लेखक अलि यांनी शनिवार, 27/06/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले. तुझी चाहूल सौदामिनी तुझं येणं झिम्मडसर थांबणं तृप्त पाऊसओल मन हिरवं करणारं ओठी धनू इंद्राचं सप्तरंगी शब्दशर डोळ्यात आभाळ थेंबभर निरभ्र, निःशब्द करणारं Taxonomy upgrade extras आस्वाद विरंगुळा लेखनविषय: कविता मुक्तक वाचने 1924 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया तुझं येणं पर्नल नेने मराठे शनिवार, 27/06/2009 12:58 तुझं येणं झिम्मडसर :D चुचु या टारझन शनिवार, 27/06/2009 13:17 या अलि रेहेम अलि या अलि हजिअलि ! (मी) टारझन वा! आवडली घाटावरचे भट रविवार, 28/06/2009 11:53 वा! आवडली कविता. मस्त रे पाषाणभेद सोमवार, 29/06/2009 15:28 मस्त रे कांबळी. अजुन येवू द्या. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
मस्त रे पाषाणभेद सोमवार, 29/06/2009 15:28 मस्त रे कांबळी. अजुन येवू द्या. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
प्रतिक्रिया
तुझं येणं
या
वा! आवडली
मस्त रे