मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शोध

वैशाली हसमनीस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
शोध शोध तुझा घेत फिरत राहिले जळी,स्थ्ळी आणि पाशाणी. थकले,त्रासले,कोलमडले, तरीहि भटकतच राहिले. येउन एक दिवस तूच कुजबुजलास ''कशाला एवढा त्रास? नि कसला हा त्रागा! तू म्हणजे मीच नाही का?''

वाचने 1466 वाचनखूण प्रतिक्रिया 0