मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस पहिला) 25.10.2019 *मुंबई ते पुणे सायकलिंग*
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर
25.10.2019 दिवस पहिला
*मुंबई ते पुणे सायकलिंग*
मुंबई ते कन्याकुमारी राईडचा आजचा पहिला दिवस होता. 1760 किमी सायकलिंग 11 दिवसात पूर्ण करण्याचे ध्येय घेऊन, तसेच या संपूर्ण सायकल वारीत "प्रदूषण मुक्त भारत" हा संदेश जनमानसात रुजविण्याचे स्वप्न उराशी बाळगून सुरू झाली सायकलवारी.
मिसळपाव