आली माझ्या घरी ही दिवाळी
दिवाळीला घरी गेलो होतो.त्याची काही छायाचित्रे मिपाकर कुटुंबियांसोबत शेअर करावी वाटली म्हणून इथे देत आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काढलेली रांगोळी.
ही रांगोळी आईने काढली.
स्थळ - वाई
दिनांक - ५ सप्टेंबर २००९
आभार - (मिपाकर नसलेला) मित्र, सलील
अवांतर - तात्यांनी दिलेल्या गाण्यातील दुव्यात बहिणाबाई चौधरींचा उल्लेख संत बहिणाबाई असा आला आहे, ते चूक आहे.
ह्या आणी अशा अनेक शेतकर्याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्याच्या खर्या अडचणी काय आहेत ? शेतकर्यावर आत्महत्या करायची वेळ का येते ?