रोमांचक भूल !
लेखनविषय:
चकित किंचित चिंतित उभी तू
उभी आहेस जणू चितारलेले चित्र तु
मदिर मकरंद सदृश सौंदर्य
कळी कोवळी नव उन्मीलित तू
पयोधर पीन किन्तु कटि क्षीण
विधात्या ची रोमांचक भूल !
बाहे आहेत कि चन्द्रिका पुंज
चेहरा कि पौर्णीमाचा चन्द्र.
कवी रचित सुरस श्रृंगारतू
वाचने
3989
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
नमस्कार ग्रुदेव, आज्चे गिफ्त् अवदले
In reply to नमस्कार ग्रुदेव, आज्चे गिफ्त् अवदले by खिलजि
ळॉल ! :-))))))
In reply to नमस्कार ग्रुदेव, आज्चे गिफ्त् अवदले by खिलजि
हा हा हा...!
वॅंगल थोड्या चुकलाय.
अकु काका इज ब्याक
छान आहे कविता !