(खेळी)
लेखनविषय:
स्वातीताईं फडणीसांचीखेळी वाचून आमच्या मनात गेले कित्येक दिवस आमच्या विडंबनांना घटत चाललेल्या प्रतिसादांचे खरे कारण समजले..
(खेळी)
लिहित होतो मी........
वाचक चकवत होते.
वाहवा प्रतिसाद!!
कधीच मला न येणारे.
मग ठरवल,
बास!.
आता नाही लिहायचे,
पुरे झाला कविता-विडंबनाचा खेळ,
आणि थांबलो.
एका जागी निश्चल.
जिंकल्या सारखा.
:
:
:
खुप उशिरा कळलं,
ती ही त्यांचीच खेळी.
पुन्हा बरोबर पडलेली.
========================
केशवसुमार...................... १५-०८-२००८
वाचने
6012
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
खल्लास
चुकुन
In reply to चुकुन by आनंदयात्री
शू ssssss
In reply to चुकुन by आनंदयात्री
मी सुद्धा!
आवडले
मस्त
In reply to मस्त by अमोल केळकर
वा !!
In reply to वा !! by केशवसुमार
साहेब, ट्रॅ
In reply to साहेब, ट्रॅ by अमोल केळकर
केळकरांचे विडंबन
In reply to मस्त by अमोल केळकर
अरे वा ही सुद्धा एक मस्तच खेळी आहे!
छान
In reply to छान by ऋषिकेश
मुळ
In reply to मुळ by स्वाती फडणीस
=))
मस्त खेळी रे केसुशेठ!
दंडवत..
दोन्ही मस्त
धन्यवाद!!