आयफोन्स वर मराठी वाचण्यासाठी २.१ अपग्रेड आवश्यक आहे
मोफत फर्मवेयर २.१ टाकण्यासाठी हे करू शकता.
आयट्युन्स मार्फत, आयफोन/पॉड
वर नवीन फर्मवेयर टाकण्यासाठी ऍपल पैसे मागते.
पैसे देऊन २.१ ला अपग्रेड करून घेणे. :)
अथवा
परंतु तुमच्या ओळखीच्यांपैकी कुणाकडे आयट्युन्स मध्ये डाऊनलोड केलेली नवीन २.१ प्रणाली असेल तर तीच तुम्हालाही टाकता येते.
टप्पे
- नवीन २.१ प्रणाली त्या व्यक्तीच्या आयट्युन्स - संगणका मार्फत टाका. (तुमचा सर्व डाटा जाईल - आधी बॅक अप घ्या!)
- त्या नंतर फोन तुमच्या संगणकावर जोडा - तो कदाचित ओळखणार नाही.
मिसळपाव