लघुपाककृती स्पर्धा निकाल
नमस्कार,
लघुपाककृती स्पर्धेचा निकाल रविवार दिनांक २८ सप्टेंबर २००८ रोजी जाहीर करण्यात येईल. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत २७ सप्टेंबर दुपारी १२ वाजेपर्यंत आहे.
प्रथम पारितोषिक विजेत्याच्या खरडवहीत 'लघुपाककृती स्पर्धा प्रथम पारितोषिक विजेते' असे ठळक अक्षरात लिहिण्यात येईल.
आम्ही पुण्यात परतल्यावर त्याला एक मस्त पार्टी देऊ.
मिसळपाव
शब्द :
हंगामा है क्यों बरपा थोडी सी जो पी ली है
डाका तो नहीं डाला चोरी तो नहीं की है
आणि हे :
२.