सफर लडाखची भाग १ - 'अखेर ठरलं...'
फिरायला आवडणाऱ्या महाराष्ट्रातल्या अनेक तरुण पोरापोरींच्या 'ड्रीम डेस्टिनेशन' यादीमध्ये गेल्या काही वर्षांत वरच्या क्रमांकावर असलेल्यांपैकी एक म्हणजे लडाख! चक्क 'गोव्याच्या' बरोबरीने लडाख आपलं स्थान या यादीत राखून आहे. मात्र जी गत पोरांची गोवा ठरवताना होते अगदी तशीच गत लडाख ठरवताना सुद्धा होतेच. बरेचदा हे 'ड्रीम डेस्टिनेशन' ड्रीम मध्येच राहतं आणि प्रत्यक्षात यायचं काही नाव घेत नाही. पोरं पोरी कॉलेजात जायला लागली, गृप बीप जमले की गोव्यात बॅचलर पार्टी करायच्या आणि लडाख मध्ये 'बाईक राईड' करायच्या चर्चा सुरू होतात.
मिसळपाव
लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
गुड्डे बिस्किट
दुध
रंगीत बॉल्स
क्रमवार पाककृती:
१. बिस्किटाचे छोटे तुकडे करुन घ्या
२. मिक्सरमध्ये बिस्किट बारीक करुन घ्या
३. आता बारीक केलेले बिस्किट एका भांड्यात घ्या
४. आत यामध्ये थोडे दुध घालून एकत्र करुन घ्या
५.