Skip to main content

शार्दुल कदमची पेंटींग्ज.

Published on 26/07/2008 - 15:29 प्रकाशित मुखपृष्ठ
पारंपारीक गणपती-गौरी उत्सवाचं हे चित्र .सिंहासनावर विराजमान गणपती. बाजूला गौरी.कालच गौरींचं आगमन झालेलं आहे. आज गौरी भोजनाचा थाट आहे.सोळा भाज्या कोशिंबिरी,पहाटे लवकर ऊठून काकूंनी तयारी केलेली दिसतेय.आरती सुरु आहे.सुखकर्ता दुखहर्ता... .फार शिस्तीत आरती होणार आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 24170

निर्दयी जन्मदात्यांची कृती

Published on 26/07/2008 - 15:00 प्रकाशित मुखपृष्ठ
कोल्हापूरात महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात घडलेल्या या प्रकाराची हकीकत ईसकाळवर येथे वाचा. तुम्हाला काय वाटतं, ते दोघे त्या मुलाचे आई-वडील असतील? आई-वडील आपल्या मुलाशी असं वागू शकतात?

याद्या 4164

मिसळपावची दखल ई-सकाळवर

Published on 26/07/2008 - 12:46 प्रकाशित मुखपृष्ठ
बंगळूर बॉम्बस्फोटानंतर मिसळपाववर जी काही चर्चा घडली त्याची दखल थेट सकाळसारख्या माध्यमाने घेतली आणि तेही त्यांच्या ई-सकाळच्या अपडेटस्‌मध्ये. यावरून मिसळपावचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे याचाच प्रत्यय येतो. आपला, पु़णेरी मिसळपाव.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6096

मागून येणार्‍याला मी दरवाजा उघडा धरून ठेवते.

Published on 26/07/2008 - 09:54 प्रकाशित मुखपृष्ठ
"मी माझ्या आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखं एका अनोळख्या कडून हे एका रेस्टॉरंट मधे शिकले." त्यादिवशी आम्ही एका सेमिनारला गेलो होतो.ललिता प्रधान माझ्या बरोबरच काम करते.सेमिनार संपल्यानंतर मी दरवाजातून बाहेर पडत असताना दरवाजा रोखून धरून उभी असलेली तिला पाहून मी तिच्या बरोबर गप्पा मारतच उभा राहिलो.नंतर आम्ही दोघं कॅन्टिन मधे जावून एक एक कॉफीच्या कपावर गप्पा पुढे चालू ठेवित बोलत होतो.दरवाजा उघडा करून धरून ठवलेलं मी तिला यापूर्वीच एक दोनदा पाहिलं होतं म्हाणून ह्यावेळेला जरा कुतुहल म्हणून मी तिला विचारलं तेव्हा मला ललिता म्हणाली, "हा विषय मी जरा माझ्या दृष्टीने मनाला लाऊन घेतल्यासारखा करते.काही लोक द

याद्या 3327

लास्ट लेक्चर - प्रोफेसर रँडी पॉश्च

Published on 26/07/2008 - 00:45 प्रकाशित मुखपृष्ठ
"जेंव्हा तुम्हाला जे हवे ते मिळत नाही, तेंव्हा जे मिळते त्याला अनुभव म्हणतात...हे जगणे म्हणजे फक्त तुमची स्वप्ने साकार करणे नव्हे तर ते आपण आपल्या जीवनाचे कसे नेतृत्व करतो, या संदर्भातील आहे. जर तुम्ही तुमचे आयुष्य योग्य रीतीने पुढे नेत रहाल तर तुमची कर्मे आपोआप बाकीच्या गोष्टींची (यशाची) काळजी घेतील. आणि तुमची स्वप्ने साकार होतील." - शेवटचे भाषण (स्वैर अनुवाद "लास्ट लेक्चर")
- प्रोफेसर रँडी पॉश्च, (Randy Pausch, October 23, 1960 – July 25, 2008), कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 7339

ठपका!

Published on 26/07/2008 - 00:43 प्रकाशित मुखपृष्ठ
'ठिपका' ही सुंदर गजल घेऊन आलेल्या अनिरुद्ध अभ्यंकरांच्या वेशातल्या केशवसुमारांना आम्ही ओळखले मात्र पाठोपाठ विडंबनधर्माला जागणे आले! ;) ठपका!
लेखनविषय:

याद्या 4081

घरात भरल्या घुसले उंदीर...

Published on 25/07/2008 - 22:28 प्रकाशित मुखपृष्ठ
घरात भरल्या घुसले उंदीर गणयंत्राच्या समोर बसले ज्ञानपिपासू अधीर डोळे चकाकत्या पडद्याला डसले ज्ञानाची ती अपार विश्चे; हवे हवे ते क्षणात वेचून क्लिकक्लिकणारा उंदीर आणी- थेट घरातच अवघे खेचून गणक ऋषींच्या नव्या पिढीचे उंदीर हेची बाप जहाले माणूसघाणे, बधीर रोबो घराघरांतून जन्मा आले. -अविनाश ओगले
लेखनविषय:

याद्या 4411
Taxonomy upgrade extras