काकांना जेव्हा राग येतो...
रात्री नऊ साडे नऊची वेळ असावी. नुकतीच जेवणं झाली होती. जुनी जाणती माणसं निवांत बसली होती. अशातच बाल गोपाळ मंडळी आजी भोवती गोळा होऊन, "ए आज्जे आज्जे, आम्हाला गोष्ट सांग ना" असं म्हणून आपल्या आजीकडे हट्ट करू लागली. तेव्हा आजीनेही "बरं ठीक आहे बाळांनो" असं म्हणून गोष्ट सांगायला सुरुवात केली...
एक होते काका.
एक होता पुतण्या.
काका होते भारताच्या पुर्वेकडच्या देशात.
तर पुतण्या तिकडे साता-समुद्रापलिकडे पश्चिमेकडे सिलिकॉन व्हॅलीत...
काका काय करतात हे तसं फार जणांना माहिती नव्ह्तं. पण त्यांचं व्यक्तीमत्व अगदी भारदस्त होतं.
मिसळपाव
मोदक पण जबरी झाले होते. ताव मारला. :)