कसला व्हॅलंटाईन डे...?
आहो...
इथे परदेशात कोणाला ही ह्या वाळणताई डे चे कौतूक नाही. काही जणांना तर ह्याचा अर्थ पण ठावूक नाही.
आपणच भारतीय मुर्ख..उगाचच कोणीतरी काही प्रथा सुरू करतो आणि पुर्ण भारतभर वारे पसरते.
जे लोकं प्रेमात आहेत (म्हणजे ज्यांचे प्रेमप्रकरण चालू आहे) त्यांना तर आजचा दिवस म्हणजे "सोनियाचा दिन"" असेच वागत असतात. (आणि गंमत म्हणजे बरोबर ९ महिन्यांनी बाल दिन (children's day)).
एवढ्याच उत्साहात आपण दसरा, संक्रात साजरा करतो का? हाच प्रश्न सात च्या आत घरात ह्या चित्रपटात विचारला होता. बाकी जाऊद्या हो.
मिसळपाव