटॅ पांच वाजता , घर सोडायला मदत करतो.

भेष्टच.... एकदम चाय, चिलम, चपाटी आठवल. ४ वाजता चहासोबत कप केक आवडीने ख़ानारा बाबा.

भेष्टच.... एकदम चाय, चिलम, चपाटी आठवल. ४ वाजता चहासोबत कप केक आवडीने ख़ानारा बाबा.

कडक!

In reply to by प्राची अश्विनी

हैच चारचा चा कडक! यातनं सहाचा वडा, बाराची बिअर निघाली!

आमच्या हाफिसत ३.३० ला चाय आती है. सोबत बिस्कुट आणिक तळलेली (सामोसा, वडा इत्यादी). चहा पिल्या नंतर घड्याळी कडे लक्ष, सुट्टी केंव्हा होणार....

३.३० नंतरच घड्याळाकडे लक्ष? आम्ही ७ ला बॅग उचलली की लोक्स कुजकटासारखे विचारतात "हे काय्?आज हाफ डे?"