मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गणेशोत्सव जपानमधला

गणा मास्तर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जपानमधील गणेशोत्सवाची काही छायचित्रे पाठ्वीत आहे. तोक्योमधील ग्योतोकुला भारतीयांनी एकत्र येउन गणेशोत्सव साजरा केला, ही विसर्जन मिरवणुकीची छायाचित्रे श्रींची मुर्ती हा कार्यक्रम हवाच !!! श्रींची विसर्जन मिरवणुक म्योदेन बे वर भाविकांची गर्दी गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला

वाचने 4955 वाचनखूण प्रतिक्रिया 14

सहज 16/09/2008 - 08:54
चित्र क्रमांक ३ बघताना कानामधे ढोल ताशाचा ठेका आपोआप घुमू लागला. :-)

In reply to by सहज

जैनाचं कार्ट 16/09/2008 - 11:03
हेच म्हणतो ! मस्त फोटो ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

ऋचा 16/09/2008 - 11:05
मस्त हो मास्तर!! कीती धमाल करताय :) अजुन लिहा की थोड काय काय केल त्या दिवशी ते :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

तोक्योमध्ये जोरदार गणेशोत्सव झालेला दिसतो आहे.मस्त वाटले चित्रं पाहून.. स्वाती

डोमकावळा 16/09/2008 - 12:34
मस्त फोटो आलेत... पण तुम्ही कुठं दिसत नाहीत.... बाकी लोकांपैकी पण एक-दोनच ओळ्खीचे दिसत आहेत. ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

गणा मास्तर 16/09/2008 - 12:55
घाटपांडे काका, मित्र डोमकावळ्या आम्ही कॅमेर्याच्या मागे होतो आणि आपण काय धड दिसत नाय त्यामुळे फोटो टाकला नाय.. घाटपांडे काका वाढाव लिहाव तर लय फाफटपसारा व्ह्तो पघा माह्याकडुन्,म्हणुन लिवलं नाय म्या - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

सर्वच छायाचित्रे सुंदर आली आहेत. जपानी गणेशोत्सव जोरदार साजरा झालेला दिसतो आहे. पहिल्या छायाचित्रातील प्रवेशद्वारापाशी बेशिस्तपणे काढून ठेवलेल्या पादत्राणांनी मात्र हृदयात बारीकशी कळ उमटली.

चतुरंग 16/09/2008 - 21:00
फुल्टूच झालाय की गणेशोत्सव! तिसरं चित्र बघितलं आणि मनात ढोल-झांजपथकानं ताल धरला - धतड.. ततड.. धतड..ततड! ढिंग ढिंग ढिढिंग ढिंग - ढिंग ढिंग ढिढिंग ढिंग!! ;) चतुरंग