जालियनवाला बाग
जनरल डायर ह्या सैतानाला @#$%^* ( अनेक म्हशीर्वाद'! )
जालियनवाला बाग
ही कुसुमाग्रजांची कविता नुकतीच वाचली.
त्यात येशूला कवी म्हणतो, की तू नेहमी प्रेमाचा, शांतिचा अन् दयेचा संदेश दिलास. पण आज तुझेच अनुयायी म्हणवणार्यांनी बायका-मुलांत गोळीबार केला. ही तुझ्या काळजात एक नवी जखम आहे.
कविता हृदयद्रावक आहे. वाचून झाल्यावर लक्षात आले, की मागच्या महिन्याच्या तेरा तारखेला या अमानवी घटनेला नव्वद वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशीसुद्धा आम्ही डाराडूर झोपून राहिलो होतो आणि अजूनही बर्याच बाबतींत निद्रावस्थेत आहोत.
मिसळपाव