"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?"
मी कोर्टात नोकरीला असताना मला समाजाच्या असा स्तरातील गुन्हेगारी जवळुन पहायला मिळाली ते पाहुन कोणत्या ही सहदय माणसाच्या डोळ्यातुन आश्रु नक्कीच येतील.
गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात. पोटाच्या भुके पुढे काही गोष्टी हतबल होतात.
मी कोर्टात जजची पी.ए. म्हणुन होते त्यामुळे सतत डायसवर असायचे त्यामुळे गुन्हेगार आणि त्याने केलेला गुन्हा कोणत्या परिस्थित झाला त्याची पार्श्वभुमी जाणुन घेण्याची सधी जवळुन मिळाली.
एकदा एका मजुराला एका चोरीच्या गुन्ह्यात समोर आणले.
एक प्रायोगिक कविता
परवा आम्ही जे अकलेचे दिवे लावले त्याबद्दल रामदासशेठची व्यनि करून माफी मागितली.
हल्ली विडंबनांना मिळणारा प्रतिसाद त्यातच भर म्हणून वाढते विडंबनकार, ह्या सगळ्याचा विचार करता आता विडंबनाचे दुकान बंद करून दुसरे काहीतरी सुरू करावे ह्या विचारात असतानाच रामदासशेठचे उत्तर आले
माफी? कशाबद्दल? मला विडंबन फार आवडले/आवडते.
आता आणखी एक गंमत करू या. मी शेवटचे कडवे देतोय.
Taxonomy upgrade extras
असावी मुलगी एक तरी
व्हावी एक तरी मुलगी
असे आल्याने प्रत्यंतर
मुली शिवाय कसले जीवन
अन नसे कसले गत्यंतर
करावी तिच्यावर एव्ह्डी प्रीती
की जग फिरावे तिच्या भोंवती
जन्माने असेल जरी ती बाई
करू नका गैरसमज काही
क्षणात ती हंसे अन क्षणात ती रुसे
विचारपूस करण्याची करू नका घाई
नाही सांगणार ती मनातले काही
असे ती गोड अन प्रेमळ
अन असे ती हुषार सोज्वळ
मन,बुद्धी अन मृदू हृदयाची
असे ती मुर्तीमंत त्रिवेणी संगमाची
उमले ती कळी बनून
अन
फुलते ती फूल बनून
बालपणाच्या बहरातून
सुगंध दरवळे चोहिकडून
विकसूनी होई जणू सुंदरी
उमलते ती अपुली कळी
होऊनी माता भविष्यातली
उघडी रहस्य निसर्गाचे
उरी धरूनी त्या देवदुतासी
सांगे अपुल्या लोचनातूनी
(तू)
अजब यांचे 'तू' हे मुक्तक वाचून मनात अनेक विचार मुक्तपणे आले ते असे ;)
तू भयकथेगत
नकोस येऊ
मी त्या पालीगत
थरथरतो...
तू 'इतिहास' होऊन
नकोस वाहू
'बे-भान'पणे मी
भरकटतो...
तू 'वैशाख फळ' होउन
जवळ राहा
मी ओरपून
खाईन असा...
तू 'गजल' एखादी
होउन ये
मी विडंबनात
नाहीन असा...
चतुरंग
मोघेकाकू..!
"अहो कितीची गाडी आहे रात्री? नऊची ना? मग इथेच या की सगळे! उगाच घरी कशाला स्वयंपाक करत बसता? सामानसुमान बांधून तयार ठेवा, इथेच जेवा आणि निघा."
"छे! अहो त्यात कसला आलाय त्रास? आणि ५-६ मंडळींच्या आमटीभाताला असा कितीसा वेळ लागणार आहे? केव्हाच होईल! या या, नक्की या हां!"
मोघेकाकू चा़ळीतल्या कुणाला तरी आग्रह करत असतात. त्यांचा आग्रह इतका मनापासून असतो की सहसा तो कुणाला मोडवत नाही. ठरल्याप्रमाणे ती कोण ती ५-६ मंडळी रात्री मोघेकाकूंकडेच जेवायला येतात. साधा आमटीभात, मटकीची उसळ, गरमागरम पोळ्या.
स्वतःचे देवपण विसरलास?
आता तु धनिका॑चा देव
तुझी पण आता स॑स्थाने
केवढी बडदास्त आता तुझी
सतत राजकर्त्या॑चे येणे जाणे
आषाडी - कार्तिकी तुझी पुजा
म॑त्री करतात सहकुटु॑ब
तासन्तास चलतो अभिषेक
रा॑गेतल्या भक्ता॑चा खोळ॑ब
ऊभे ताटकळ्त दर्शनास भक्त
अनवानी पायपीट करत आलेले
हेलीकोप्टर मधुन आले मन्त्रि
त्या॑चे मात्र भाग्य फळले
कुणा मिळती व्हीआपी पास
कुणाचा वशिला आत
वाटले नव्हते भ्रश्टाचर असा
चालतो पण तुझ्या दारात
पुर्वी म्हणे तु प्रल्हादास पावलास
पु॑डलिकाच्या हाकेला धावलास
आता कुणाच्या नादि लागलास
स्वतःचे देवपण विसरलास?
(खेळी)
स्वातीताईं फडणीसांचीखेळी वाचून आमच्या मनात गेले कित्येक दिवस आमच्या विडंबनांना घटत चाललेल्या प्रतिसादांचे खरे कारण समजले..
(खेळी)
लिहित होतो मी........
वाचक चकवत होते.
वाहवा प्रतिसाद!!
कधीच मला न येणारे.
मग ठरवल,
बास!.
आता नाही लिहायचे,
पुरे झाला कविता-विडंबनाचा खेळ,
आणि थांबलो.
एका जागी निश्चल.
जिंकल्या सारखा.
:
:
:
खुप उशिरा कळलं,
ती ही त्यांचीच खेळी.
पुन्हा बरोबर पडलेली.
========================
केशवसुमार...................... १५-०८-२००८
जब जब तुम्हें भुलाया.....मदन मोहन.....
स्वर्गीय मदन मोहन यांना श्रध्दांजली !
![]()
मिसळपाव
