साहित्य :- २-३ मध्यम आकराची कारली २ इन्चावर गोल कापुन घ्यावित,बिया काडून टाकाव्यात, आल्-लसुन पेस्ट ४ चमचे, सुके खोबरे अर्धा कप, मिर्चि पुड २ चमचे, मिठ , थोडासा गुळ, अर्धा लिन्बु , चिरलेली कोथिम्बिर, २ चम्चे गरम मसाला , तेल,
क्रुती :- प्रथम एका बाउल मधे आल्-लसुन पेस्ट +सुके खोबरे + आवश्यक मिर्चिपुड + चविपुरत मिठ +चिरलेली कोथिम्बिर+२ चम्चे गरम मसाला+ गुळ + १ चमचा तेल घेवुन एकत्र करावे. वरुन लिन्बु पिळावे. हा तयार झालेला मसाला कारलेच्या प्रत्येक तुकड्यात भरावा.