आचार्य विनोबा भावे एक ऋषि
घरगुती सावरकर या धाग्यावर महत्वाची माहिती मिळत गेली.(जरी आणि विषयांतर खुप झाले तरी)एका महत्वाच्या व्यक्ती बद्दल काही तरी लिहावे असे वाटून गेले.म्हणून हा प्रपंच.
महात्मा गांधी यांचे दोन वारसदार. पैकी राजकिय वारसा पं. नेहरूंकडे गेला आणि अध्यात्मिक वारसा विनोबा भावे यांचेकडे आला.
आचार्य विनोबा भावे
१)ग्लोबलायझेशन बद्द्ल फार पूर्वी त्यांनी विचार मांडले होते. सर्व पत्रांच्या
शेवटी ते जय जगत असे लिहीत असत.
२)गीताई सारखा उत्तम ग्रंथ त्यांनी लिहीला. हा ग्रंथ हा एक भाषअंतराचा उत्तम नमुना आहे.
मिसळपाव
आम्ही वाळवंटातुन पावले उचलत गाडीत येउन बसलो. गाडी रस्त्याला लागली. आलो त्याच मार्गाने आम्ही परत निघालो होतो. फरक इतकाच की येताना खुफुच्या पिरॅमिड्सच्या अगदी समोरुन आलो होतो, जाताना मधून म्हणजे खुफु आणि खाफ्रे यांच्या मधोमधच्या रस्त्याने जाणार होतो.