काही ग्राफिटी'ज
नमस्कार मंडळी
पुण्याच्या सकाळ पेपरमधल्या "ग्राफिटी " हा प्रकार तुम्हाला परिचित असेलच. मी काही ग्राफिटी तयार केल्या आहेत, त्या अशा :
१. कुठल्याही अवघड गोष्टीच 'बाळंतपण' हे 'जीव' काढणारं असतं
२. टोपी घालायला 'डोकं' लागतं.
३. जागतिक मंदीची लाट सध्या ' तेजीत ' आहे.
वाचने
4581
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
दुसरी आणि तिसरी
In reply to दुसरी आणि तिसरी by संदीप चित्रे
दुसरी आणि तिसरी आवडली...
In reply to दुसरी आणि तिसरी by संदीप चित्रे
धन्यवाद.
मलाही
ग्राफिटि
In reply to ग्राफिटि by अभिज्ञ
ह्म्म्म
In reply to ग्राफिटि by अभिज्ञ
ग्राफिटि
मराठी शब्द