लेखकवैशाली हसमनीसयांनी मंगळवार, 17/06/2008 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
शोध
शोध तुझा घेत फिरत राहिले
जळी,स्थ्ळी आणि पाशाणी.
थकले,त्रासले,कोलमडले,
तरीहि भटकतच राहिले.
येउन एक दिवस तूच
कुजबुजलास
''कशाला एवढा त्रास?
नि कसला हा त्रागा!
तू म्हणजे मीच नाही का?''
स्वतःच्या सासूच्या कवितेची शेवटची ओळ नेहमीच सुखावून जात असते !
आम्ही वाचतो आहे.
सर्व हसमनीस कुटुंबियांनी एकमेकांना दिलेल्या प्रतिसादांचे स्वागत.
-- वैद्य
वैद्यबुवा,आपण आपल्या सासूबाईंच्याबाबतीत आलेल्या अनुभवावरून हा शोध लावला आहे असे वाटते. ;) उत्तम आहे.
आपल्यावरून एक संस्कृत श्लोक आठवला.
" वैद्यराज,नमस्तुभ्यम्,यमराजसहोदर,यम्स्तु हरते प्राणान् ,वैद्यः प्राणान् धनानि च''
अभिप्रायाबद्दल धन्यवाद! असेच अभिप्राय पाठवित रहावे.''निंदकाचे घर असावे शेजारी''
प्रतिक्रिया
वाह छान!
सासूची शेवटची ओळ
In reply to वाह छान! by स्वप्ना हसमनीस
कविता छान आहे.
In reply to सासूची शेवटची ओळ by वैद्य (verified= न पडताळणी केलेला)
कोण कोणास
अनुभव
वा! कविता