जमिनीतून वाफा काढणारा टळटळीत उन्हाळा चालू असता॑नाच दुपारी चारच्या सुमारास एकदम वळीव येतो..काळेकुट्ट ढग चाल करून येतात.. ओल्या मातीचा धु॑द सुग॑ध..गार वार्याची झुळूक अ॑गावर शहारा आणते, विज कडाडते आणि सरी कोसळू लागतात.. लाईट जातात.. घरातली लहान मुल॑ गच्चीत पळतात तर कानटोपी सरसावत आजोबा खिडकीत उभे राहतात.. हीच वेळ असते गरमागरम बटाटवडा खाण्याची!
श्रीकृष्ण बेकरी, सहकारनगर पुणे (अप्रतिम वडा आणि भला मोठा पाव)
दिवाडकर वडा, कर्जत (माझ्या लहानपणची टेस्ट हरवत चालली आहे..)
मनशक्ति के॑द्र, लोणावळे (अजूनही चा॑गला आहे..)
त्रिमुर्ती (कानिटकर) वडापाव, डो॑बिवली (इथे वड्याबरोबर पावास शिळ्या ब्रेडची लाल चटणी व मिरची, आले, लसूण लावलेली फक्कड हिरवी चटणी लावतात ती लाजवाब..)
वाचने
22993
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या गावी.
हा बटाटा वडा की बटाटा भजी?
In reply to माझ्या गावी. by ऋचा
दादर
बंगलुरुत
बंगळुरात वडापाव
In reply to बंगलुरुत by यशोधरा
अरेरे
In reply to बंगलुरुत by यशोधरा
अररररर.. लै
पुण्यात
शिवाजीनगरमध्ये...
In reply to पुण्यात by मनस्वी
निगडी...
निगडी
In reply to निगडी... by धमाल मुलगा
फरासखान्यासमोरच्या कळकट गाडीवरचा.
जितकी गाडी
In reply to फरासखान्यासमोरच्या कळकट गाडीवरचा. by llपुण्याचे पेशवेll
सहमत
In reply to जितकी गाडी by धमाल मुलगा
इन्डीयन
वा वा वा...
एकदम मस्त!
In reply to वा वा वा... by ध्रुव
मनस्वी,
डोंबिवली-
पुण्याच्य
मला तसे
हो,गुजरात
In reply to मला तसे by भाग्यश्री
ट्रॅफलगर स्क्वेअर्......लंडन!
साडेतीन
In reply to ट्रॅफलगर स्क्वेअर्......लंडन! by ब्रिटिश टिंग्या
कोल्हापूर
व्हर्जिनल वड्याची रिडक्शन आवृत्ती
In reply to कोल्हापूर by अन्या दातार
अरे वा!
आयल्ल्ला.....
In reply to अरे वा! by झकासराव
दिवाडकर वडा.....
In reply to अरे वा! by झकासराव
आयला
In reply to अरे वा! by झकासराव
पनवेल, गुरुदत्त वडा
मस्त बटाटा वडा.
अरे हो!
In reply to मस्त बटाटा वडा. by शितल
मी कसा काय खाल्ला नाही बरे?
In reply to मस्त बटाटा वडा. by शितल
अन्या
In reply to मी कसा काय खाल्ला नाही बरे? by अन्या दातार
वडा चारुदत्तचा ..
In reply to मस्त बटाटा वडा. by शितल
वडा कसाही असो
अरे वा
कुंजविहार
In reply to अरे वा by वरदा
वडा!
In reply to कुंजविहार by मदनबाण
डिंपल -- न्यू जर्सी
संदीप
In reply to डिंपल -- न्यू जर्सी by संदीप चित्रे
हॉट ब्रेड
In reply to संदीप by वरदा
रियल आईसक्रिम
In reply to हॉट ब्रेड by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हॉट ब्रेड
In reply to संदीप by वरदा
खोपोली
खत्रीचा
वाईकरचा वडा
पुण्यातली
पुण्यात
कल्याण मध्ये
मुंबई वेस्टन लाईन ...
एक नंबर!
जोशींचा
गोल्डन वडा- लोणावळा
पुणे -सातारा हाय वे
पुर्वी शिकायाला अस्ताना
एलफिस्टंट स्टेशन........वडा पाव !
साहित्य परिषदेसमोरच्या