सर्किट सांता क्लाराबा (कि क्लॉज) हे वागणं बरं नव्हं
प्रिय क्लाराबा,
आपल्या सुपिक भांडारातुन निघालेल्या सुपिक कल्पनेला लवुन नमस्कार. प्रुस्ठभागावर हात ठेउन.(नविन पद्धत). कळ्विण्यास आनंद होत आहे कि आपल्या ह्या झक्कुने इथे बरीच धूम उडाली आहे. उदा. काही दंत वैद्य दात उपटायचे धंदे सोडुन आपलेच केस उपटत आहेत. तुमच्या प्राणघातक अटींचा परिणाम. ६० ऐवजी ८० असते तर कल्पनाशक्तीच्या उत्तुंग भरार्या पहायला मिळाल्या असत्या असे वाट्ते. तुम्ही डिग्री ओफ डिफिक्ल्टी वाढ्वुन काही जणाचा ग्रुह्पाठ बोंबल्विलेला आहे. इथे काही बालकानी आपल्या अटी पुर्ण वाचलेल्या नाहीत असे निदर्शनास येते. चांगल्या कथेला एखाद्या शब्दाची सुट असावी.
मिसळपाव