Skip to main content

प्रेम दिवस

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 14/02/2020 या दिवशी प्रकाशित केले.
उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं. ओठात त्याची गीते,देहात मदन वारे तोड बंधने सारी, चुकव सारे पहारे व्यक्त होऊ देत सारे मनात साचलेले टाक उधळून सारे त्याच्यावर त्याच्या साठी राखलेले उधळून दे तुफान सारं काळजामध्ये साचलेलं हो व्यक्त -आज प्रेम दिवस सर्व मित्र मैत्रिणी ना ह्याप्पी व्ह्यालेनटाइन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1928
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

हाच तो दिवस ज्या दिवशी पतिराजांवर असतो काकडोळा काही करा किंवा नका करू बाकीचं प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी बैलपोळा कुणी काढला हा व्यालंन्टाईन त्याची काढावी म्हणतोय आयबहीण आधीच व्याप कमी आहेत का मागे त्यात हे अजून प्रेमदिवसाचे धागे ग्रुदेव तुम्ही दिलेली शुभकामना स्वीकारत आहे मनापासून

तुम्हालाही व्हेलेंटाईन डेच्या खुप खुप शुभेच्छा. -दिलीप बिरुटे